• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

बावी ग्रामपंचायतीची प्रभागनिहाय आरक्षण सोडत जाहीर

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 12, 2026
in Blog
0
0
SHARES
66
VIEWS
Ad 1

जामखेड | प्रतिनिधी :

जामखेड तालुक्यातील बावी ग्रामपंचायतीची प्रभागनिहाय आरक्षण सोडत शुक्रवार, दि. १२ जून २०२६ रोजी ग्रामपंचायत कार्यालयात जाहीर करण्यात आली. यावेळी ग्रामस्थ, पदाधिकारी आणि संबंधित अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RelatedPosts

चिंचोली (शिंगरु) येथे तान्ह्या पोळ्याचे उत्साहात आयोजन…

सहकार्याच्या सावलीतला माणूस…!वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा

फुलसावंगी यात्रेत धक्कादायक घटना; झुल्यात महिलेचे केस अडकले

जाहीर करण्यात आलेल्या आरक्षणानुसार प्रभागनिहाय जागांचे आरक्षण पुढीलप्रमाणे आहे :

प्रभाग क्रमांक १

  • ना. मा. प्र. (व्यक्ती) – १
  • सर्वसाधारण स्त्री – १
  • एकूण सदस्य संख्या : २

प्रभाग क्रमांक २

  • अनुसूचित जाती स्त्री – १
  • सर्वसाधारण स्त्री – १
  • सर्वसाधारण व्यक्ती – १
  • एकूण सदस्य संख्या : ३

प्रभाग क्रमांक ३

  • सर्वसाधारण स्त्री – १
  • सर्वसाधारण व्यक्ती – १
  • एकूण सदस्य संख्या : २

अशा प्रकारे ग्रामपंचायतीच्या एकूण ७ सदस्यांसाठी प्रभागनिहाय आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली.

या कार्यक्रमाला विस्तार अधिकारी शंकरराव गायकवाड, सहाय्यक गटविकास अधिकारी अमित बोराटे तसेच ग्रामसेवक रफिक तांबोळी उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीबद्दल सरपंच महादेव कारंडे आणि उपसरपंच दादासाहेब मंडलिक यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी राम पवार, राहुल कवादे, योगेश पवार, वाल्मीक पवार, अनिल कारंडे, अशोक शिंदे, बबडू पवार, माजी सरपंच दादासाहेब पवार, माजी चेअरमन शरद पवार यांच्यासह अनेक ग्रामस्थ आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जाहीर झालेल्या या आरक्षण सोडतीमुळे गावातील राजकीय घडामोडींना वेग आला असून इच्छुक उमेदवारांमध्ये उत्सुकता वाढली आहे.

Previous Post

खारघर-कळंबोलीकरांना दिलासा! वीज तक्रारींसाठी महावितरणचा २४x७ नियंत्रण कक्ष सुरू

Next Post

सेलू शहरात गुटखा बंदीचा फज्जा? पुड्या बंद, पण गुटखा-सुपारीची खुलेआम विक्री सुरू असल्याची चर्चा

Related Posts

चिंचोली (शिंगरु) येथे तान्ह्या पोळ्याचे उत्साहात आयोजन…
Blog

चिंचोली (शिंगरु) येथे तान्ह्या पोळ्याचे उत्साहात आयोजन…

September 12, 2026
0
सहकार्याच्या सावलीतला माणूस…!वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा
Blog

सहकार्याच्या सावलीतला माणूस…!वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा

September 12, 2026
5
Blog

फुलसावंगी यात्रेत धक्कादायक घटना; झुल्यात महिलेचे केस अडकले

September 12, 2026
3
मळद येथे ‘आमदार राहुल दादा कुल दहीहंडी चषक २०२६’ उत्साहात साजरा
Blog

मळद येथे ‘आमदार राहुल दादा कुल दहीहंडी चषक २०२६’ उत्साहात साजरा

September 12, 2026
2
‘आता कुठं जायचं, मुंबईला जायचं!’ घोषणेने माहूर दणाणले
Blog

‘आता कुठं जायचं, मुंबईला जायचं!’ घोषणेने माहूर दणाणले

September 12, 2026
2
ग्राहक संरक्षण परिषदेवर अकार्यक्षमतेच्या निवडी रद्द करण्याची ग्राहक संघटनेची मागणी.अन्यथा न्यायालयीन लढाई लढण्याचा ग्राहक संघटनेचा इशारा.
Blog

ग्राहक संरक्षण परिषदेवर अकार्यक्षमतेच्या निवडी रद्द करण्याची ग्राहक संघटनेची मागणी.अन्यथा न्यायालयीन लढाई लढण्याचा ग्राहक संघटनेचा इशारा.

September 12, 2026
0
Next Post

सेलू शहरात गुटखा बंदीचा फज्जा? पुड्या बंद, पण गुटखा-सुपारीची खुलेआम विक्री सुरू असल्याची चर्चा

ताज्या बातम्या

चिंचोली (शिंगरु) येथे तान्ह्या पोळ्याचे उत्साहात आयोजन…

चिंचोली (शिंगरु) येथे तान्ह्या पोळ्याचे उत्साहात आयोजन…

September 12, 2026
सहकार्याच्या सावलीतला माणूस…!वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा

सहकार्याच्या सावलीतला माणूस…!वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा

September 12, 2026

फुलसावंगी यात्रेत धक्कादायक घटना; झुल्यात महिलेचे केस अडकले

September 12, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In