• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबातील विद्यार्थ्यांना मोफत शिक्षणाचा आधार..

Rudra by Rudra
May 30, 2026
in ताज्या घडामोडी
0
आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबातील विद्यार्थ्यांना मोफत शिक्षणाचा आधार..
0
SHARES
4
VIEWS
Ad 1
Ad 1

कळमनुरी/सतीश पंडित
आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबातील विद्यार्थ्यांना मोफत शिक्षणाचा आधार..
भारतीय जैन संघटना घेणार बारावीपर्यंत शिक्षणाची संपूर्ण मोफत जबाबदारी
आत्महत्याग्रस्त कुटुंबातील शेतकऱ्यांच्या मुला मुलींना शैक्षणिक पुनर्वसनासाठी भारतीय जैन संघटनेच्या महाराष्ट्र वतीने संवेदनशील व महत्त्वपूर्ण उपक्रम राबविण्यात येत आहे

RelatedPosts

दुष्काळाच्या छायेत यंदाचा नवरात्रोत्सव; पिवंदळ बुद्रुकमध्ये साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा निर्णय

मध्य रेल्वेचा आसनगाव-कसारा मार्गावर १२ दिवसांचा मेगाब्लॉक

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

संस्थापक अध्यक्ष शांतीलाल मुथा, राज्यअध्यक्ष केतन शाह यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रकल्प सुरू असून पुणे येथील वाघोली शैक्षणिक पुनर्वसन केंद्रात मोफत प्रवेश दिला जाणार आहे या उपक्रमा अंतर्गत विद्यार्थ्यांना पुणे येथील वाघोली शैक्षणिक पुनर्वसन प्रकल्पामध्ये प्रवेश देऊन 0 त्यांचे शिक्षण भोजन निवास ड्रेस शैक्षणिक साहित्य तसेच इतरआवश्यक सुविधा पूर्णतः विनामूल्य उपलब्ध करून दिल्या जाणार आहे मागील दोन वर्षाखालील आत्महत्या झालेल्या शेतकरी कुटुंबातील इयत्ता पाचवी सहावी व सातवी मध्ये आत्ता प्रवेश घेत असलेल्या मुला मुलींना या प्रकल्पात प्रवेश देण्यात येणार असून त्यांचे बारावी पर्यंतचे संपूर्ण शिक्षण भारतीय जैन संघटनेमार्फत विनामूल्य करून घेण्यात येणार आहे यासाठी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयाकडून आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबातील पात्र विद्यार्थ्यांची माहिती प्राप्त करून घेण्यात आली आहे

भारतीय जैन संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते सेवक संबंधित कुटुंबाच्या गावागावात सरपंच व प्रतिष्ठित नागरिक यांना सोबत घेऊन जाऊन प्रत्यक्ष भेट घेणार असून विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना या योजनेची सविस्तर माहिती व व्हिडिओ छायाचित्रीकरण माध्यमातून सविस्तर समजावून सांगण्यात येणार आहे इच्छुक व आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाने या शैक्षणिक पुनर्वसन योजनेचा लाभ घेण्याकरिता 31 मे2026 पूर्वी जिल्हा समन्वय प्रकाशचंद सोनी ,जिल्हा अध्यक्ष डॉक्टर प्रेमेंद्र बोथरा , जिल्हा सचिव कुलदीप मास्ट, समन्वयक एडवोकेट मनीष साकळे, अतुल burse तेजूकुमार झांजरी पारसमल जैन, हेमंत संघई, दीपक सावजी , राजकुमार वडजाते रत्नाकर महाजन यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे

Ad 1
Tags: Satish Pandit
Previous Post

लघुपट “नात्यांना आणि काय हवं” लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

Next Post

बोगस खत विक्रीचा पाथरीत पर्दाफाश?; शेतकऱ्यांच्या जीवाशी खेळ करणाऱ्यांवर कारवाईची मागणी

Related Posts

ताज्या घडामोडी

दुष्काळाच्या छायेत यंदाचा नवरात्रोत्सव; पिवंदळ बुद्रुकमध्ये साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा निर्णय

October 11, 2026
25
ताज्या घडामोडी

मध्य रेल्वेचा आसनगाव-कसारा मार्गावर १२ दिवसांचा मेगाब्लॉक

October 11, 2026
4
रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
14
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
6
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
30
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
14
Next Post
बोगस खत विक्रीचा पाथरीत पर्दाफाश?; शेतकऱ्यांच्या जीवाशी खेळ करणाऱ्यांवर कारवाईची मागणी

बोगस खत विक्रीचा पाथरीत पर्दाफाश?; शेतकऱ्यांच्या जीवाशी खेळ करणाऱ्यांवर कारवाईची मागणी

ताज्या बातम्या

मनमाडच्या शिवनेरी नगरात सप्तशृंगी देवीची स्थापना; नवरात्रोत्सवाला भक्तिमय सुरुवात

October 14, 2026
धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

October 14, 2026

पाणी जपून वापरा, अपव्यय टाळा: अपर जिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांचे नागरिकांना आवाहन

October 14, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In