• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

अधिक मासानिमित्त महिलांसाठी अक्कलकोट दर्शन यात्रा; डॉ. सुनिताताई पोटे यांचा उपक्रम

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 17, 2026
in Blog
0
0
SHARES
49
VIEWS
Ad 1

शिरूर | प्रतिनिधी : अधिक मास, गुरुवार आणि एकादशी असा पवित्र योग जुळून आल्याच्या निमित्ताने शिरूर शहरातील प्रभाग क्रमांक ४ मधील महिलांसाठी अक्कलकोट येथे श्री स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनाची विशेष यात्रा आयोजित करण्यात आली. नगरसेविका डॉ. सुनिताताई पोटे यांच्या पुढाकारातून राही प्रतिष्ठान आणि आत्मनिर्भर सोशल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात आला.

अधिक मासाला धार्मिक दृष्ट्या विशेष महत्त्व असल्याने या दर्शन यात्रेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अक्कलकोट येथे श्री स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन घेतल्यानंतर महिलांनी कुटुंबाच्या सुख-समृद्धी, आरोग्य आणि मंगलमय भविष्यासाठी प्रार्थना केली.

RelatedPosts

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

या धार्मिक सहलीमुळे महिलांना अध्यात्मिक समाधान मिळाले असून सामाजिक व सांस्कृतिक एकात्मता अधिक दृढ झाल्याची भावना सहभागी महिलांनी व्यक्त केली. या उपक्रमाबद्दल महिलांनी डॉ. सुनिताताई पोटे, राही प्रतिष्ठान आणि आत्मनिर्भर सोशल फाउंडेशन यांचे आभार मानले.

समाजातील महिलांना धार्मिक आणि सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून एकत्र आणण्याचा हा उपक्रम प्रेरणादायी ठरत असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.

Previous Post

ट्रॅक्टरमधून विद्यार्थ्यांचे अनोखे स्वागत; शिरूर नगरपरिषदेचा अभिनव उपक्रम

Next Post

सारथी महाराष्ट्राचा न्यूजच्या बातमीला यश; पाचगणी पोलिसांची हॉटेल व्यावसायिकांसोबत बैठक

Related Posts

Blog

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
6
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी
Blog

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026
4
Blog

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026
44
Blog

मोबाईलच्या मायाजालातून मुलांना बाहेर काढा; पालकांनी संवाद वाढवावा

September 15, 2026
13
Blog

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पेणमध्ये वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलिसांची विशेष दक्षता

September 15, 2026
4
गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न
Blog

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

September 13, 2026
8
Next Post

सारथी महाराष्ट्राचा न्यूजच्या बातमीला यश; पाचगणी पोलिसांची हॉटेल व्यावसायिकांसोबत बैठक

ताज्या बातम्या

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In