• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

कन्नड तालुक्यात मोठी राजकीय घडामोड; आ. संजनाताई जाधव यांचा अर्ज बाद

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 11, 2026
in ताज्या घडामोडी
0
कन्नड तालुक्यात मोठी राजकीय घडामोड; आ. संजनाताई जाधव यांचा अर्ज बाद
0
SHARES
35
VIEWS
Ad 1

प्रतिनिधी :

जिल्हा बँक निवडणुकीच्या छाननी प्रक्रियेत मोठी घडामोड घडली असून कन्नडच्या आमदार संजनाताई जाधव यांचा निवडणूक अर्ज बाद झाल्याची माहिती समोर आली आहे. या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

RelatedPosts

‘आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं!’; शिरूरमध्ये मराठा आरक्षणासाठी रास्ता रोको

बालविवाह प्रकरणी कुरुंदवाड पोलिसांची कारवाई; २६ वर्षीय नवरदेवाला अटक

अहिल्यानगर जिल्ह्यात शिवसेना उबाठाच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

जिल्हा बँकेच्या 21 संचालक पदांसाठी एकूण 214 इच्छुक उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी 113 अर्ज वैध ठरले असून 45 अर्ज बाद करण्यात आले आहेत. बाद झालेल्या यादीत अनेक महत्त्वाच्या उमेदवारांचा समावेश असल्याने छाननी प्रक्रियेकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले होते.

बाद झालेल्या उमेदवारांमध्ये कन्नडच्या आमदार संजनाताई जाधव यांच्यासह सिल्लोडचे नगराध्यक्ष समीर अब्दुल सत्तार यांचाही अर्ज बाद झाला आहे. तसेच कन्नडचे माजी उपनगराध्यक्ष अब्दुल जावेद यांचाही वैयक्तिक मतदारसंघातील अर्ज बाद करण्यात आला आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, आ. संजनाताई जाधव ज्या संस्थेमार्फत निवडणुकीत सहभागी झाल्या होत्या त्या संस्थेला दोन वर्षांची सभासद अट पूर्ण झालेली नसल्यामुळे त्यांचा अर्ज बाद करण्यात आला आहे.

दरम्यान, या निवडणुकीत महायुतीकडून मोठ्या प्रमाणात उमेदवार उतरले असून भाजपचे ओबीसी कल्याण मंत्री अतुल सावे, पालकमंत्री संजय शिरसाट यांची कन्या हर्षदा शिरसाट, काँग्रेस खासदार डॉ. कल्याण काळे तसेच अब्दुल सत्तार यांचे पुत्र समीर सत्तार यांचेही अर्ज दाखल आहेत.

जिल्हा बँक ही आर्थिकदृष्ट्या महत्त्वाची संस्था असल्याने या निवडणुकीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले असून अंतिम निकाल कोणाच्या बाजूने लागतो, याबाबत उत्सुकता वाढली आहे.

Tags: Rayabhan Shravan Salve
Previous Post

“सासरच्या जाचाला कंटाळून नवविवाहित तरुणीची आत्महत्या”

Next Post

शहादा तालुक्यात १६५३ ज्येष्ठ नागरिकांना ‘मुख्यमंत्री वयोश्री योजने’चा लाभ

Related Posts

ताज्या घडामोडी

‘आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं!’; शिरूरमध्ये मराठा आरक्षणासाठी रास्ता रोको

September 10, 2026
100
ताज्या घडामोडी

बालविवाह प्रकरणी कुरुंदवाड पोलिसांची कारवाई; २६ वर्षीय नवरदेवाला अटक

September 10, 2026
191
ताज्या घडामोडी

अहिल्यानगर जिल्ह्यात शिवसेना उबाठाच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

September 10, 2026
4
ताज्या घडामोडी

म्हसळा पोलीस ठाण्याची इमारत भव्य व्हावी; मात्र नागरिकांना येथे येण्याची वेळ कमी यावी

September 10, 2026
3
ताज्या घडामोडी

गणरायाच्या आगमनाची लगबग; चामोर्शीत गणेशमूर्तींना अंतिम रूप

September 10, 2026
2
ताज्या घडामोडी

आदित्य यशवंत घरत यांची उरण तालुका काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षपदी निवड

September 10, 2026
3
Next Post
शहादा तालुक्यात १६५३ ज्येष्ठ नागरिकांना ‘मुख्यमंत्री वयोश्री योजने’चा लाभ

शहादा तालुक्यात १६५३ ज्येष्ठ नागरिकांना ‘मुख्यमंत्री वयोश्री योजने’चा लाभ

ताज्या बातम्या

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026

मोबाईलच्या मायाजालातून मुलांना बाहेर काढा; पालकांनी संवाद वाढवावा

September 15, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In