• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

पोलिस वेल्फेअर पेट्रोल पंपावर, डिझेलचा काळl बाजार. मध्य रात्री भरल्या जातात कॅन मध्ये डिझेल.

Rudra by Rudra
May 31, 2026
in ताज्या घडामोडी
0
पोलिस वेल्फेअर पेट्रोल पंपावर, डिझेलचा काळl बाजार. मध्य रात्री भरल्या जातात कॅन मध्ये डिझेल.
0
SHARES
26
VIEWS
Ad 1

मारेगाव, प्रतिनिधी. प्रणय खैरे…. 🖊️………………… स्थानिक मारेगाव शहरात असलेल्या, पोलिस वेल्फेअर पेट्रोल पंपावर डिझेलचा काळl बाजार जोमात सुरू आहे. प्रधान मंत्री नरेंद्र मोदी यांनी जाहीर आव्हान करूनही हा काळl बाजार छायाचित्रात दिसून येत आहे. सर्व साधारण वाहन धारकास डिझेल दिले जात नाही, डिझेल भरून आलेला ट्रक ( टँकर ) साठा एका रात्रीत कसा संपतो. असा संताप जनाक सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. यावर संबंधित पुरवठा विभागाने योग्य ती कारवाई करावी अशी मागणी सर्वत्र होत आहे.

RelatedPosts

वडूजमध्ये तरुणाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला

महामार्गावरील दुभाजक ठरतोय अपघातांना निमंत्रण

धान पिकावरील रोगराई व किडींच्या प्रादुर्भावामुळे शेतकरी संकटात

हा डिझेल चा काळl बाजार इथेच थांबवावा त्यामुळे सर्व सामन्याचे हाल होणार नाही असे स्पष्ट वाहन धारकांनी सांगितले आहे. कर्म चाऱ्याचा अभद्र शब्दात व्यवहार.” एखाद्या व्यक्तीच्या वाहनातील डिझेल, पेट्रोल, संपले असता तो पंपावर बॉटलमध्ये मागण्यास आला असता त्याला कर्मचाऱ्यांनी उलट शब्दात बोलून परत केल्याचाही आरोप स्थानिकांनी केला आहे. मग रात्री उशिरा हा डिझेलचा काळाबाजार कसा चालतो असा संतप्त जनक सवाल नागरिकांनी प्रशासनासमोर आपल्या शब्दात मांडला आहे. प्राप्त माहितीनुसार.

Tags: Pranav Khaire
Previous Post

दर्यापुरात ई-बाईक ग्राहकांची कोंडी: ‘माही ई-बायक्स’ कडून गाडी विकली, पण सर्व्हिस गायब; ग्राहक हवालदील

Next Post

ग्रामपंचायत कार्यालय तांदुळवाडी येथे ३०१ पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी करण्यात आली.

Related Posts

वडूजमध्ये तरुणाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला
ताज्या घडामोडी

वडूजमध्ये तरुणाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला

September 25, 2026
40
ताज्या घडामोडी

महामार्गावरील दुभाजक ठरतोय अपघातांना निमंत्रण

September 25, 2026
14
धान पिकावरील रोगराई व किडींच्या प्रादुर्भावामुळे शेतकरी संकटात
ताज्या घडामोडी

धान पिकावरील रोगराई व किडींच्या प्रादुर्भावामुळे शेतकरी संकटात

September 25, 2026
16
दुष्काळ परिस्थितीबाबत ३० सप्टेंबरनंतरच पुढील मूल्यांकन; पाऊस व पीकस्थितीच्या अचूक नोंदी ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश
ताज्या घडामोडी

दुष्काळ परिस्थितीबाबत ३० सप्टेंबरनंतरच पुढील मूल्यांकन; पाऊस व पीकस्थितीच्या अचूक नोंदी ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

September 25, 2026
8
नवेगाव येथे सिद्धीविनायक गणेश मंडळाचा गणेशोत्सव उत्साहात
ताज्या घडामोडी

नवेगाव येथे सिद्धीविनायक गणेश मंडळाचा गणेशोत्सव उत्साहात

September 24, 2026
7
केस मागे घेण्यासाठी दबाव; खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न होत असल्याचा पत्रकार कांबळे यांचा आरोप
ताज्या घडामोडी

केस मागे घेण्यासाठी दबाव; खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न होत असल्याचा पत्रकार कांबळे यांचा आरोप

September 24, 2026
47
Next Post
ग्रामपंचायत कार्यालय तांदुळवाडी येथे ३०१ पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी करण्यात आली.

ग्रामपंचायत कार्यालय तांदुळवाडी येथे ३०१ पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी करण्यात आली.

ताज्या बातम्या

शेवरे गावात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

शेवरे गावात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

September 25, 2026
वडूजमध्ये तरुणाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला

वडूजमध्ये तरुणाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला

September 25, 2026
नागज जिल्हा परिषद उर्दू शाळेच्या व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी मल्लिका तांबोळी

नागज जिल्हा परिषद उर्दू शाळेच्या व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी मल्लिका तांबोळी

September 25, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In