• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

लोक जनशक्ती पार्टीची राज्य कार्यकारिणी बैठक संपन्न; संघटनात्मक बांधणीवर भर

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 15, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
15
VIEWS
Ad 1

कुरुंदवाड | प्रतिनिधी

लोक जनशक्ती पार्टी (रामविलास) महाराष्ट्र राज्य कार्यकारिणीची बैठक शिरोळ तालुक्यातील नृसिंहवाडी येथे महेश्वरी यात्री निवासमध्ये पार पडली. बैठकीत पक्षवाढ, संघटनात्मक बांधणी आणि जनतेच्या प्रश्नांवर प्रभावीपणे काम करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

RelatedPosts

पेडगाव परिसरात बिबट्याचे दर्शन; शेतकरी-ग्रामस्थांमध्ये भीती पिंजरा लावून गस्त वाढविण्याची वन विभागाकडे ग्रामस्थांची मागणी

शहाद्यात नमो बाईक रॅलीचे ढोल-ताशांच्या गजरात स्वागत

बीजगणपती व सीड बॉलच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश

बैठकीला मार्गदर्शन करताना पक्षाचे प्रदेशाध्यक्ष प्रमोद कुदळे यांनी सांगितले की, लोक जनशक्ती पार्टी (रामविलास) केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांच्या नेतृत्वाखाली बहुजन समाजाच्या प्रश्नांसाठी आणि जनहिताच्या मुद्द्यांसाठी सक्रियपणे काम करणार आहे. सत्ताधारी मित्रपक्षाचा घटक असूनही जनतेच्या प्रश्नांवर संघर्षाची भूमिका कायम ठेवली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी जिल्हानिहाय जनआंदोलने उभी करावीत, लोकांच्या हक्कांसाठी रस्त्यावर उतरून संघर्ष करावा आणि सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले. समाजामध्ये पक्षाविषयी विश्वास निर्माण करण्यासाठी संघटनात्मक कामकाज अधिक मजबूत करण्यावर त्यांनी भर दिला.

यावेळी राज्यातील विविध जिल्ह्यांतून आलेल्या जिल्हाध्यक्षांनी आपल्या भागातील सामाजिक, आर्थिक आणि संघटनात्मक प्रश्नांवर चर्चा केली. तसेच पक्षाला तळागाळात अधिक बळकटी देण्यासाठी प्रयत्न करण्याचा निर्धार व्यक्त केला.

कार्यक्रमाची सुरुवात महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. कोल्हापूर जिल्हाध्यक्ष सुनील कुरुंदवाडे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अशोक गायकवाड यांनी केले.

बैठकीस महासचिव प्रशांत ननावरे, प्रदेश उपाध्यक्ष पंकज मनोहर, आप्पासाहेब साळवे, पुष्पराज कांबळे, चैतन्य वाघमारे, विजय शितळे, विलास सुकठणकर, प्रमोद भालेकर, अशोक ससाणे, शंकर आलेकर, ॲड. श्रीकृष्ण वंश, सलीम काजी, मिथुन कांबळे, श्रीधर आडेकर, शाहीर अमर शेख, प्रा. जाधवर, चंद्रकांत वाघमारे, कुंदन खरात, बाळासाहेब सोनवणे यांच्यासह राज्यातील विविध जिल्ह्यांतील पदाधिकारी उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या शेवटी महासचिव प्रशांत ननावरे यांनी आभार मानले.

Tags: Darikant Kolekar
Previous Post

कुमार विद्या मंदिर क्रमांक ३ ची पीएम श्री योजनेसाठी निवड; १३ नवीन वर्गखोल्यांसाठी २.०५ कोटींचा निधी मंजूर

Next Post

नरसिंहवाडीत मोठी दुर्घटना; सहकाऱ्याला वाचवताना इचलकरंजीच्या तरुणाचा कृष्णा नदीत बुडून मृत्यू

Related Posts

ताज्या घडामोडी

पेडगाव परिसरात बिबट्याचे दर्शन; शेतकरी-ग्रामस्थांमध्ये भीती पिंजरा लावून गस्त वाढविण्याची वन विभागाकडे ग्रामस्थांची मागणी

September 23, 2026
38
शहाद्यात नमो बाईक रॅलीचे ढोल-ताशांच्या गजरात स्वागत
ताज्या घडामोडी

शहाद्यात नमो बाईक रॅलीचे ढोल-ताशांच्या गजरात स्वागत

September 23, 2026
1
बीजगणपती व सीड बॉलच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश
ताज्या घडामोडी

बीजगणपती व सीड बॉलच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 23, 2026
22
गर्जेवाडीचा आदर्श; ‘एक गाव, एक गणपती’सह पर्यावरणपूरक विसर्जन
ताज्या घडामोडी

गर्जेवाडीचा आदर्श; ‘एक गाव, एक गणपती’सह पर्यावरणपूरक विसर्जन

September 23, 2026
96
कोलगाव येथे २६ वर्षीय विवाहितेचा मृत्यू; पोलिस तपास सुरू
ताज्या घडामोडी

कोलगाव येथे २६ वर्षीय विवाहितेचा मृत्यू; पोलिस तपास सुरू

September 22, 2026
204
शांतीनगरच्या राजाचे भव्य रूप; १५ फुटी गणरायाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी
ताज्या घडामोडी

शांतीनगरच्या राजाचे भव्य रूप; १५ फुटी गणरायाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी

September 22, 2026
68
Next Post

नरसिंहवाडीत मोठी दुर्घटना; सहकाऱ्याला वाचवताना इचलकरंजीच्या तरुणाचा कृष्णा नदीत बुडून मृत्यू

ताज्या बातम्या

गौरी-गणपती सजावट स्पर्धेला शिरूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

गौरी-गणपती सजावट स्पर्धेला शिरूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

September 23, 2026

मराठवाड्यासह संपूर्ण राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

September 23, 2026
मुंजलवाडीत गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात

मुंजलवाडीत गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात

September 23, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In