• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

‘कपास क्रांती’ योजनेला सुरुवात; कापूस उत्पादकांना मोठा दिलासा

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 17, 2026
in Blog
0
0
SHARES
0
VIEWS
Ad 1

भोकरदन प्रतिनिधी : कापूस उत्पादन आणि उत्पादकता वाढविण्यासाठी केंद्र शासनाच्या “कापूस उत्पादकता अभियान (कपास क्रांती)” योजनेअंतर्गत शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. महाडीबीटी पोर्टलद्वारे अर्ज करता येणार असून, सघन कापूस लागवड, क्लोज स्पेसिंग प्रात्यक्षिके, बायोचार युनिट, कॉटन श्रेडर आदी घटकांचा लाभ शेतकऱ्यांना मिळणार आहे.

या योजनेअंतर्गत कापसाचे उत्पादन वाढविण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून शेतकरी गट तसेच शेतकरी उत्पादक कंपन्यांना प्राधान्य दिले जाणार आहे. इच्छुक शेतकऱ्यांनी शासनाच्या अधिकृत महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करावेत, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी अमोल शिंदे यांनी केले आहे.

RelatedPosts

धोम पाटबंधारे विभागाच्या जागेवरील अतिक्रमण हटवण्याची मागणी

भीमा नदीत पाणी; विजेअभावी तडवळ परिसरातील शेतकरी संकटात

‘शिक्षणाची वारी’ गावभर; खडकी शाळेचा प्रवेशोत्सव ठरला आकर्षण

संधी दवडू नका!

“कापूस शेतीत उत्पादनवाढीसाठी ‘कपास क्रांती’ अभियान महत्त्वपूर्ण ठरणार आहे. पात्र शेतकऱ्यांनी महाडीबीटीवर त्वरित अर्ज करून शासनाच्या लाभदायी योजनेचा फायदा घ्यावा.”
— अमोल शिंदे, तालुका कृषी अधिकारी, भोकरदन

Previous Post

ज्ञानाचा दीप विझला; आदर्श शिक्षक सुरेश आहेर यांचे निधन

Next Post

‘शिक्षणाची वारी’ गावभर; खडकी शाळेचा प्रवेशोत्सव ठरला आकर्षण

Related Posts

Blog

धोम पाटबंधारे विभागाच्या जागेवरील अतिक्रमण हटवण्याची मागणी

June 17, 2026
0
Blog

भीमा नदीत पाणी; विजेअभावी तडवळ परिसरातील शेतकरी संकटात

June 17, 2026
0
Blog

‘शिक्षणाची वारी’ गावभर; खडकी शाळेचा प्रवेशोत्सव ठरला आकर्षण

June 17, 2026
5
Blog

ज्ञानाचा दीप विझला; आदर्श शिक्षक सुरेश आहेर यांचे निधन

June 17, 2026
8
Blog

स्ट्रॉबेरी स्कूलमध्ये शैक्षणिक वर्षाची उत्साहात सुरुवात

June 17, 2026
5
Blog

श्रीकांत देवकर यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव

June 17, 2026
2
Next Post

‘शिक्षणाची वारी’ गावभर; खडकी शाळेचा प्रवेशोत्सव ठरला आकर्षण

ताज्या बातम्या

धोम पाटबंधारे विभागाच्या जागेवरील अतिक्रमण हटवण्याची मागणी

June 17, 2026

भीमा नदीत पाणी; विजेअभावी तडवळ परिसरातील शेतकरी संकटात

June 17, 2026

‘शिक्षणाची वारी’ गावभर; खडकी शाळेचा प्रवेशोत्सव ठरला आकर्षण

June 17, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In