• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

बोरगाव ग्रामपंचायत आरक्षणात ओबीसी प्रवर्गाला प्रतिनिधित्व देण्याची मागणी

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 12, 2026
in Blog
0
0
SHARES
54
VIEWS
Ad 1

भोकर | प्रतिनिधी

भोकर तालुक्यातील बोरगाव ग्रामपंचायत प्रभाग आरक्षणामध्ये इतर मागास वर्ग (ओबीसी) प्रवर्गाला संधी न दिल्याबाबत नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे निवेदन सादर करून नाराजी व्यक्त केली आहे.

RelatedPosts

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…

क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई

मा. निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी, नांदेड यांना उपविभागीय अधिकारी, भोकर यांच्या मार्फत सादर करण्यात आलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, दि. ९ जून २०२६ रोजी बोरगाव ग्रामपंचायतीचे प्रभागनिहाय आरक्षण जाहीर करण्यात आले. या आरक्षणामध्ये अनुसूचित जाती (एससी), अनुसूचित जमाती (एसटी) आणि खुल्या प्रवर्गासाठी जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. मात्र, इतर मागास वर्ग (ओबीसी) प्रवर्गाला कोणतेही प्रतिनिधित्व देण्यात आलेले नाही.

निवेदनकर्त्यांचे म्हणणे आहे की, बोरगावची लोकसंख्या विचारात घेतल्यास बहुसंख्य नागरिक ओबीसी प्रवर्गातील आहेत. त्यामुळे सध्याचे आरक्षण लोकसंख्येच्या प्रमाणाशी सुसंगत नसल्याचा दावा करण्यात आला आहे. यामुळे जाहीर करण्यात आलेले आरक्षण रद्द करून पूर्वीचे आरक्षण व लोकसंख्येची आकडेवारी लक्षात घेऊन नव्याने आरक्षण जाहीर करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

तसेच नव्या आरक्षण प्रक्रियेत ओबीसी प्रवर्गाला योग्य प्रतिनिधित्व देण्यात यावे, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे.

प्रशासनाने या मागणीची दखल घेतली नाही तर बोरगाव येथील ओबीसी समाजातील नागरिक आगामी निवडणुकांमध्ये मतदानावर बहिष्कार टाकण्याचा विचार करू शकतात, असा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे.

दरम्यान, या मागणीमुळे बोरगाव ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आरक्षणाचा मुद्दा चर्चेत आला असून प्रशासनाच्या पुढील निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Previous Post

मृत सक्षमच्या प्रेताशी लग्न केल्यानंतर चर्चेत आलेली आंचल घर सोडल्याची चर्चा; ताटे कुटुंबावर दुःखाचे सावट

Next Post

ह.भ.प. किशोर महाराज जाधव यांना ‘आदर्श कीर्तनकार’ पुरस्काराने सन्मानित

Related Posts

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न
Blog

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

September 13, 2026
5
न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…
Blog

न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…

September 13, 2026
47
क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई
Blog

क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई

September 13, 2026
58
Blog

सभासदांच्या सहकार्या ने संस्था प्रगतीपथावर.. . मात्र सभेत वाद – विवाद… .

September 13, 2026
33
नाशिक जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी युनियनच्या जिल्हा उपाध्यक्षपदी स्वप्नील ‘भैय्या’ आहिरे यांची नियुक्ती
Blog

नाशिक जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी युनियनच्या जिल्हा उपाध्यक्षपदी स्वप्नील ‘भैय्या’ आहिरे यांची नियुक्ती

September 13, 2026
81
Blog

आपल्या पंचकोशी मधील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ आदरणीय सन्माननीय संत सज्जन गुरुजन यांस सस्नेह नमस्कार.

September 13, 2026
15
Next Post
ह.भ.प. किशोर महाराज जाधव यांना ‘आदर्श कीर्तनकार’ पुरस्काराने सन्मानित

ह.भ.प. किशोर महाराज जाधव यांना ‘आदर्श कीर्तनकार’ पुरस्काराने सन्मानित

ताज्या बातम्या

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

September 13, 2026
न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…

न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…

September 13, 2026
क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई

क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई

September 13, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In