• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

शहादा तालुक्यात १६५३ ज्येष्ठ नागरिकांना ‘मुख्यमंत्री वयोश्री योजने’चा लाभ

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 11, 2026
in Blog
0
शहादा तालुक्यात १६५३ ज्येष्ठ नागरिकांना ‘मुख्यमंत्री वयोश्री योजने’चा लाभ
0
SHARES
17
VIEWS
Ad 1

शहादा | प्रतिनिधी

महाराष्ट्र शासनाच्या ‘मुख्यमंत्री वयोश्री योजना’ अंतर्गत ६५ वर्षे व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना आणि दिव्यांग लाभार्थ्यांना सहाय्यक साधने तसेच आर्थिक मदत देण्याचा उपक्रम राबविण्यात आला. या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात थेट (DBT) स्वरूपात ₹३,००० इतके एकरकमी अर्थसहाय्य जमा केले जाते.

RelatedPosts

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

मोबाईलच्या मायाजालातून मुलांना बाहेर काढा; पालकांनी संवाद वाढवावा

या योजनेचा मुख्य उद्देश ज्येष्ठ नागरिकांना वयोमानानुसार येणाऱ्या अडचणी, आजारपण आणि अशक्तपणामध्ये आवश्यक साधने उपलब्ध करून देणे तसेच त्यांचे दैनंदिन जीवन अधिक सुलभ करणे हा आहे.

या पार्श्वभूमीवर शहादा तालुक्यातील एकूण १,६५३ ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग लाभार्थ्यांना सहाय्यक साधने व उपकरणांचे वाटप करण्यात आले. हा कार्यक्रम शहादा येथील संत सेना नाभिक समाज मंगल कार्यालयात पार पडला.

या प्रसंगी खासदार गोवाल पाडवी आणि आमदार राजेश पाडवी यांच्या हस्ते लाभार्थ्यांना उपकरणांचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमास जिल्ह्यातील भाजप पदाधिकारी तसेच ‘वयोश्री योजने’शी संबंधित मान्यवर उपस्थित होते.

यावेळी मान्यवरांनी या योजनेमुळे ज्येष्ठ नागरिकांना मोठा दिलासा मिळत असल्याचे नमूद करत शासनाच्या कल्याणकारी उपक्रमांचे कौतुक केले.

Previous Post

कन्नड तालुक्यात मोठी राजकीय घडामोड; आ. संजनाताई जाधव यांचा अर्ज बाद

Next Post

दिघोळ माळेवाडी ग्रामपंचायत निवडणुकीचे रणशिंग; 11 जागांसाठी चुरशीची लढत निश्चित

Related Posts

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी
Blog

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026
2
Blog

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026
2
Blog

मोबाईलच्या मायाजालातून मुलांना बाहेर काढा; पालकांनी संवाद वाढवावा

September 15, 2026
3
Blog

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पेणमध्ये वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलिसांची विशेष दक्षता

September 15, 2026
2
गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न
Blog

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

September 13, 2026
5
न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…
Blog

न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…

September 13, 2026
48
Next Post

दिघोळ माळेवाडी ग्रामपंचायत निवडणुकीचे रणशिंग; 11 जागांसाठी चुरशीची लढत निश्चित

ताज्या बातम्या

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026

मोबाईलच्या मायाजालातून मुलांना बाहेर काढा; पालकांनी संवाद वाढवावा

September 15, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In