• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त कन्नड नगरपालिकेचा वृक्षारोपण उपक्रम; ‘झाडे लावा, झाडे जगवा’चा संदेश

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 9, 2026
in Blog
0
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त कन्नड नगरपालिकेचा वृक्षारोपण उपक्रम; ‘झाडे लावा, झाडे जगवा’चा संदेश
0
SHARES
1
VIEWS
Ad 1

कन्नड | प्रतिनिधी

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त कन्नड नगरपालिकेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज उद्यान येथे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला. नगराध्यक्ष फरीन बेगम अब्दुल जावेद सेठ यांच्या हस्ते वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.

RelatedPosts

कै. संजय आण्णासो खोत यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ज्ञानेश्वरी पारायण व कीर्तन महोत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न

कुरुंदवाडमधील उपाध्ये व गोलंदाज कॉलनीतील गटारी व रस्त्यांचा प्रश्न ऐरणीवर; नागरिकांची तातडीच्या कामांची मागणी

भाजप किसान मोर्चा जळगाव पश्चिम जिल्हा सरचिटणीसपदी सोमनाथ शालिग्राम पाटील यांची निवड

यावेळी नगराध्यक्ष फरीन बेगम अब्दुल जावेद सेठ यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना, “झाडे ही पृथ्वीची खरी अलंकार आहेत. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपणासोबतच त्यांचे संगोपन करणेही तितकेच महत्त्वाचे आहे. प्रत्येक नागरिकाने ‘झाडे लावा, झाडे जगवा’ हा संकल्प अंगीकारला पाहिजे,” असे आवाहन केले.

कार्यक्रमादरम्यान अनेक नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेत विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड केली. पर्यावरण संरक्षण आणि हरित कन्नड घडविण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.

या कार्यक्रमास कन्नड नगर परिषदेचे मुख्याधिकारी लांडे साहेब, डॉ. सदाशिव पाटील, अय्यास शहा, भैय्या मेंबर, अजीजभाई, शिवकुमार जैस्वाल, तारक सेठ, राजा भैया, गोकुळ राठोड, विजय शिरसाठ, श्रीमती बेडगे, वैशाली दाभाडे, शेजुळ मॅडम तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षारोपणासारखे उपक्रम सातत्याने राबविण्याची गरज असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले. या उपक्रमामुळे पर्यावरण संरक्षणाबाबत जनजागृती होण्यास मदत झाली असून नागरिकांमध्ये हरित वातावरण निर्मितीचा संदेश पोहोचला.

Previous Post

ताडपिंपळगावचे सुपुत्र भारतीय सैन्यातून २४ वर्षांच्या देशसेवेनंतर सेवानिवृत्त; गावात ऐतिहासिक ‘जंगी’ स्वागत!

Next Post

तेलवाडीतील लक्ष्मण चैतन्य महाराजांच्या आश्रमात आढळला अजगर; सर्पमित्रांनी केले सुरक्षित रेस्क्यू

Related Posts

कै. संजय आण्णासो खोत यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ज्ञानेश्वरी पारायण व कीर्तन महोत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न
Blog

कै. संजय आण्णासो खोत यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ज्ञानेश्वरी पारायण व कीर्तन महोत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न

June 9, 2026
1
कुरुंदवाडमधील उपाध्ये व गोलंदाज कॉलनीतील गटारी व रस्त्यांचा प्रश्न ऐरणीवर; नागरिकांची तातडीच्या कामांची मागणी
Blog

कुरुंदवाडमधील उपाध्ये व गोलंदाज कॉलनीतील गटारी व रस्त्यांचा प्रश्न ऐरणीवर; नागरिकांची तातडीच्या कामांची मागणी

June 9, 2026
29
Blog

भाजप किसान मोर्चा जळगाव पश्चिम जिल्हा सरचिटणीसपदी सोमनाथ शालिग्राम पाटील यांची निवड

June 9, 2026
3
शिरूर शहरासाठी सीसीटीव्ही निरीक्षण प्रकल्पाची मागणी; महिला व बालसुरक्षेसाठी आयेशा सय्यद यांचे आमदार कटके यांना निवेदन
Blog

शिरूर शहरासाठी सीसीटीव्ही निरीक्षण प्रकल्पाची मागणी; महिला व बालसुरक्षेसाठी आयेशा सय्यद यांचे आमदार कटके यांना निवेदन

June 9, 2026
49
कंत्राट मुदतवाढीच्या बहाण्याने महिलेचा विनयभंग केल्याचा आरोप; रिलायन्सच्या अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल
Blog

कंत्राट मुदतवाढीच्या बहाण्याने महिलेचा विनयभंग केल्याचा आरोप; रिलायन्सच्या अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल

June 9, 2026
12
Blog

तेलवाडीतील लक्ष्मण चैतन्य महाराजांच्या आश्रमात आढळला अजगर; सर्पमित्रांनी केले सुरक्षित रेस्क्यू

June 9, 2026
0
Next Post

तेलवाडीतील लक्ष्मण चैतन्य महाराजांच्या आश्रमात आढळला अजगर; सर्पमित्रांनी केले सुरक्षित रेस्क्यू

ताज्या बातम्या

कै. संजय आण्णासो खोत यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ज्ञानेश्वरी पारायण व कीर्तन महोत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न

कै. संजय आण्णासो खोत यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ज्ञानेश्वरी पारायण व कीर्तन महोत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न

June 9, 2026
कुरुंदवाडमधील उपाध्ये व गोलंदाज कॉलनीतील गटारी व रस्त्यांचा प्रश्न ऐरणीवर; नागरिकांची तातडीच्या कामांची मागणी

कुरुंदवाडमधील उपाध्ये व गोलंदाज कॉलनीतील गटारी व रस्त्यांचा प्रश्न ऐरणीवर; नागरिकांची तातडीच्या कामांची मागणी

June 9, 2026
जामखेड तालुक्यातील मतेवाडीला मुसळधार पावसाचा तडाखा; शेतशिवारात पाणी, गल्लीबोळ जलमय

जामखेड तालुक्यातील मतेवाडीला मुसळधार पावसाचा तडाखा; शेतशिवारात पाणी, गल्लीबोळ जलमय

June 9, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In