• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त किल्ले रायगडावर गड-किल्ले स्वच्छता व संवर्धन मोहीम

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 15, 2026
in ताज्या घडामोडी
0
शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त किल्ले रायगडावर गड-किल्ले स्वच्छता व संवर्धन मोहीम
0
SHARES
75
VIEWS
Ad 1

प्रतिनिधी :

शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्ताने शांतिदूत मर्दानी आखाडा, नवी मुंबई यांच्या वतीने किल्ले रायगड येथे गड-किल्ले स्वच्छता व संवर्धन मोहीम उत्साहात राबविण्यात आली. या मोहिमेचे नेतृत्व आखाड्याचे अध्यक्ष वस्ताद सागर मकामले यांनी केले.

RelatedPosts

समता मार्च परिषदेसाठी पश्चिम महाराष्ट्रातील पदाधिकारी-कार्यकर्त्यांना उपस्थितीचे आवाहन

पेडगाव परिसरात बिबट्याचे दर्शन; शेतकरी-ग्रामस्थांमध्ये भीती पिंजरा लावून गस्त वाढविण्याची वन विभागाकडे ग्रामस्थांची मागणी

शहाद्यात नमो बाईक रॅलीचे ढोल-ताशांच्या गजरात स्वागत

रविवार, दि. १४ जून रोजी आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमात लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत एकूण १०६ जणांनी सहभाग नोंदवला. मोहिमेदरम्यान किल्ला परिसरातील स्वच्छता करण्यात आली तसेच सहभागी नागरिकांना रायगड किल्ल्याचा इतिहास, छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य आणि गड-किल्ल्यांचे संवर्धन याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.

यावेळी उपस्थितांना शिवकालीन युद्धकलेची माहितीही देण्यात आली. शांतिदूत मर्दानी आखाड्यामार्फत अत्यंत माफक शुल्कात तलवारबाजी, लाठी-काठी, भाला, विटा तसेच इतर पारंपरिक मर्दानी युद्धकला शिकविल्या जात असल्याची माहिती वस्ताद सागर मकामले यांनी दिली.

गड-किल्ल्यांचे जतन आणि संवर्धन ही प्रत्येकाची जबाबदारी असून भविष्यातही अशा विविध जनजागृती व स्वच्छता मोहिमा राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

या उपक्रमामुळे सहभागी नागरिकांमध्ये इतिहासाबद्दल जागरूकता निर्माण होण्यास मदत झाली असून गड-किल्ले संवर्धनाच्या कार्याला बळ मिळाले आहे.

Tags: Kiran Jadhav
Previous Post

पेसा मोबिलायझर्सची पदे कमी करण्याच्या निर्णयाविरोधात संघर्ष समितीचे निवेदन

Next Post

नंदुरबार जिल्हा परिषदेत ४५ केंद्रप्रमुखांची लवकरच नियुक्ती; शिक्षण व्यवस्थेला मिळणार बळ

Related Posts

समता मार्च परिषदेसाठी पश्चिम महाराष्ट्रातील पदाधिकारी-कार्यकर्त्यांना उपस्थितीचे आवाहन
ताज्या घडामोडी

समता मार्च परिषदेसाठी पश्चिम महाराष्ट्रातील पदाधिकारी-कार्यकर्त्यांना उपस्थितीचे आवाहन

September 24, 2026
7
ताज्या घडामोडी

पेडगाव परिसरात बिबट्याचे दर्शन; शेतकरी-ग्रामस्थांमध्ये भीती पिंजरा लावून गस्त वाढविण्याची वन विभागाकडे ग्रामस्थांची मागणी

September 23, 2026
40
शहाद्यात नमो बाईक रॅलीचे ढोल-ताशांच्या गजरात स्वागत
ताज्या घडामोडी

शहाद्यात नमो बाईक रॅलीचे ढोल-ताशांच्या गजरात स्वागत

September 23, 2026
1
बीजगणपती व सीड बॉलच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश
ताज्या घडामोडी

बीजगणपती व सीड बॉलच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 23, 2026
22
गर्जेवाडीचा आदर्श; ‘एक गाव, एक गणपती’सह पर्यावरणपूरक विसर्जन
ताज्या घडामोडी

गर्जेवाडीचा आदर्श; ‘एक गाव, एक गणपती’सह पर्यावरणपूरक विसर्जन

September 23, 2026
101
कोलगाव येथे २६ वर्षीय विवाहितेचा मृत्यू; पोलिस तपास सुरू
ताज्या घडामोडी

कोलगाव येथे २६ वर्षीय विवाहितेचा मृत्यू; पोलिस तपास सुरू

September 22, 2026
206
Next Post

नंदुरबार जिल्हा परिषदेत ४५ केंद्रप्रमुखांची लवकरच नियुक्ती; शिक्षण व्यवस्थेला मिळणार बळ

ताज्या बातम्या

निमसोड प्राथमिक आरोग्य केंद्रात योग शिबिराचे आयोजन

निमसोड प्राथमिक आरोग्य केंद्रात योग शिबिराचे आयोजन

September 24, 2026
बिजापूरच्या जंगलात नक्षलवाद्यांचा शस्त्रसाठा जप्त; चिनी बनावटीचा हातगोळाही आढळला

बिजापूरच्या जंगलात नक्षलवाद्यांचा शस्त्रसाठा जप्त; चिनी बनावटीचा हातगोळाही आढळला

September 24, 2026
खोकराळे शिवारातील शेतातून विद्युत मोटारी व केबल लंपास

खोकराळे शिवारातील शेतातून विद्युत मोटारी व केबल लंपास

September 24, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In