• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

तेलवाडीतील लक्ष्मण चैतन्य महाराजांच्या आश्रमात आढळला अजगर; सर्पमित्रांनी केले सुरक्षित रेस्क्यू

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 9, 2026
in Blog
0
0
SHARES
2
VIEWS
Ad 1

कन्नड | प्रतिनिधी

कन्नड तालुक्यातील तेलवाडी येथील लक्ष्मण चैतन्य महाराज यांच्या आश्रमात भला मोठा अजगर आढळल्याने काही काळ परिसरात खळबळ उडाली. आश्रमातील धान्याच्या पोत्यांजवळ हा अजगर दिसताच लक्ष्मण चैतन्य महाराज यांनी तत्काळ कन्नड येथील सर्पमित्र अनिल शिरसे यांच्याशी संपर्क साधला.

RelatedPosts

अकोट फैल पुलावरील खुनाच्या प्रयत्नाच्या प्रकरणातील चार आरोपींना नियमित जामीन

सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून गावंडगाव येथील शेतकऱ्याची आत्महत्या

चांभुर्डीचे सुपुत्र दत्तात्रय दळवी यांचा वाढदिवस विद्यार्थ्यांसमवेत उत्साहात; नव्या ग्रंथालयाचे उद्घाटन

माहिती मिळताच सर्पमित्र अनिल शिरसे घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी अत्यंत काळजीपूर्वक अजगराला सुरक्षितरीत्या पकडले. यानंतर परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

यावेळी सर्पमित्र अनिल शिरसे यांनी सांगितले की, हा साप बिनविषारी असून त्याला ‘इंडियन रॉक पायथन’ (Indian Rock Python) असे म्हटले जाते. हा साप पर्यावरणाच्या दृष्टीने महत्त्वाचा असून तो उंदीर व इतर लहान प्राण्यांवर उपजीविका करतो.

सध्या सापांच्या प्रजननाचा काळ सुरू असल्याने अनेक साप आपल्या बिळातून बाहेर पडतात. भक्ष्याच्या शोधात हा अजगर आश्रम परिसरात आला असावा, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला.

सर्पमित्रांनी नागरिकांना आवाहन केले की, साप आढळल्यास घाबरून जाऊ नये किंवा त्याला इजा करू नये. तत्काळ सर्पमित्र किंवा वनविभागाशी संपर्क साधून सापाचे सुरक्षित रेस्क्यू करून घ्यावे.

या घटनेमुळे आश्रम परिसरात काही काळ उत्सुकतेचे वातावरण निर्माण झाले होते.

Previous Post

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त कन्नड नगरपालिकेचा वृक्षारोपण उपक्रम; ‘झाडे लावा, झाडे जगवा’चा संदेश

Next Post

कंत्राट मुदतवाढीच्या बहाण्याने महिलेचा विनयभंग केल्याचा आरोप; रिलायन्सच्या अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल

Related Posts

Blog

अकोट फैल पुलावरील खुनाच्या प्रयत्नाच्या प्रकरणातील चार आरोपींना नियमित जामीन

August 2, 2026
173
Blog

सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून गावंडगाव येथील शेतकऱ्याची आत्महत्या

August 2, 2026
35
Blog

चांभुर्डीचे सुपुत्र दत्तात्रय दळवी यांचा वाढदिवस विद्यार्थ्यांसमवेत उत्साहात; नव्या ग्रंथालयाचे उद्घाटन

August 2, 2026
52
Blog

उपक्रमशील शिक्षिका मिनाक्षी मोरे यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा दगडवाडीत भावपूर्ण वातावरणात संपन्न

August 2, 2026
12
Blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची १०६ वी जयंती शिरोळ येथे उत्साहात साजरी

August 2, 2026
95
Blog

घरकुल लाभार्थ्यांसाठी विशेष कॅम्प; ४ ऑगस्ट रोजी नेकनूर ग्रामपंचायतीत आयोजन

August 2, 2026
19
Next Post
कंत्राट मुदतवाढीच्या बहाण्याने महिलेचा विनयभंग केल्याचा आरोप; रिलायन्सच्या अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल

कंत्राट मुदतवाढीच्या बहाण्याने महिलेचा विनयभंग केल्याचा आरोप; रिलायन्सच्या अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

मातंग समाजाच्या दफनभूमीवर अतिक्रमाचा आरोप; न्याय न मिळाल्यास १० ऑगस्टपासून सटाणा तहसीलवर आमरण उपोषण

August 6, 2026
लिंबाबाई बाबुराव गाढे यांचे 130 व्या वर्षी दुःखद निधन.

लिंबाबाई बाबुराव गाढे यांचे 130 व्या वर्षी दुःखद निधन.

August 6, 2026
पिंपळगावच्या अनिरुद्ध याने पटकावला प्रथम क्रमांक

पिंपळगावच्या अनिरुद्ध याने पटकावला प्रथम क्रमांक

August 6, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In