• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

हक्काच्या घरांसाठी पारधी समाजाची प्रतीक्षा; जतमधील घरकुल योजना अर्धवट अवस्थेत

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 19, 2026
in Blog
0
0
SHARES
14
VIEWS
Ad 1

जत / प्रतिनिधी :

जत-अचकनहळ्ळी रस्त्यावरील शासकीय धान्य गोदामाशेजारी आदिवासी पारधी समाजासाठी आरक्षित जागेवर उभारण्यात येत असलेली घरकुल योजना अनेक वर्षांपासून अर्धवट अवस्थेत असून, या समाजाला त्यांच्या हक्काची घरे नेमकी कधी मिळणार, असा सवाल उपस्थित होत आहे.

RelatedPosts

गौरी-गणपती सजावट स्पर्धेला शिरूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

मराठवाड्यासह संपूर्ण राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

मुंजलवाडीत गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात

महाराष्ट्र शासनाच्या एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत तसेच केंद्र व राज्य शासनाच्या सहकार्याने जत-मंगळवेढा मार्गावरील छत्रपती शाहू नगर येथे आदिवासी पारधी समाजासाठी ५० हून अधिक घरकुलांचे बांधकाम मंजूर करण्यात आले होते. या योजनेअंतर्गत काही घरांचे विटांचे बांधकाम पूर्ण करण्यात आले असून, रस्त्यालगतच्या काही घरांना लोखंडी दरवाजे व खिडक्याही बसविण्यात आल्या आहेत. मात्र त्यानंतरचे काम पूर्णपणे ठप्प झाले आहे.

आतील बाजूस असलेल्या अनेक घरकुलांचे बांधकाम केवळ चौकटीपर्यंतच मर्यादित राहिले असून, छप्पर, प्लास्टर, वीज व पाणी यांसारखी मूलभूत कामे अद्यापही प्रलंबित आहेत. परिणामी संपूर्ण प्रकल्प अर्धवट अवस्थेत पडून आहे.

देखभालीअभावी या परिसरात मोठ्या प्रमाणात काटेरी झाडे व झुडपे उगवली आहेत. काही ठिकाणी बांधकामाची पडझड सुरू झाल्याचेही दिसून येत आहे. लाखो रुपयांचा निधी खर्च करून उभारण्यात आलेली ही घरे वापराअभावी खराब होत चालल्याने स्थानिक नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

रानावनात फिरून कष्टाने उदरनिर्वाह करणाऱ्या आदिवासी पारधी समाजासाठी ही योजना आशेचा किरण ठरणार होती. मात्र शासन व संबंधित विभागाच्या दुर्लक्षामुळे या समाजाचे हक्काच्या घराचे स्वप्न अद्यापही अपूर्णच राहिले आहे.

पारधी समाजातील नागरिकांनी केंद्र व राज्य शासनासह एकात्मिक आदिवासी विकास विभागाने तातडीने लक्ष घालून अर्धवट घरकुलांचे काम पूर्ण करावे व लाभार्थ्यांना लवकरात लवकर घरे उपलब्ध करून द्यावीत, अशी मागणी केली आहे.

Tags: Arun Koli
Previous Post

औरंगाबाद–जालना स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक पार; जिल्ह्यात २३७ मतदारांचा मतदान हक्काचा वापर

Next Post

धांमत्री गावचा महाकाय घंटा आणि नागेश्वर मंदिराचा इतिहास

Related Posts

गौरी-गणपती सजावट स्पर्धेला शिरूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
Blog

गौरी-गणपती सजावट स्पर्धेला शिरूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

September 23, 2026
7
Blog

मराठवाड्यासह संपूर्ण राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

September 23, 2026
5
मुंजलवाडीत गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात
Blog

मुंजलवाडीत गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात

September 23, 2026
12
दुधनी नगरपरिषदेत माहिती अधिकार दिन साजरा करण्याची मागणी
Blog

दुधनी नगरपरिषदेत माहिती अधिकार दिन साजरा करण्याची मागणी

September 23, 2026
6
हिताची कंपनीतर्फे डी. एन. पटेल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये कॅम्पस प्लेसमेंट ड्राइव्ह उत्साहात
Blog

हिताची कंपनीतर्फे डी. एन. पटेल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये कॅम्पस प्लेसमेंट ड्राइव्ह उत्साहात

September 23, 2026
0
राजे संभाजी गणेश मित्र मंडळाचा १६ वा गणेशोत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न
Blog

राजे संभाजी गणेश मित्र मंडळाचा १६ वा गणेशोत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न

September 23, 2026
4
Next Post

धांमत्री गावचा महाकाय घंटा आणि नागेश्वर मंदिराचा इतिहास

ताज्या बातम्या

गौरी-गणपती सजावट स्पर्धेला शिरूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

गौरी-गणपती सजावट स्पर्धेला शिरूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

September 23, 2026

मराठवाड्यासह संपूर्ण राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

September 23, 2026
मुंजलवाडीत गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात

मुंजलवाडीत गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात

September 23, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In