• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

गोपाळ गडकरींना राष्ट्रीय आदर्श पत्रकारिता पुरस्कार

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 7, 2026
in ताज्या घडामोडी
0
गोपाळ गडकरींना राष्ट्रीय आदर्श पत्रकारिता पुरस्कार
0
SHARES
25
VIEWS
Ad 1

कागल/निढोरी | प्रतिनिधी

शासकीय मान्यताप्राप्त ‘पै. सुभाषदादा पाटील युथ फौंडेशन महाराष्ट्र राज्य’ संचलित राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा २०२५-२०२६ निढोरी येथील माऊली हॉल (भडगाव पाटी, कागल-निढोरी रोड) येथे उत्साहपूर्ण वातावरणात आणि दिमाखदार पद्धतीने पार पडला. या सोहळ्याला राजकीय, सामाजिक, क्रीडा आणि पत्रकारिता क्षेत्रातील अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली.

RelatedPosts

तुळजापूर तालुक्यात बैलपोळ्यावर दुष्काळाचे सावट

गणेशोत्सव पारंपरिक वाद्यांनी साजरा करा; सपोनि संतोष जोंधळे

धनगरवाडी येथे महापोषण अभियान उत्साहात संपन्न

यावेळी आजरा तालुक्यातील ‘सारथी महाराष्ट्राचा न्यूज’ चे पत्रकार गोपाळ निळकंठ गडकरी यांना पत्रकारिता क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल फौंडेशनच्या वतीने ‘राष्ट्रीय आदर्श पत्रकारिता पुरस्कार २०२५-२०२६’ प्रदान करून सन्मानित करण्यात आले.

सामाजिक कार्य, कृषी, कला, क्रीडा, पत्रकारिता आणि विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना फौंडेशनचे संस्थापक अध्यक्ष पैलवान सुभाषदादा रंगराव पाटील यांच्या संकल्पनेतून दरवर्षी राष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरविण्यात येते.

मान्यवरांची प्रमुख उपस्थिती

या भव्य पुरस्कार वितरण सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी फौंडेशनचे अध्यक्ष पै. सुभाषदादा पाटील होते. यावेळी रंगराव पाटील, सौरभ पाटील, राहुलभैय्या दुबाले, पै. अमृतमामा भोसले, पै. अभिजीत तापेकर, भास्कर शेट्टी, तसेच प्रवीण गर्जे यांची प्रमुख उपस्थिती होती.

विविध क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव

कार्यक्रमात योगेश कदम, अंकुश पवार, सतीश घाटगे, अमित पिष्टे, स्मिता राणी गुरव, संजय गायकवाड आणि विजय पोवार यांचाही विशेष सत्कार करण्यात आला.

यशस्वी आयोजनासाठी सहकार्य

हा सोहळा यशस्वी करण्यासाठी सतीश शिंग्रे, पुजाताई पाटील, कृष्णा कदम, वैशाली झांजगे, अनिता रावण आणि आशाताई पालवे यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाला परिसरातील नागरिक, सामाजिक कार्यकर्ते आणि विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पत्रकार गोपाळ गडकरी यांना मिळालेल्या या राष्ट्रीय सन्मानामुळे आजरा तालुक्यासह पत्रकारिता क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून विविध स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Previous Post

आजऱ्यात जागतिक पर्यावरण दिन उत्साहात साजरा; सरपंच परिषदेच्या पुढाकाराने वृक्षारोपण

Next Post

“पालातला संसार, ओळखीच्या प्रतीक्षेत…”

Related Posts

ताज्या घडामोडी

तुळजापूर तालुक्यात बैलपोळ्यावर दुष्काळाचे सावट

September 10, 2026
2
ताज्या घडामोडी

गणेशोत्सव पारंपरिक वाद्यांनी साजरा करा; सपोनि संतोष जोंधळे

September 10, 2026
2
ताज्या घडामोडी

धनगरवाडी येथे महापोषण अभियान उत्साहात संपन्न

September 10, 2026
1
ताज्या घडामोडी

डीजेऐवजी पारंपरिक वाद्यांचा वापर करा; गणेशोत्सव शांततेत व उत्साहात साजरा करा

September 10, 2026
2
ताज्या घडामोडी

मराठवाड्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा; संभाजी ब्रिगेडची सरकारकडे मागणी

September 10, 2026
3
ताज्या घडामोडी

दौंडमध्ये स्मार्ट मीटरच्या सक्तीविरोधात संताप

September 10, 2026
14
Next Post

"पालातला संसार, ओळखीच्या प्रतीक्षेत..."

ताज्या बातम्या

घरकाम करणाऱ्या महिलेने साधला घरावर डल्ला; सोन्याचे दागिने व रोकड लंपास

September 10, 2026

लातूरमधील रखडलेल्या विकासकामांवरून शिवसेनेचे जनआंदोलन

September 10, 2026

तुळजापूर तालुक्यात बैलपोळ्यावर दुष्काळाचे सावट

September 10, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In