• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

लघुपट “नात्यांना आणि काय हवं” लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

Rudra by Rudra
May 30, 2026
in ताज्या घडामोडी
0
लघुपट “नात्यांना आणि काय हवं” लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
0
SHARES
15
VIEWS
Ad 1

सध्याच्या धावपळीच्या जीवनात नात्यांमध्ये संवादाचा अभाव, गैरसमज आणि छोट्या-छोट्या कारणांमुळे निर्माण होणारे वाद हे अनेक कुटुंबांमध्ये पाहायला मिळतात. याच वास्तवावर भाष्य करणारा “नात्यांना आणि काय हवं” हा हृदयस्पर्शी मराठी लघुपट लवकरच प्रदर्शित होत आहे.

RelatedPosts

रस्ता विकासाचा की जनतेला मृत्यूच्या खाईत ढकलण्याचा कट

पिंपोडे गावात माकडांचा धुमाकूळ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

एनआयएची देशभर धाड; वाळूजमधील संशयित ताब्यात

या लघुपटामध्ये नवरा-बायकोच्या नात्यातील भावनिक चढ-उतार दाखवण्यात आले आहेत. किरकोळ कारणांमुळे एकमेकांपासून दूर गेलेले दाम्पत्य काळाच्या ओघात नात्याचे महत्त्व ओळखते कि नाही ?
नात्यांमध्ये अहंकारापेक्षा प्रेम, विश्वास आणि संवाद अधिक महत्त्वाचा आहे कि नाही?
या सर्व प्रश्नांची उत्तरे या लघुपटा मधून उलघडली जाणार आहे

स्वराज फिल्म प्रस्तुत या लघुपटाचे लेखन व दिग्दर्शन प्रकाश भिमराव भोसले यांनी केले असून, सह-दिग्दर्शन व कला दिग्दर्शन रसिका आंबेकर यांचे असून, प्रमुख भूमिकांमध्ये राणी परेरा आणि शैलेश पाचकुडे झळकणार आहेत.

“खरंच नाते सांभाळताना एवढी अपेक्षा ठेवावी का?” हा विचार प्रेक्षकांसमोर मांडणारा हा लघुपट नातेसंबंधांचे वास्तव आणि त्यातील भावनिक पैलू प्रभावीपणे उलगडून दाखवणार आहे. कौटुंबिक नात्यांचे महत्त्व अधोरेखित करणारी ही कलाकृती प्रेक्षकांच्या मनाला नक्कीच स्पर्श करेल, असा विश्वास निर्मात्यांनी व्यक्त केला आहे.

लवकरच ही लघुपट प्रदर्शित होणार असून, प्रेक्षकांमध्ये याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

Previous Post

पीएच.डी. व्हायवा स्थगिती प्रकरण गाजले; संशोधकाने अध्यक्ष डॉ. फराह नाझ गौरी यांच्याविरोधात केली तक्रार.

Next Post

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबातील विद्यार्थ्यांना मोफत शिक्षणाचा आधार..

Related Posts

रस्ता विकासाचा की जनतेला मृत्यूच्या खाईत ढकलण्याचा कट
ताज्या घडामोडी

रस्ता विकासाचा की जनतेला मृत्यूच्या खाईत ढकलण्याचा कट

May 30, 2026
0
पिंपोडे गावात माकडांचा धुमाकूळ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
ताज्या घडामोडी

पिंपोडे गावात माकडांचा धुमाकूळ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

May 30, 2026
11
एनआयएची देशभर धाड; वाळूजमधील संशयित ताब्यात
ताज्या घडामोडी

एनआयएची देशभर धाड; वाळूजमधील संशयित ताब्यात

May 30, 2026
9
सावऱ्यादिगर येथे जन्मलेल्या तेलसिंग पावराची मुंबईत सुरक्षा रक्षक पदी निवड
ताज्या घडामोडी

सावऱ्यादिगर येथे जन्मलेल्या तेलसिंग पावराची मुंबईत सुरक्षा रक्षक पदी निवड

May 30, 2026
4
शिवसैनिकांच्या पाठीशी भक्कम उभा राहणार — विष्णूभाऊ मुरकुटे
ताज्या घडामोडी

शिवसैनिकांच्या पाठीशी भक्कम उभा राहणार — विष्णूभाऊ मुरकुटे

May 30, 2026
10
बोगस खत विक्रीचा पाथरीत पर्दाफाश?; शेतकऱ्यांच्या जीवाशी खेळ करणाऱ्यांवर कारवाईची मागणी
ताज्या घडामोडी

बोगस खत विक्रीचा पाथरीत पर्दाफाश?; शेतकऱ्यांच्या जीवाशी खेळ करणाऱ्यांवर कारवाईची मागणी

May 30, 2026
15
Next Post
आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबातील विद्यार्थ्यांना मोफत शिक्षणाचा आधार..

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबातील विद्यार्थ्यांना मोफत शिक्षणाचा आधार..

ताज्या बातम्या

रस्ता विकासाचा की जनतेला मृत्यूच्या खाईत ढकलण्याचा कट

रस्ता विकासाचा की जनतेला मृत्यूच्या खाईत ढकलण्याचा कट

May 30, 2026
पिंपोडे गावात माकडांचा धुमाकूळ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

पिंपोडे गावात माकडांचा धुमाकूळ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

May 30, 2026
एनआयएची देशभर धाड; वाळूजमधील संशयित ताब्यात

एनआयएची देशभर धाड; वाळूजमधील संशयित ताब्यात

May 30, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In