• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

बांबोळीत सिंधुदुर्गचा रुग्ण बरा होऊनच जाणार” – केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईकांची ग्वाही

Rudra by Rudra
May 29, 2026
in ताज्या घडामोडी
0
बांबोळीत सिंधुदुर्गचा रुग्ण बरा होऊनच जाणार” – केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईकांची ग्वाही
0
SHARES
6
VIEWS
Ad 1
Ad 1

“बांबोळीत सिंधुदुर्गचा रुग्ण बरा होऊनच जाणार” – केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईकांची ग्वाही*

RelatedPosts

दुष्काळाच्या छायेत यंदाचा नवरात्रोत्सव; पिवंदळ बुद्रुकमध्ये साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा निर्णय

मध्य रेल्वेचा आसनगाव-कसारा मार्गावर १२ दिवसांचा मेगाब्लॉक

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

अतुल बंगेंच्या निस्वार्थ सेवेचे कौतुक; गोव्यातील आयुष हॉस्पिटलचा सिंधुदुर्गकरांना दिलासा

कुडाळ प्रतिनिधी :- गोवा आणि सिंधुदुर्ग हे नातं केवळ सीमेपुरतं नाही, तर माणुसकीचं आहे. सिंधुदुर्गातून बांबोळी हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या एकाही रुग्णाची गैरसोय होऊ देणार नाही, असा दिलासा केंद्रीय वाणिज्य व ऊर्जा राज्यमंत्री ना. श्रीपाद नाईक यांनी दिला आहे. रुग्णसेवेसाठी झटणारे सामाजिक कार्यकर्ते अतुल बंगे यांनी पणजी येथे ना. नाईक यांची भेट घेतली, त्यावेळी त्यांनी ही ग्वाही दिली.

सिंधुदुर्गातून दररोज अनेक रुग्ण उपचारासाठी गोवा मेडिकल कॉलेज, बांबोळी येथे येत असतात. अनेकदा गंभीर अवस्थेतील रुग्ण अतुल बंगे यांच्या माध्यमातून थेट ना. श्रीपाद नाईक यांच्याशी संपर्क साधतात. “बांबोळीत पेशंट आला की बरा होऊनच जाणार, हा विश्वास जनतेत निर्माण झाला आहे आणि तोच विश्वास आपल्याला कायम ठेवायचा आहे,” असे भावनिक उद्गार ना. नाईक यांनी यावेळी काढले.

“गेली अनेक वर्षे गोवा आणि सिंधुदुर्ग यांचं आपुलकीचं नातं आम्ही जपलं आहे. अतुल बंगे हे कायम माझ्या संपर्कात असतात. पदरमोड करून, निस्वार्थीपणे रुग्णसेवेसाठी धडपडणारा कार्यकर्ता सिंधुदुर्गात आहे हे पाहून लोकप्रतिनिधी म्हणून मीही सहकार्याचा हात देणं माझं कर्तव्य समजतो,” अशा शब्दांत ना. नाईक यांनी बंगेंच्या कार्याचा गौरव केला.

धारगळच्या आयुष हॉस्पिटलचा सिंधुदुर्गला फायदा
ना. नाईक पुढे म्हणाले, “मी आयुष मंत्री असताना गोव्यात धारगळ येथे आयुष आयुर्वेद महाविद्यालय उभे केले. आज तिथे केवळ दहा रुपयांत आयुर्वेदिक औषधे आणि उपचार दिले जातात. याचा सर्वात जास्त फायदा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लोकांना होत आहे.” सिंधुदुर्गातही आयुष ओपीडी सुरू करण्यासाठी आपला पाठपुरावा सुरू असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

या भेटीबद्दल अतुल बंगे यांनी ना. श्रीपाद नाईक यांचे मनापासून आभार मानले. गोव्यातील आरोग्य सुविधा सिंधुदुर्गवासीयांसाठी कायम खुल्या ठेवल्याबद्दल जिल्ह्यातून समाधान व्यक्त होत आहे.

Ad 1
Previous Post

खवय्यांची पहिली पसंती ठरलेले हॉटेल बुद्रे

Next Post

महापौर सय्यद इकबाल यांच्याकडून आपदग्रस्तांना पन्नास हजारांची मदत

Related Posts

ताज्या घडामोडी

दुष्काळाच्या छायेत यंदाचा नवरात्रोत्सव; पिवंदळ बुद्रुकमध्ये साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा निर्णय

October 11, 2026
7
ताज्या घडामोडी

मध्य रेल्वेचा आसनगाव-कसारा मार्गावर १२ दिवसांचा मेगाब्लॉक

October 11, 2026
3
रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
9
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
6
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
26
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
14
Next Post
महापौर सय्यद इकबाल यांच्याकडून आपदग्रस्तांना पन्नास हजारांची मदत

महापौर सय्यद इकबाल यांच्याकडून आपदग्रस्तांना पन्नास हजारांची मदत

ताज्या बातम्या

सासकल येथे अधिकाऱ्याकडून लाभार्थ्यांच्या घरी प्रज्वलित केला आशीर्वादा चा दिवा

सासकल येथे अधिकाऱ्याकडून लाभार्थ्यांच्या घरी प्रज्वलित केला आशीर्वादा चा दिवा

October 12, 2026
विद्यानगर सेलू येथे घटस्थापना उत्साहात संपन्न.

विद्यानगर सेलू येथे घटस्थापना उत्साहात संपन्न.

October 12, 2026
चामोर्शी–लखमापूर बोरी मार्गावर चार जनावरांची वाहतूक; वाहन ताब्यात, चालक फरार!

चामोर्शी–लखमापूर बोरी मार्गावर चार जनावरांची वाहतूक; वाहन ताब्यात, चालक फरार!

October 11, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In