• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण; हरित भविष्यासाठी शेतकऱ्यांचा पुढाकार

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 7, 2026
in Blog
0
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण; हरित भविष्यासाठी शेतकऱ्यांचा पुढाकार
0
SHARES
29
VIEWS
Ad 1

प्रतिनिधी

जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून “एक झाड लावा, पर्यावरण वाचवा” या संदेशातून वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला. हरित आणि समृद्ध भविष्यासाठी नितीन दादासाहेब वसेकर यांच्या शेतात विविध वृक्षांची लागवड करण्यात आली.

RelatedPosts

लोणावळ्यात कन्स्ट्रक्शन साईटवर मोठी चोरी उघडकीस!

सप्तशृंगीगड-नांदुरी घाटमार्ग १७ दिवस बंद

गट ग्रामपंचायत सगनापूर,चा भोंगळ कारभार………… मारेगाव, प्रतिनिधी, प्रणय खैरे…. 🖊️..

पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणाऱ्या या उपक्रमात कृषी विभाग व कृषी विज्ञान केंद्रातील तज्ज्ञांनी सहभाग घेतला. यावेळी तालुका मंडळ कृषी अधिकारी कौलगे साहेब, अकोला मंडळ कृषी अधिकारी अजित वसेकर, कृषी विज्ञान केंद्राच्या तज्ज्ञ डॉ. स्वाती कदम, पीक संरक्षण तज्ज्ञ डॉ. पंकज मडावी तसेच अन्नशास्त्र व तंत्रज्ञान तज्ज्ञ दिनेश क्षीरसागर उपस्थित होते.

तसेच पाटकुळ गावचे कृषी सहाय्यक राजकुमार येवले, कृषी मित्र ज्ञानेश्वर वसेकर, पंकज वसेकर, अमोल पवार, दीपक काळे, बालाजी आदलिंगे, यश घोडके, आप्पासाहेब वसेकर, नितीन वसेकर, दीपक भंडारे, बंडू वसेकर, बालाजी राऊत, ऋषिकेश माने, महेश वसेकर यांच्यासह अनेक शेतकरी बांधवांनी वृक्षारोपणात सहभाग घेतला.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी पर्यावरण संतुलन राखण्यासाठी प्रत्येकाने किमान एक झाड लावून त्याचे संवर्धन करण्याचे आवाहन केले. वाढते तापमान, घटणारे हरित क्षेत्र आणि बदलते हवामान यांचा विचार करता वृक्षलागवड ही काळाची गरज असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.

वृक्षारोपणानंतर उपस्थितांनी लावलेल्या रोपांचे संगोपन करण्याची शपथ घेत पर्यावरण संरक्षणासाठी सातत्याने कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला. हा उपक्रम पर्यावरण संवर्धनासाठी प्रेरणादायी ठरला. 🌳🌱

Previous Post

ग्रामपंचायत कर्मचारी संघटना (आयटक) श्रीगोंदा तालुका अध्यक्षपदी धीरज थोरात यांची निवड

Next Post

संजय गांधी निराधार, श्रावणबाळ व विधवा महिलांच्या पेन्शनला विलंब; राज्यभरातील लाभार्थी प्रतीक्षेत

Related Posts

लोणावळ्यात कन्स्ट्रक्शन साईटवर मोठी चोरी उघडकीस!
Blog

लोणावळ्यात कन्स्ट्रक्शन साईटवर मोठी चोरी उघडकीस!

September 9, 2026
13
सप्तशृंगीगड-नांदुरी घाटमार्ग १७ दिवस बंद
Blog

सप्तशृंगीगड-नांदुरी घाटमार्ग १७ दिवस बंद

September 9, 2026
11
Blog

गट ग्रामपंचायत सगनापूर,चा भोंगळ कारभार………… मारेगाव, प्रतिनिधी, प्रणय खैरे…. 🖊️..

September 9, 2026
101
डीजेऐवजी पारंपरिक वाद्यांचा वापर करा
Blog

डीजेऐवजी पारंपरिक वाद्यांचा वापर करा

September 9, 2026
3
सामाजिक उपक्रम राबवून गणेशोत्सव साजरा करण्याचे आयपीएस अंजना कृष्णा यांचे आवाहन
Blog

सामाजिक उपक्रम राबवून गणेशोत्सव साजरा करण्याचे आयपीएस अंजना कृष्णा यांचे आवाहन

September 9, 2026
19
झरंडी गावात मातृशक्तीचा अवैध दारूविरोधात एल्गार; महिलांनी एकजुटीने दारूचे अड्डे उद्ध्वस्त केले.
Blog

झरंडी गावात मातृशक्तीचा अवैध दारूविरोधात एल्गार; महिलांनी एकजुटीने दारूचे अड्डे उद्ध्वस्त केले.

September 9, 2026
1
Next Post

संजय गांधी निराधार, श्रावणबाळ व विधवा महिलांच्या पेन्शनला विलंब; राज्यभरातील लाभार्थी प्रतीक्षेत

ताज्या बातम्या

लोणावळ्यात कन्स्ट्रक्शन साईटवर मोठी चोरी उघडकीस!

लोणावळ्यात कन्स्ट्रक्शन साईटवर मोठी चोरी उघडकीस!

September 9, 2026
सप्तशृंगीगड-नांदुरी घाटमार्ग १७ दिवस बंद

सप्तशृंगीगड-नांदुरी घाटमार्ग १७ दिवस बंद

September 9, 2026

गट ग्रामपंचायत सगनापूर,चा भोंगळ कारभार………… मारेगाव, प्रतिनिधी, प्रणय खैरे…. 🖊️..

September 9, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In