• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या फोटोवर दुग्धाभिषेक

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 17, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
9
VIEWS
Ad 1

कुरुंदवाड | प्रतिनिधी :

कुरुंदवाड येथील नगरपालिकेच्या चौकात आज सकाळी १० वाजता आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या फोटोवर दुग्धाभिषेक करण्यात आला. माजी नगरसेवक राजू आवळे यांच्या पुढाकारातून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

RelatedPosts

शहादा शहरात वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्याबाबत महावितरण अधिकाऱ्यांना निवेदन; सर्वसमावेशक बैठक घेण्याचा निर्णय.

अपघातग्रस्ताच्या मदतीला धावले राष्ट्रीय अध्यक्ष गणेश कचकलवार; मानवतेचा आदर्श पुन्हा एकदा अधोरेखितघटनेची माहिती मिळताच घटनास्थळी तात्काळ धाव; जखमीला दिली वेळेवर मदत, नागरिकांकडून कौतुकाचा वर्षाव माहूर

वाहतूक समस्यांवर चर्चा नव्हे, तर प्रभावी उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या:

यावेळी बोलताना राजू आवळे म्हणाले, “सनदी अधिकारी कसा असावा तर तुकाराम मुंढे यांच्यासारखा असावा. राज्याला आणि देशाला अशा प्रामाणिक, कर्तव्यदक्ष आणि शिस्तप्रिय अधिकाऱ्यांची गरज आहे. समाजात सर्वत्र भेसळयुक्त अन्नपदार्थांचा सुळसुळाट झाला असून त्याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे. अशा परिस्थितीत कठोर कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यांचे स्वागत व्हायला हवे.”

तुकाराम मुंढे हे महाराष्ट्रातील अत्यंत शिस्तप्रिय, पारदर्शक आणि धडाकेबाज प्रशासकीय अधिकारी म्हणून ओळखले जातात. सध्या ते महाराष्ट्र राज्य अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाचे आयुक्त म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या २१ वर्षांच्या प्रशासकीय कारकिर्दीत ही त्यांची २५ वी बदली असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

FDA विभागाची सूत्रे हाती घेतल्यानंतर त्यांनी पुणे, धाराशिव आणि छत्रपती संभाजीनगरसह विविध भागांत भेसळयुक्त अन्नपदार्थ, निकृष्ट दर्जाचे तूप, खवा उत्पादक तसेच रसायनांच्या सहाय्याने फळे पिकवणाऱ्यांवर धडक कारवाई सुरू केली आहे. “ग्राहकांना सुरक्षित, दर्जेदार आणि रसायनमुक्त अन्न मिळणे हा त्यांचा मूलभूत अधिकार आहे,” असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला असल्याचे वक्त्यांनी सांगितले.

कार्यक्रमादरम्यान उपस्थित मान्यवरांनी तुकाराम मुंढे यांच्या कार्यशैलीचे कौतुक केले. “सनदी अधिकारी कैसा हो, तुकाराम मुंढे जैसा हो” अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.

यावेळी दादासो पाटील (माजी उपनगराध्यक्ष), रमेश भुजुगडे, स्वातंत्र्यसैनिक श्रीपाद आलासे, अरुण आलासे, बबलू पवार, आंदोलन अंकुशचे प्रमुख धनाजी चूडमुंगे, सुनिल कुरुंदवाडे, वैशाली जुगळे, गोपाळ चव्हाण, संजय अनुसे, प्रमोद चव्हाण, राजेंद्र फल्ले, बाबासो गावडे, उमेश बागडी, रणजित आवळे, रणजित डांगे, आप्पासो बंडगर, स्वामी चौगुले, एन. डी. पाटील यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते.

Tags: Darikant Kolekar
Previous Post

इचलकरंजी राधाकृष्ण पाणीपुरवठा योजनेस टाकळी ग्रामस्थांचा विरोध; विशेष ग्रामसभेत ठराव मंजूर

Next Post

पंचगंगा नदी प्रदूषण आंदोलन; प्रांताधिकाऱ्यांच्या लेखी आश्वासनानंतर प्राणांतिक उपोषण मागे

Related Posts

शहादा शहरात वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्याबाबत महावितरण अधिकाऱ्यांना निवेदन; सर्वसमावेशक बैठक घेण्याचा निर्णय.
ताज्या घडामोडी

शहादा शहरात वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्याबाबत महावितरण अधिकाऱ्यांना निवेदन; सर्वसमावेशक बैठक घेण्याचा निर्णय.

August 6, 2026
11
अपघातग्रस्ताच्या मदतीला धावले राष्ट्रीय अध्यक्ष गणेश कचकलवार; मानवतेचा आदर्श पुन्हा एकदा अधोरेखितघटनेची माहिती मिळताच घटनास्थळी तात्काळ धाव; जखमीला दिली वेळेवर मदत, नागरिकांकडून कौतुकाचा वर्षाव माहूर
ताज्या घडामोडी

अपघातग्रस्ताच्या मदतीला धावले राष्ट्रीय अध्यक्ष गणेश कचकलवार; मानवतेचा आदर्श पुन्हा एकदा अधोरेखितघटनेची माहिती मिळताच घटनास्थळी तात्काळ धाव; जखमीला दिली वेळेवर मदत, नागरिकांकडून कौतुकाचा वर्षाव माहूर

August 6, 2026
7
वाहतूक समस्यांवर चर्चा नव्हे, तर प्रभावी उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या:
ताज्या घडामोडी

वाहतूक समस्यांवर चर्चा नव्हे, तर प्रभावी उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या:

August 6, 2026
24
स्वतःचा दृष्टिकोन आपले वर्तन ठरवतो !
ताज्या घडामोडी

स्वतःचा दृष्टिकोन आपले वर्तन ठरवतो !

August 6, 2026
35
ताज्या घडामोडी

लोकमान्य टिळक आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना जिजाऊ महाविद्यालयात अभिवादन

August 2, 2026
1
ताज्या घडामोडी

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त उमरगा मसापतर्फे ‘लेखन प्रेरणा दिन’ उत्साहात साजरा

August 2, 2026
13
Next Post

पंचगंगा नदी प्रदूषण आंदोलन; प्रांताधिकाऱ्यांच्या लेखी आश्वासनानंतर प्राणांतिक उपोषण मागे

ताज्या बातम्या

जनतेच्या प्रश्नांवर अधिकाऱ्यांना आमदार भीमराव केराम यांची कडक तंबी….!

जनतेच्या प्रश्नांवर अधिकाऱ्यांना आमदार भीमराव केराम यांची कडक तंबी….!

August 6, 2026

पातूरमध्ये माजी नगराध्यक्ष व नगरसेवकात हाणामारी

August 6, 2026
ब्रेकिंग न्यूज | पाथरी पोलिसांची मोठी कारवाई

ब्रेकिंग न्यूज | पाथरी पोलिसांची मोठी कारवाई

August 6, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In