• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

कुरुंदवाड व परिसरात महाराणा प्रताप जयंती उत्साहात साजरी

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 17, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
36
VIEWS
Ad 1

कुरुंदवाड | प्रतिनिधी :

कुरुंदवाड नगरपरिषद येथे महाराणा प्रताप यांच्या ४८६ व्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करून जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. नगरपरिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात कुरुंदवाडच्या लोकनियुक्त महिला नगराध्यक्षा सौ. मनिषा डांगे यांच्या हस्ते महाराणा प्रताप यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

RelatedPosts

पेडगाव परिसरात बिबट्याचे दर्शन; शेतकरी-ग्रामस्थांमध्ये भीती पिंजरा लावून गस्त वाढविण्याची वन विभागाकडे ग्रामस्थांची मागणी

शहाद्यात नमो बाईक रॅलीचे ढोल-ताशांच्या गजरात स्वागत

बीजगणपती व सीड बॉलच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश

यावेळी नगराध्यक्षा मनिषा डांगे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना महाराणा प्रताप यांच्या शौर्य, स्वाभिमान आणि मातृभूमीप्रती असलेल्या निष्ठेचा गौरव केला. महाराणा प्रताप हे मेवाड राज्याचे १३ वे महान राजपूत शासक होते. त्यांनी मुघल साम्राज्याविरुद्ध संघर्ष करत स्वातंत्र्यासाठी आयुष्य वेचले. त्यांचा जन्म ज्येष्ठ शुक्ल पक्ष तृतीया, १७ जून १५४० रोजी झाल्याचे सांगितले जाते. इतिहासकारांच्या मते त्यांचा जन्म राजस्थानमधील कुंभलगड येथे झाला होता. त्यांचा चेतक नावाचा घोडा आणि त्यांच्या पराक्रमाच्या कथा इतिहासात अजरामर झाल्या आहेत.

या कार्यक्रमास नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष दीपक गायकवाड, उदय डांगे, जय कडाळे, अलका मधाळे, सुनंदा आलासे, अलका पाटील, शाहीर आवळे, दिलीप बंडगर, बाळसिंग राजपूत, उदयसिंग राजपूत, किशोर राजपूत तसेच अभियंता राजेंद्र गवळी, कार्यालयीन अधीक्षक श्रद्धा वळवडे, स्नेहल मॅडम, नगरसेवक, नगरसेविका, अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

तसेच कुरुंदवाड माळभाग येथील महाराणा प्रतापसिंह उद्यानातही जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. माजी उपनगराध्यक्ष दयानंद मालवेकर यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. यावेळी उपनगराध्यक्ष दीपक गायकवाड, माजी नगरसेवक उदय डांगे, नगरसेविका अलका मधाळे, नगरसेवक वैभव उगळे, जय कडाळे, साहिल गोलंदाज, दीपक पोमाजे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी राजपूत समाजाचे अध्यक्ष उदयसिंग राजपूत, बाळसिंग राजपूत, संतोष राजपूत, राजू राजपूत, किशोर राजपूत, संजय राजपूत, सुनिल राजपूत, रघुनाथसिंग राजपूत, अविनाश राजपूत, महेश राजपूत, किरण राजपूत, रामदास मधाळे, संजय नामपल्ली, आप्पा भोसले, दिलीप बंडगर, संजय ढाले, महेश जोशी, मिलिंद गोरे, बंडू खराडे, संतोष गायकवाड, स्वप्नील श्रीधनकर, इम्तियाज बागवान, पिंटू बरगीर, राजमहंमद गरगरे, शकील भिलवडे तसेच माळभाग टेम्पो असोसिएशनचे चालक-मालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दरवर्षीप्रमाणे यंदाही राजपूत परिवाराच्या वतीने महाराणा प्रताप जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली.

Tags: Darikant Kolekar
Previous Post

पंचगंगा नदी प्रदूषण आंदोलन; प्रांताधिकाऱ्यांच्या लेखी आश्वासनानंतर प्राणांतिक उपोषण मागे

Next Post

नांदेड-तामसा रोडवर मादी बिबट्यासह तीन पिलांचे दर्शन; परिसरात भीतीचे वातावरण

Related Posts

ताज्या घडामोडी

पेडगाव परिसरात बिबट्याचे दर्शन; शेतकरी-ग्रामस्थांमध्ये भीती पिंजरा लावून गस्त वाढविण्याची वन विभागाकडे ग्रामस्थांची मागणी

September 23, 2026
2
शहाद्यात नमो बाईक रॅलीचे ढोल-ताशांच्या गजरात स्वागत
ताज्या घडामोडी

शहाद्यात नमो बाईक रॅलीचे ढोल-ताशांच्या गजरात स्वागत

September 23, 2026
0
बीजगणपती व सीड बॉलच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश
ताज्या घडामोडी

बीजगणपती व सीड बॉलच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 23, 2026
2
गर्जेवाडीचा आदर्श; ‘एक गाव, एक गणपती’सह पर्यावरणपूरक विसर्जन
ताज्या घडामोडी

गर्जेवाडीचा आदर्श; ‘एक गाव, एक गणपती’सह पर्यावरणपूरक विसर्जन

September 23, 2026
31
कोलगाव येथे २६ वर्षीय विवाहितेचा मृत्यू; पोलिस तपास सुरू
ताज्या घडामोडी

कोलगाव येथे २६ वर्षीय विवाहितेचा मृत्यू; पोलिस तपास सुरू

September 22, 2026
183
शांतीनगरच्या राजाचे भव्य रूप; १५ फुटी गणरायाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी
ताज्या घडामोडी

शांतीनगरच्या राजाचे भव्य रूप; १५ फुटी गणरायाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी

September 22, 2026
65
Next Post

नांदेड-तामसा रोडवर मादी बिबट्यासह तीन पिलांचे दर्शन; परिसरात भीतीचे वातावरण

ताज्या बातम्या

गौरी-गणपती सजावट स्पर्धेला शिरूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

गौरी-गणपती सजावट स्पर्धेला शिरूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

September 23, 2026

मराठवाड्यासह संपूर्ण राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

September 23, 2026
मुंजलवाडीत गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात

मुंजलवाडीत गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात

September 23, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In