
(निळकंठ साने)पोलादपूर तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत मध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती साजरी करण्यात आली.
यावेळी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस ग्रामपंचायत चे उपसरपंच नारायण साकपाळ यांच्या हस्ते पुष्प अर्पण करण्यात आले,
यावेळी सदस्य अनंत कुंभार सदस्य ज्ञानोबा बाबर विठोबा गायकवाड रामचंद्र साने ग्रामपंचायत शिपाई अनिकेत साने पांडुरंग साने अंजली साने उपस्थित होते.
यावेळी सरपंच नारायण सपकाळ यांच्या हस्ते मान्यवरांना पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला हो स्वच्छतेची शपथ घेण्यात आली.
Discussion about this post