• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

महापौर सय्यद इकबाल यांच्याकडून आपदग्रस्तांना पन्नास हजारांची मदत

Rudra by Rudra
May 29, 2026
in ताज्या घडामोडी
0
महापौर सय्यद इकबाल यांच्याकडून आपदग्रस्तांना पन्नास हजारांची मदत
0
SHARES
6
VIEWS
Ad 1
Ad 1

RelatedPosts

दुष्काळाच्या छायेत यंदाचा नवरात्रोत्सव; पिवंदळ बुद्रुकमध्ये साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा निर्णय

मध्य रेल्वेचा आसनगाव-कसारा मार्गावर १२ दिवसांचा मेगाब्लॉक

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

परभणी / प्रतिनिधी

शहरातील रमाबाई आंबेडकरनगर येथे २६ मे रोजी पाच घरांना आग लागून संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाल्याची घटना घडली. या घटनास्थळी परभणी शहर महानगरपालिकेचे महापौर सय्यद इकबाल यांनी भेट देऊन चौकशी केली. तसेच पन्नास हजारांची वैयक्तिकरित्या मदत केली. तात्काळ अग्निशमन दलास पाचारण केले. त्यामुळे मोठी दुर्घटना होण्यापासून टळली. सुदैवाने कसलीही जीवितहानी झाली नाही.

आग लागलेल्या पाच घरांना झळ बसली असून या आपदग्रस्त कुटुंबांना अन्नधान्य किटचे वाटप करण्यात आले. तसेच शासनाकडून आर्थिक मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले. शासनाच्या वतीने मदत मिळेल अशी अपेक्षा आहे.

महापौर सय्यद इकबाल यांनी पदभार स्वीकारल्यापासून काही कालावधी लोटला असून दिवस-रात्र नागरिकांच्या कामांना प्राधान्य दिले आहे. नागरिकांच्या समस्यांचे निराकरण करणे, हेच आपले आद्य कर्तव्य असल्याचे ते सांगत आहेत. शहराच्या इतिहासात प्रथम शहरवासीयांसाठी चांगले महापौर लाभले आहेत.

दरम्यान, आग विझविण्यासाठी प्रभाग क्रमांक १३ मधील नगरसेवक सागर गंगाळे, मिलिंद बामणीकर यांच्यासह स्थानिक नगरसेवकांचे सहकार्य लाभले.

Ad 1
Tags: RAmesh Mulgir
Previous Post

बांबोळीत सिंधुदुर्गचा रुग्ण बरा होऊनच जाणार” – केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईकांची ग्वाही

Next Post

फिक्स डिपॉजिट करण्याचा निमित्ताने तरुणीचा विनयभंग

Related Posts

ताज्या घडामोडी

दुष्काळाच्या छायेत यंदाचा नवरात्रोत्सव; पिवंदळ बुद्रुकमध्ये साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा निर्णय

October 11, 2026
7
ताज्या घडामोडी

मध्य रेल्वेचा आसनगाव-कसारा मार्गावर १२ दिवसांचा मेगाब्लॉक

October 11, 2026
3
रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
9
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
6
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
26
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
14
Next Post

फिक्स डिपॉजिट करण्याचा निमित्ताने तरुणीचा विनयभंग

ताज्या बातम्या

सासकल येथे अधिकाऱ्याकडून लाभार्थ्यांच्या घरी प्रज्वलित केला आशीर्वादा चा दिवा

सासकल येथे अधिकाऱ्याकडून लाभार्थ्यांच्या घरी प्रज्वलित केला आशीर्वादा चा दिवा

October 12, 2026
विद्यानगर सेलू येथे घटस्थापना उत्साहात संपन्न.

विद्यानगर सेलू येथे घटस्थापना उत्साहात संपन्न.

October 12, 2026
चामोर्शी–लखमापूर बोरी मार्गावर चार जनावरांची वाहतूक; वाहन ताब्यात, चालक फरार!

चामोर्शी–लखमापूर बोरी मार्गावर चार जनावरांची वाहतूक; वाहन ताब्यात, चालक फरार!

October 11, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In