• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

फुटपाथवर झाडांच्या फांद्यांचा ढिगारा; तेरणा महाविद्यालय परिसरातील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 16, 2026
in Blog
0
0
SHARES
14
VIEWS
Ad 1

शाळा सुरू होताच विद्यार्थ्यांना जीव धोक्यात घालून रस्त्यावरून चालण्याची वेळ; अपघात झाल्यास जबाबदार कोण?

नेरूळ : नेरूळ येथील तेरणा महाविद्यालयाच्या शेजारील फुटपाथवर झाडांच्या तोडलेल्या फांद्या व कचऱ्याचा मोठा ढिगारा टाकण्यात आल्याने पादचाऱ्यांसह शाळकरी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. शाळा सुरू झाल्यामुळे दररोज सकाळी मोठ्या संख्येने विद्यार्थी या परिसरातून ये-जा करतात. मात्र, फुटपाथ अडविला गेल्याने विद्यार्थ्यांना नाईलाजाने वाहनांच्या वर्दळीच्या रस्त्यावरून चालावे लागत आहे.

विशेष म्हणजे, शाळा सुरू होण्यापूर्वी अनेक लहान मुले याच फुटपाथवर रांगेत उभी राहत असतात. सध्या मात्र झाडांच्या फांद्या आणि कचऱ्याचा ढिगारा टाकण्यात आल्याने विद्यार्थ्यांना उभे राहण्यासाठीही जागा उपलब्ध नसून त्यांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे.

RelatedPosts

नगरसेवक जय कडाळे यांनी स्वखर्चातून भीमाई उद्यानाची स्वच्छता केली

गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेचा दणदणाट; पिंपरी-चिंचवडमध्ये २० गुन्हे दाखल

निमसोड प्राथमिक आरोग्य केंद्रात योग शिबिराचे आयोजन

स्थानिक नागरिकांनी या प्रकाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली असून संबंधित विभागाने तात्काळ दखल घेऊन फुटपाथवरील अडथळे हटवावेत, अशी मागणी केली आहे. “एखादी दुर्घटना घडल्यास त्याची जबाबदारी नेमकी कोण घेणार?” असा संतप्त सवालही नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

स्थानिक प्रशासन, महापालिका आणि संबंधित विभागांनी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने तातडीने कारवाई करून फुटपाथ मोकळा करावा, अशी जोरदार मागणी परिसरातून होत आहे.

Previous Post

तेरणा महाविद्यालय, नेरूळ येथे नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत

Next Post

अंबरनाथ येथील साऊथ इंडियन शाळेत नव्या शैक्षणिक वर्षाचे उत्साहात स्वागत

Related Posts

नगरसेवक जय कडाळे यांनी स्वखर्चातून भीमाई उद्यानाची स्वच्छता केली
Blog

नगरसेवक जय कडाळे यांनी स्वखर्चातून भीमाई उद्यानाची स्वच्छता केली

September 24, 2026
0
Blog

गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेचा दणदणाट; पिंपरी-चिंचवडमध्ये २० गुन्हे दाखल

September 24, 2026
3
निमसोड प्राथमिक आरोग्य केंद्रात योग शिबिराचे आयोजन
Blog

निमसोड प्राथमिक आरोग्य केंद्रात योग शिबिराचे आयोजन

September 24, 2026
7
बिजापूरच्या जंगलात नक्षलवाद्यांचा शस्त्रसाठा जप्त; चिनी बनावटीचा हातगोळाही आढळला
Blog

बिजापूरच्या जंगलात नक्षलवाद्यांचा शस्त्रसाठा जप्त; चिनी बनावटीचा हातगोळाही आढळला

September 24, 2026
6
खोकराळे शिवारातील शेतातून विद्युत मोटारी व केबल लंपास
Blog

खोकराळे शिवारातील शेतातून विद्युत मोटारी व केबल लंपास

September 24, 2026
40
शिरूर शहरातील गणेश मंडळांना आमदार माऊलीआबा कटके यांची सदिच्छा भेट
Blog

शिरूर शहरातील गणेश मंडळांना आमदार माऊलीआबा कटके यांची सदिच्छा भेट

September 24, 2026
29
Next Post

अंबरनाथ येथील साऊथ इंडियन शाळेत नव्या शैक्षणिक वर्षाचे उत्साहात स्वागत

ताज्या बातम्या

नगरसेवक जय कडाळे यांनी स्वखर्चातून भीमाई उद्यानाची स्वच्छता केली

नगरसेवक जय कडाळे यांनी स्वखर्चातून भीमाई उद्यानाची स्वच्छता केली

September 24, 2026

गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेचा दणदणाट; पिंपरी-चिंचवडमध्ये २० गुन्हे दाखल

September 24, 2026
निमसोड प्राथमिक आरोग्य केंद्रात योग शिबिराचे आयोजन

निमसोड प्राथमिक आरोग्य केंद्रात योग शिबिराचे आयोजन

September 24, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In