• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

खारघर-कळंबोलीकरांना दिलासा! वीज तक्रारींसाठी महावितरणचा २४x७ नियंत्रण कक्ष सुरू

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 12, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
3
VIEWS
Ad 1

कळंबोली | प्रतिनिधी :

खारघर आणि कळंबोली परिसरात वारंवार उद्भवणाऱ्या वीजपुरवठा खंडितीच्या समस्येमुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असताना, महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी मर्यादित (महावितरण) ने ग्राहकांसाठी महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. वीज तक्रारींचे जलद निराकरण आणि वीजभारातील चढ-उतारांवर सातत्याने लक्ष ठेवण्यासाठी २४ तास कार्यरत राहणारा नियंत्रण कक्ष (Control Room) सुरू करण्यात आला आहे.

RelatedPosts

‘आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं!’; शिरूरमध्ये मराठा आरक्षणासाठी रास्ता रोको

बालविवाह प्रकरणी कुरुंदवाड पोलिसांची कारवाई; २६ वर्षीय नवरदेवाला अटक

अहिल्यानगर जिल्ह्यात शिवसेना उबाठाच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

महावितरणच्या खारघर-कळंबोली देखभाल व दुरुस्ती उपविभागाकडून यासंदर्भात आदेश जारी करण्यात आले असून, नागरिकांना वीजपुरवठ्याबाबत कोणतीही अडचण, तक्रार किंवा माहिती हवी असल्यास थेट नियंत्रण कक्षाशी संपर्क साधता येणार आहे.

नियंत्रण कक्ष संपर्क क्रमांक :

  • खारघर मुख्य नियंत्रण कक्ष : 8879622401
  • कळंबोली मुख्य नियंत्रण कक्ष : 8879622171

महावितरणच्या माहितीनुसार, नियंत्रण कक्षात दिवस-रात्र दोन शिफ्टमध्ये कर्मचारी कार्यरत राहणार आहेत. प्राप्त होणाऱ्या तक्रारींची तात्काळ नोंद घेऊन त्या संबंधित विभागांकडे पाठविल्या जातील. तसेच समस्यांचे शक्य तितक्या कमी वेळेत निराकरण करण्यासाठी विशेष यंत्रणा कार्यरत राहणार आहे.

वीजपुरवठ्याशी संबंधित कोणतीही समस्या उद्भवल्यास नागरिकांनी संबंधित शाखा कार्यालय किंवा नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

या उपक्रमामुळे तक्रार नोंदविण्याची प्रक्रिया अधिक सुलभ होणार असून ग्राहकांना तत्पर सेवा मिळण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. महावितरणच्या या निर्णयामुळे खारघर आणि कळंबोली परिसरातील वीज ग्राहकांना थेट संपर्काची सुविधा उपलब्ध झाली असून तक्रारींच्या जलद निवारणासाठी प्रशासन सज्ज असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Tags: Shrinath Laad
Previous Post

कळंबोली-कामोठे परिसरातील वीज समस्येविरोधात स्त्री शक्ती फाउंडेशनचा आवाज बुलंद; चौकशी व कारवाईची विजया कदम यांची मागणी

Next Post

बावी ग्रामपंचायतीची प्रभागनिहाय आरक्षण सोडत जाहीर

Related Posts

ताज्या घडामोडी

‘आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं!’; शिरूरमध्ये मराठा आरक्षणासाठी रास्ता रोको

September 10, 2026
89
ताज्या घडामोडी

बालविवाह प्रकरणी कुरुंदवाड पोलिसांची कारवाई; २६ वर्षीय नवरदेवाला अटक

September 10, 2026
185
ताज्या घडामोडी

अहिल्यानगर जिल्ह्यात शिवसेना उबाठाच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

September 10, 2026
4
ताज्या घडामोडी

म्हसळा पोलीस ठाण्याची इमारत भव्य व्हावी; मात्र नागरिकांना येथे येण्याची वेळ कमी यावी

September 10, 2026
3
ताज्या घडामोडी

गणरायाच्या आगमनाची लगबग; चामोर्शीत गणेशमूर्तींना अंतिम रूप

September 10, 2026
2
ताज्या घडामोडी

आदित्य यशवंत घरत यांची उरण तालुका काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षपदी निवड

September 10, 2026
3
Next Post

बावी ग्रामपंचायतीची प्रभागनिहाय आरक्षण सोडत जाहीर

ताज्या बातम्या

चिंचोली (शिंगरु) येथे तान्ह्या पोळ्याचे उत्साहात आयोजन…

चिंचोली (शिंगरु) येथे तान्ह्या पोळ्याचे उत्साहात आयोजन…

September 12, 2026
सहकार्याच्या सावलीतला माणूस…!वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा

सहकार्याच्या सावलीतला माणूस…!वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा

September 12, 2026

फुलसावंगी यात्रेत धक्कादायक घटना; झुल्यात महिलेचे केस अडकले

September 12, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In