• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

घोलप वस्ती ते पोलीस पाटील वस्ती रस्ता मजबुतीकरण कामाचे भूमिपूजन उत्साहात

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 3, 2026
in Blog
0
घोलप वस्ती ते पोलीस पाटील वस्ती रस्ता मजबुतीकरण कामाचे भूमिपूजन उत्साहात
0
SHARES
238
VIEWS
Ad 1

उंबरी बाळापूर, ता. संगमनेर (प्रतिनिधी)

गावाच्या विकासाला चालना देणारे आणखी एक महत्त्वाचे पाऊल म्हणून सन्माननीय मंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या निधीतून मंजूर झालेल्या घोलप वस्ती ते पोलीस पाटील वस्ती रस्ता मजबुतीकरण या विकासकामाचे भूमिपूजन आज उंबरी बाळापूर येथे जनसेवा मंडळाच्या वतीने उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले.

RelatedPosts

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

या रस्ता मजबुतीकरणाच्या कामामुळे परिसरातील नागरिकांची वाहतूक अधिक सुरक्षित, जलद आणि सुलभ होणार असून शेतकरी, विद्यार्थी तसेच सर्वसामान्य ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळणार आहे. अनेक वर्षांपासून या रस्त्याच्या मजबुतीकरणाची मागणी ग्रामस्थांकडून होत होती. अखेर या विकासकामाला सुरुवात झाल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.

भूमिपूजन कार्यक्रमास प्रवरा सहकारी साखर कारखान्याचे माजी व्हाइस चेअरमन रामभाऊ पाटील भुसाळ, माजी सरपंच भिकाजी खेमनर, भागवतराव उंबरकर, सोसायटीचे माजी चेअरमन गोपीनाथ भुसाळ, संचालक रंगनाथ पा. उंबरकर, शिवाजी भुसाळ, भागवतराव खेमनर, राधाकिसन चोपडे, आरपीआय तालुकाध्यक्ष आशिषभाऊ शेळके, ॲड. सुनील जुंधारे, सुरेश भुसाळ, ताराचंद भुसाळ, मच्छिंद्र खेमनर (जानकर), अनिल बर्डे, युवा कार्यकर्ते निलेश निर्मळ, गणेश भुसाळ, राजू घोलप, गोकुळ खेमनर, भाऊ घोलप, भरत भुसाळ, लक्ष्मण जुंधारे (कृषी सहाय्यक) यांच्यासह रस्त्याचे लाभार्थी व उंबरी बाळापूर येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी गावाच्या सर्वांगीण विकासासाठी रस्ते, पाणी, शिक्षण आणि इतर मूलभूत सुविधांच्या विकासावर भर देण्याची गरज व्यक्त केली. तसेच या रस्त्याच्या कामामुळे गावातील दळणवळण व्यवस्था अधिक सक्षम होऊन विकासाला गती मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

ग्रामस्थांनी गावाच्या विकासासाठी सातत्याने निधी उपलब्ध करून विविध विकासकामांना चालना दिल्याबद्दल माननीय डॉ. राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले.

गावाच्या प्रगतीसाठी सुरू असलेला विकासाचा हा प्रवास आगामी काळातही अशाच जोमाने सुरू राहो, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली.

Previous Post

कॅनॉलकाठचे धोकादायक गोडबाभळीचे झाड तीन वर्षांपासून कायम; चंदन वृक्षतोड प्रकरणावरून प्रशासनावर प्रश्नचिन्ह

Next Post

रायगड प्रशासनाचा मोठा निर्णय; नवी मुंबई-पनवेल परिसरातील ३० एकर वनजमिनीचे रूपांतर रद्द

Related Posts

Blog

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
6
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी
Blog

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026
4
Blog

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026
44
Blog

मोबाईलच्या मायाजालातून मुलांना बाहेर काढा; पालकांनी संवाद वाढवावा

September 15, 2026
13
Blog

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पेणमध्ये वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलिसांची विशेष दक्षता

September 15, 2026
4
गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न
Blog

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

September 13, 2026
8
Next Post
रायगड प्रशासनाचा मोठा निर्णय; नवी मुंबई-पनवेल परिसरातील ३० एकर वनजमिनीचे रूपांतर रद्द

रायगड प्रशासनाचा मोठा निर्णय; नवी मुंबई-पनवेल परिसरातील ३० एकर वनजमिनीचे रूपांतर रद्द

ताज्या बातम्या

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In