• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

नेर येथे 75 टक्क्यांहून अधिक गुण मिळविणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 13, 2026
in Blog
0
नेर येथे 75 टक्क्यांहून अधिक गुण मिळविणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
0
SHARES
21
VIEWS
Ad 1

20 जूनपर्यंत नावे नोंदविण्याचे आवाहन

नेर, जि. यवतमाळ : विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचा गौरव करून त्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने “गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा 2026” आयोजित करण्यात आला आहे. मृद व जलसंधारण मंत्री तथा यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. संजयभाऊ राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा पार पडणार आहे.

RelatedPosts

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

सन 2026 मध्ये इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षेत 75 टक्क्यांहून अधिक गुण प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांचा या कार्यक्रमात सन्मान करण्यात येणार आहे. नेर, दारव्हा आणि दिग्रस या तीन तालुक्यांतील शाळांमधून दहावी-बारावीची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांची माहिती संकलित करण्यात येत आहे.

बाहेरगावी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनाही संधी

नेर-दारव्हा-दिग्रस मतदारसंघातील मूळ रहिवासी असलेले, परंतु शिक्षणासाठी बाहेरगावी जाऊन दहावी किंवा बारावीची परीक्षा दिलेले विद्यार्थी देखील या सत्कारासाठी पात्र असतील. अशा विद्यार्थ्यांनी आपली गुणपत्रिका व आधार कार्डाची छायाप्रत जमा करणे आवश्यक आहे.

कागदपत्रे जमा करण्याची अंतिम तारीख : 20 जून 2026

ठिकाण : जनसंपर्क कार्यालय, शिवाजीनगर, नेर

आवश्यक कागदपत्रे :

  • गुणपत्रिकेची ऑनलाईन प्रिंट
  • आधार कार्डाची झेरॉक्स प्रत

“हुशार विद्यार्थ्यांचा आमचा अभिमान” या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळणार असल्याची भावना पालकमंत्री संजयभाऊ राठोड यांनी व्यक्त केली आहे. पात्र विद्यार्थ्यांनी वेळेत कागदपत्रे सादर करून या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

Previous Post

यवतमाळच्या शेतकऱ्यांचा सवाल! पीक विम्याला जबाबदार कोण?

Next Post

भडगावात महिलेवर जीवघेणा हल्ला; गंभीर जखमी महिलेवर जळगावात उपचार, संशयित ताब्यात

Related Posts

Blog

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
1
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी
Blog

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026
3
Blog

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026
43
Blog

मोबाईलच्या मायाजालातून मुलांना बाहेर काढा; पालकांनी संवाद वाढवावा

September 15, 2026
13
Blog

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पेणमध्ये वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलिसांची विशेष दक्षता

September 15, 2026
4
गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न
Blog

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

September 13, 2026
8
Next Post

भडगावात महिलेवर जीवघेणा हल्ला; गंभीर जखमी महिलेवर जळगावात उपचार, संशयित ताब्यात

ताज्या बातम्या

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In