• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

झाडांप्रती प्रेमाची शिकवण देणारे गुरुजी; अशोक कलशेट्टी सरांविषयी माजी विद्यार्थ्यांची कृतज्ञता

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 13, 2026
in Blog
0
0
SHARES
51
VIEWS
Ad 1

अक्कलकोट | प्रतिनिधी

अक्कलकोट तालुक्यातील शिरवळ हे छोटेसे गाव असले तरी येथील श्री पंचलिंगेश्वर हायस्कूलने अनेक विद्यार्थ्यांना घडवले आहे. या शाळेचे विद्यमान मुख्याध्यापक तथा ज्येष्ठ शिक्षक अशोक कलशेट्टी सर यांनी विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाबरोबरच पर्यावरण संवर्धनाची जाणीव रुजविण्याचे मोलाचे कार्य केले आहे.

RelatedPosts

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

शाळेत आठवी ते दहावीच्या काळात विज्ञान विषय शिकवणारे कलशेट्टी सर झाडांबाबत विशेष जागरूक होते. शाळेच्या परिसरात लावलेल्या झाडांची जपणूक करण्यासाठी ते विद्यार्थ्यांना सातत्याने मार्गदर्शन करत असत. त्यावेळी अनेक विद्यार्थ्यांना त्यांची ही शिस्त आणि झाडांबाबतची काळजी कदाचित कठोर वाटत असे.

मात्र, काळाच्या ओघात त्या झाडांचे महत्त्व आणि पर्यावरणासाठीचे योगदान लक्षात आल्यानंतर माजी विद्यार्थ्यांमध्ये सरांविषयीचा आदर अधिकच वाढला आहे. आज तीच झाडे परिसराला हिरवाई देत असून शुद्ध हवा आणि ऑक्सिजनचा स्रोत ठरत आहेत.

सारथी महाराष्ट्राचे सोलापूर जिल्हा प्रतिनिधी तथा शाळेचे माजी विद्यार्थी चंद्रकांत गायकवाड यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, “कलशेट्टी सरांनी आम्हाला झाडे लावण्याची आणि त्यांचे संगोपन करण्याची शिकवण दिली. त्यावेळी त्याचे महत्त्व पूर्णपणे समजले नव्हते, परंतु आज त्यांच्या कार्याचे मोल जाणवत आहे. त्यांच्याबद्दल कितीही आभार मानले तरी ते कमीच आहेत.”

पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत प्रत्येक विद्यार्थ्याने किमान एक झाड लावावे आणि त्याची काळजी घ्यावी, हा कलशेट्टी सरांचा संदेश आजही विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. त्यांच्या या कार्याबद्दल माजी विद्यार्थ्यांकडून कृतज्ञता व्यक्त करण्यात येत आहे.

Previous Post

100 टक्के अनुदानित सोयाबीन बियाण्यासाठी शेतकऱ्यांची मोठी गर्दी

Next Post

” वाट समतेची” एका संपूर्ण पिढीच्या संघर्षाचा काव्यरुपी दस्तावेज-विद्रोही अविनाश गोंडाणे

Related Posts

Blog

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
1
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी
Blog

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026
3
Blog

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026
41
Blog

मोबाईलच्या मायाजालातून मुलांना बाहेर काढा; पालकांनी संवाद वाढवावा

September 15, 2026
13
Blog

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पेणमध्ये वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलिसांची विशेष दक्षता

September 15, 2026
4
गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न
Blog

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

September 13, 2026
6
Next Post

" वाट समतेची" एका संपूर्ण पिढीच्या संघर्षाचा काव्यरुपी दस्तावेज-विद्रोही अविनाश गोंडाणे

ताज्या बातम्या

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In