• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

सारथी महाराष्ट्राचा न्यूजच्या बातमीला यश; पाचगणी पोलिसांची हॉटेल व्यावसायिकांसोबत बैठक

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 17, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
19
VIEWS
Ad 1
Ad 1

महाबळेश्वर प्रतिनिधी : दि. १४ जून रोजी सारथी महाराष्ट्राचा न्यूज माध्यमातून प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातमीची दखल घेत पाचगणी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी हॉटेल व विला मालकांची बैठक आयोजित केली.

बैठकीत हॉटेल व्यवसायिकांनी पर्यटकांच्या सुरक्षेला प्राधान्य द्यावे तसेच परिसरातील नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले. याशिवाय हॉटेल व विला चालकांनी आपल्या कर्मचाऱ्यांची संपूर्ण माहिती नोंदवून ठेवणे, येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाची नोंद करणे, वैध ओळखपत्र तपासणे आणि आवश्यक माहिती रजिस्टरमध्ये नमूद करणे बंधनकारक असल्याचे सांगण्यात आले.

RelatedPosts

स्मार्ट मीटरची स्वयंचलित वीज खंडित प्रणाली तात्काळ बंद करा; वंचित बहुजन आघाडी आक्रमक

इसापूर धरणातील अनधिकृत पाणी उपशावर निर्बंध; पाणी चोरी करणाऱ्यांवर कठोर कारवाईचे निर्देश

आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप!

या बैठकीस उपनिरीक्षक बालाजी साहेब तसेच पोलीस कर्मचारी उपस्थित होते. पाचगणीची सुरक्षित पर्यटनस्थळ म्हणून असलेली ओळख कायम राखण्यासाठी पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही दिलीप पवार यांनी केले.

यावेळी सोनुने यांनी नियमावलीचे वाचन करून हॉटेल व्यवसायिकांना आवश्यक सूचना दिल्या. तसेच कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी व व्यावसायिकांनी तात्काळ 112 हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा, असेही आवाहन करण्यात आले.

Ad 1
Tags: Sandeep Shinde
Previous Post

अधिक मासानिमित्त महिलांसाठी अक्कलकोट दर्शन यात्रा; डॉ. सुनिताताई पोटे यांचा उपक्रम

Next Post

सोलापूर विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वपूर्ण बैठक संपन्न

Related Posts

स्मार्ट मीटरची स्वयंचलित वीज खंडित प्रणाली तात्काळ बंद करा; वंचित बहुजन आघाडी आक्रमक
ताज्या घडामोडी

स्मार्ट मीटरची स्वयंचलित वीज खंडित प्रणाली तात्काळ बंद करा; वंचित बहुजन आघाडी आक्रमक

November 6, 2026
9
ताज्या घडामोडी

इसापूर धरणातील अनधिकृत पाणी उपशावर निर्बंध; पाणी चोरी करणाऱ्यांवर कठोर कारवाईचे निर्देश

November 6, 2026
3
आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप!
ताज्या घडामोडी

आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप!

November 6, 2026
0
रब्बी हंगामाच्या पूर्वतयारीसाठी महिला शेतकऱ्यांना मार्गदर्शन; SPS कार्यालयात बियाणे वितरण कार्यक्रम उत्साहात
ताज्या घडामोडी

रब्बी हंगामाच्या पूर्वतयारीसाठी महिला शेतकऱ्यांना मार्गदर्शन; SPS कार्यालयात बियाणे वितरण कार्यक्रम उत्साहात

November 6, 2026
0
MPSC विद्यार्थ्यांसाठी दिलासादायक बातमी; व्ही. राधा समितीच्या अंतरिम अहवालात मोठ्या शिफारसी!
ताज्या घडामोडी

MPSC विद्यार्थ्यांसाठी दिलासादायक बातमी; व्ही. राधा समितीच्या अंतरिम अहवालात मोठ्या शिफारसी!

November 6, 2026
11
SIR-2026 मधील शून्य कामकाजाची जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडून दखल; मुरबाड ERO यांना चौकशीचे निर्देश
ताज्या घडामोडी

SIR-2026 मधील शून्य कामकाजाची जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडून दखल; मुरबाड ERO यांना चौकशीचे निर्देश

November 5, 2026
42
Next Post

सोलापूर विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वपूर्ण बैठक संपन्न

ताज्या बातम्या

ग्राहक रक्षक बहुउद्देशीय समितीच्या बागलाण तालुका कार्यकारिणीची निवड!

ग्राहक रक्षक बहुउद्देशीय समितीच्या बागलाण तालुका कार्यकारिणीची निवड!

November 6, 2026
स्मार्ट मीटरची स्वयंचलित वीज खंडित प्रणाली तात्काळ बंद करा; वंचित बहुजन आघाडी आक्रमक

स्मार्ट मीटरची स्वयंचलित वीज खंडित प्रणाली तात्काळ बंद करा; वंचित बहुजन आघाडी आक्रमक

November 6, 2026

इसापूर धरणातील अनधिकृत पाणी उपशावर निर्बंध; पाणी चोरी करणाऱ्यांवर कठोर कारवाईचे निर्देश

November 6, 2026

Popular Stories

  • शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In