• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

जिल्हा बँक निवडणुकीत रमेश बोरनारे यांचा भव्य अर्ज दाखल; दिग्गज नेत्यांची उपस्थिती

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 8, 2026
in Blog
0
जिल्हा बँक निवडणुकीत रमेश बोरनारे यांचा भव्य अर्ज दाखल; दिग्गज नेत्यांची उपस्थिती
0
SHARES
88
VIEWS
Ad 1

छत्रपती संभाजीनगर | प्रतिनिधी

छत्रपती संभाजीनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक पदाच्या निवडणुकीसाठी आमदार रमेश बोरनारे यांनी आज अत्यंत उत्साहात आणि भव्य शक्तीप्रदर्शनासह आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

RelatedPosts

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

या प्रसंगी जिल्ह्यातील महायुतीसह प्रमुख राजकीय नेत्यांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती पाहायला मिळाली. उमेदवारी अर्ज दाखल करताना बोरनारे यांच्या पाठीशी भक्कम राजकीय ताकद उभी राहिल्याचे चित्र दिसून आले.

पालकमंत्री संजय शिरसाट, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, खासदार संदीपान भूमरे, आमदार अब्दुल सत्तार, आमदार प्रदीप जैस्वाल, आमदार विलास बापू भूमरे, आमदार सौ. संजना जाधव, संपर्कप्रमुख विलास पारकर, माजी आमदार भाऊसाहेब चिकटगावकर, माजी नगराध्यक्ष साबेरभाई तसेच जिल्हाप्रमुख बाबासाहेब जगताप यांचा समावेश होता.

जिल्हा बँकेची ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची मानली जात असून सर्व प्रमुख नेत्यांनी एकत्रितपणे बोरनारे यांच्या उमेदवारीला पाठिंबा दिल्याने राजकीय वर्तुळात या निवडणुकीकडे विशेष लक्ष वेधले गेले आहे.

अर्ज दाखल केल्यानंतर उपस्थित मान्यवर व कार्यकर्त्यांनी रमेश बोरनारे यांना विजयासाठी शुभेच्छा दिल्या. या भव्य शक्तीप्रदर्शनामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Previous Post

प्रभाग २४ मधील गढूळ पाणीपुरवठा प्रश्नावर महापौरांकडे तातडीची धाव; नागरिकांना दिलासा देण्यासाठी पाठपुरावा सुरू

Next Post

महावितरणचा भोंगळ कारभार; कन्नड तालुक्यातील अंधानेर येथे विजेचा धक्का लागून शेतकऱ्याचा मृत्यू

Related Posts

Blog

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
6
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी
Blog

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026
4
Blog

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026
44
Blog

मोबाईलच्या मायाजालातून मुलांना बाहेर काढा; पालकांनी संवाद वाढवावा

September 15, 2026
13
Blog

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पेणमध्ये वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलिसांची विशेष दक्षता

September 15, 2026
4
गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न
Blog

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

September 13, 2026
8
Next Post
महावितरणचा भोंगळ कारभार; कन्नड तालुक्यातील अंधानेर येथे विजेचा धक्का लागून शेतकऱ्याचा मृत्यू

महावितरणचा भोंगळ कारभार; कन्नड तालुक्यातील अंधानेर येथे विजेचा धक्का लागून शेतकऱ्याचा मृत्यू

ताज्या बातम्या

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In