• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

100 टक्के अनुदानित सोयाबीन बियाण्यासाठी शेतकऱ्यांची मोठी गर्दी

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 13, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
7
VIEWS
Ad 1

नेर | प्रतिनिधी

कृषी विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या १०० टक्के अनुदानावरील सोयाबीन बियाणे वितरण योजनेला नेर तालुक्यातील शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. खरीप हंगाम तोंडावर आला असताना दर्जेदार सोयाबीन बियाणे मोफत उपलब्ध होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

RelatedPosts

‘आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं!’; शिरूरमध्ये मराठा आरक्षणासाठी रास्ता रोको

बालविवाह प्रकरणी कुरुंदवाड पोलिसांची कारवाई; २६ वर्षीय नवरदेवाला अटक

अहिल्यानगर जिल्ह्यात शिवसेना उबाठाच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

तालुक्यातील चार कृषी केंद्रांवर सोमवारी सोयाबीन बियाण्यांचे वितरण करण्यात आले. बियाणे मिळवण्यासाठी सकाळपासूनच शेतकऱ्यांनी कृषी केंद्रांवर मोठी गर्दी केली होती. कृषी विभागाच्या या उपक्रमामुळे शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळत असून, आगामी खरीप हंगामासाठी तयारीला वेग आला आहे

कृषी विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत सुमारे ८० टक्के पात्र शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. उर्वरित शेतकऱ्यांनाही लवकरात लवकर बियाण्यांचे वितरण पूर्ण करण्यात येणार असल्याचे संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले.

या योजनेमुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी होण्यास मदत होणार असून, दर्जेदार बियाण्यांच्या वापरामुळे उत्पादन वाढीसही चालना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. कृषी विभागाच्या या उपक्रमाचे तालुक्यातील शेतकऱ्यांकडून स्वागत करण्यात येत आहे.

Previous Post

नेर-अमरावती महामार्गावर भीषण अपघात; एकाचा मृत्यू, चार जण जखमी

Next Post

झाडांप्रती प्रेमाची शिकवण देणारे गुरुजी; अशोक कलशेट्टी सरांविषयी माजी विद्यार्थ्यांची कृतज्ञता

Related Posts

ताज्या घडामोडी

‘आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं!’; शिरूरमध्ये मराठा आरक्षणासाठी रास्ता रोको

September 10, 2026
104
ताज्या घडामोडी

बालविवाह प्रकरणी कुरुंदवाड पोलिसांची कारवाई; २६ वर्षीय नवरदेवाला अटक

September 10, 2026
193
ताज्या घडामोडी

अहिल्यानगर जिल्ह्यात शिवसेना उबाठाच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

September 10, 2026
4
ताज्या घडामोडी

म्हसळा पोलीस ठाण्याची इमारत भव्य व्हावी; मात्र नागरिकांना येथे येण्याची वेळ कमी यावी

September 10, 2026
3
ताज्या घडामोडी

गणरायाच्या आगमनाची लगबग; चामोर्शीत गणेशमूर्तींना अंतिम रूप

September 10, 2026
2
ताज्या घडामोडी

आदित्य यशवंत घरत यांची उरण तालुका काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षपदी निवड

September 10, 2026
3
Next Post

झाडांप्रती प्रेमाची शिकवण देणारे गुरुजी; अशोक कलशेट्टी सरांविषयी माजी विद्यार्थ्यांची कृतज्ञता

ताज्या बातम्या

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In