• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

प्रदीप डाबेराव सर यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार; धामणगाव बढे परिसरात आनंदाचे वातावरण

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 8, 2026
in ताज्या घडामोडी
0
प्रदीप डाबेराव सर यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार; धामणगाव बढे परिसरात आनंदाचे वातावरण
0
SHARES
29
VIEWS
Ad 1

प्रतिनिधी | बुलढाणा

मलकापूर शिक्षण समिती मलकापूर संचालित एम.ई.एस. माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, धामणगाव बढे येथील शिक्षक श्री प्रदीप रामदास डाबेराव यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

RelatedPosts

‘आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं!’; शिरूरमध्ये मराठा आरक्षणासाठी रास्ता रोको

बालविवाह प्रकरणी कुरुंदवाड पोलिसांची कारवाई; २६ वर्षीय नवरदेवाला अटक

अहिल्यानगर जिल्ह्यात शिवसेना उबाठाच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

हा पुरस्कार बी दि चेंज फाउंडेशन संस्थेतर्फे आयोजित समारंभात दि. ७ जून २०२६ रोजी शिर्डी येथे प्रदान करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष आमदार चैनसुख संचेती, सचिव अशोक काका अग्रवाल, ज्येष्ठ संचालक भाऊसाहेब डोरले तसेच इतर मान्यवरांच्या हस्ते हा सन्मान देण्यात आला.

प्रदीप डाबेराव सर यांनी अध्यापन क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत हा सन्मान देण्यात आला असून त्यांच्या शैक्षणिक योगदानाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

या यशानंतर विद्यालयात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. मुख्याध्यापक ए.ए. भालेराव, उपमुख्याध्यापिका एस.एस. खडसे, पर्यवेक्षक श्री ठाकूर यांच्यासह सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले.

शाळेतील अनेक शिक्षक, कर्मचारी व सहकारी यांनीही या यशाबद्दल समाधान व्यक्त करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

या सन्मानामुळे विद्यार्थ्यांमध्येही आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून शिक्षकांच्या यशातून प्रेरणा मिळत असल्याची भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केली आहे.

प्रदीप डाबेराव सर यांच्या या यशामुळे संपूर्ण परिसरात त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Tags: Vasant Jagtap
Previous Post

यंदा कमी पावसाचा अंदाज; पातूर परिसरातील बळीराजा चिंतेत

Next Post

शिवराज्याभिषेक दिनी गोपाळगडावर आमदार प्रमोद जठार यांची शपथ; गड संवर्धनासाठी एकतेचा संदेश

Related Posts

ताज्या घडामोडी

‘आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं!’; शिरूरमध्ये मराठा आरक्षणासाठी रास्ता रोको

September 10, 2026
113
ताज्या घडामोडी

बालविवाह प्रकरणी कुरुंदवाड पोलिसांची कारवाई; २६ वर्षीय नवरदेवाला अटक

September 10, 2026
193
ताज्या घडामोडी

अहिल्यानगर जिल्ह्यात शिवसेना उबाठाच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

September 10, 2026
4
ताज्या घडामोडी

म्हसळा पोलीस ठाण्याची इमारत भव्य व्हावी; मात्र नागरिकांना येथे येण्याची वेळ कमी यावी

September 10, 2026
3
ताज्या घडामोडी

गणरायाच्या आगमनाची लगबग; चामोर्शीत गणेशमूर्तींना अंतिम रूप

September 10, 2026
2
ताज्या घडामोडी

आदित्य यशवंत घरत यांची उरण तालुका काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षपदी निवड

September 10, 2026
3
Next Post
शिवराज्याभिषेक दिनी गोपाळगडावर आमदार प्रमोद जठार यांची शपथ; गड संवर्धनासाठी एकतेचा संदेश

शिवराज्याभिषेक दिनी गोपाळगडावर आमदार प्रमोद जठार यांची शपथ; गड संवर्धनासाठी एकतेचा संदेश

ताज्या बातम्या

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In