• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

ग्रामपंचायत कर्मचारी संघटना (आयटक) श्रीगोंदा तालुका अध्यक्षपदी धीरज थोरात यांची निवड

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 7, 2026
in Blog
0
ग्रामपंचायत कर्मचारी संघटना (आयटक) श्रीगोंदा तालुका अध्यक्षपदी धीरज थोरात यांची निवड
0
SHARES
53
VIEWS
Ad 1

श्रीगोंदा | प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी संघटना (आयटक) श्रीगोंदा तालुक्याची बैठक रविवार, दि. ७ जून २०२६ रोजी श्रीगोंदा पंचायत समिती सभागृहात उत्साहात पार पडली. या बैठकीत संघटनेच्या नवीन तालुका कार्यकारिणीची निवड करण्यात आली असून, धीरज गौतम थोरात यांची तालुकाध्यक्षपदी सर्वानुमते निवड करण्यात आली.

RelatedPosts

लोणावळ्यात कन्स्ट्रक्शन साईटवर मोठी चोरी उघडकीस!

सप्तशृंगीगड-नांदुरी घाटमार्ग १७ दिवस बंद

गट ग्रामपंचायत सगनापूर,चा भोंगळ कारभार………… मारेगाव, प्रतिनिधी, प्रणय खैरे…. 🖊️..

बैठकीस महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी संघटना (आयटक) चे राज्य उपाध्यक्ष ॲड. सुधीर टोकेकर तसेच राज्य कार्यकारिणी सदस्य बाळासाहेब आल्हाट प्रमुख उपस्थित होते. यावेळी कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत ॲड. टोकेकर यांनी कायदेविषयक सखोल मार्गदर्शन केले. तर बाळासाहेब आल्हाट यांनी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांवर होणारा अन्याय सहन केला जाणार नसल्याची ठाम भूमिका मांडत कर्मचाऱ्यांच्या हक्कांसाठी संघटना कायम लढा देईल, असा विश्वास व्यक्त केला.

यावेळी संघटनेची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. त्यानुसार बाळासाहेब आल्हाट यांची कार्याध्यक्ष, ज्ञानदेव साळवे यांची उपाध्यक्ष, महादेव शेळके यांची कार्याध्यक्ष (कार्यकारी उपाध्यक्ष), सिद्धार्थ ओहोळ यांची उपाध्यक्ष, निलेश हुलसर यांची तालुका सचिव, खंडू कुरुमकर व नितीन कुरुमकर यांची सहसचिव, तर जावेद सय्यद यांची खजिनदारपदी निवड करण्यात आली.

कार्यकारिणी सदस्य म्हणून दिलीप रामा जाधव, नितीन बबन वाघमारे, नितीन काळे, कृष्णा थोरात, बाजीराव ठोंबरे, संदीप झेंडे, शुभम निंबाळकर आणि अजिनाथ रणशिंग यांची निवड करण्यात आली.

नवनिर्वाचित अध्यक्ष धीरज थोरात यांनी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात येईल व कर्मचाऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी संघटना कटिबद्ध राहील, असे आश्वासन दिले.

बैठकीच्या शेवटी उपस्थित सर्व कर्मचाऱ्यांचे आभार मानण्यात आले आणि सभा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली.

Tags: Rahul Kothare
Previous Post

उमरगा : स्वच्छतेच्या घोषणांपासून घाणीच्या साम्राज्याकडे?

Next Post

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण; हरित भविष्यासाठी शेतकऱ्यांचा पुढाकार

Related Posts

लोणावळ्यात कन्स्ट्रक्शन साईटवर मोठी चोरी उघडकीस!
Blog

लोणावळ्यात कन्स्ट्रक्शन साईटवर मोठी चोरी उघडकीस!

September 9, 2026
13
सप्तशृंगीगड-नांदुरी घाटमार्ग १७ दिवस बंद
Blog

सप्तशृंगीगड-नांदुरी घाटमार्ग १७ दिवस बंद

September 9, 2026
11
Blog

गट ग्रामपंचायत सगनापूर,चा भोंगळ कारभार………… मारेगाव, प्रतिनिधी, प्रणय खैरे…. 🖊️..

September 9, 2026
101
डीजेऐवजी पारंपरिक वाद्यांचा वापर करा
Blog

डीजेऐवजी पारंपरिक वाद्यांचा वापर करा

September 9, 2026
3
सामाजिक उपक्रम राबवून गणेशोत्सव साजरा करण्याचे आयपीएस अंजना कृष्णा यांचे आवाहन
Blog

सामाजिक उपक्रम राबवून गणेशोत्सव साजरा करण्याचे आयपीएस अंजना कृष्णा यांचे आवाहन

September 9, 2026
19
झरंडी गावात मातृशक्तीचा अवैध दारूविरोधात एल्गार; महिलांनी एकजुटीने दारूचे अड्डे उद्ध्वस्त केले.
Blog

झरंडी गावात मातृशक्तीचा अवैध दारूविरोधात एल्गार; महिलांनी एकजुटीने दारूचे अड्डे उद्ध्वस्त केले.

September 9, 2026
1
Next Post
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण; हरित भविष्यासाठी शेतकऱ्यांचा पुढाकार

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण; हरित भविष्यासाठी शेतकऱ्यांचा पुढाकार

ताज्या बातम्या

लोणावळ्यात कन्स्ट्रक्शन साईटवर मोठी चोरी उघडकीस!

लोणावळ्यात कन्स्ट्रक्शन साईटवर मोठी चोरी उघडकीस!

September 9, 2026
सप्तशृंगीगड-नांदुरी घाटमार्ग १७ दिवस बंद

सप्तशृंगीगड-नांदुरी घाटमार्ग १७ दिवस बंद

September 9, 2026

गट ग्रामपंचायत सगनापूर,चा भोंगळ कारभार………… मारेगाव, प्रतिनिधी, प्रणय खैरे…. 🖊️..

September 9, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In