• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेची बैठक कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 20, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
36
VIEWS
Ad 1

कोल्हापूर | प्रतिनिधी

जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेची बैठक कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयातील श्री शाहू सभागृहात पार पडली. या बैठकीस निवासी जिल्हाधिकारी गजानन गुरव यांनी अध्यक्ष म्हणून काम पाहिले, तर सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी लक्ष्मण माने यांनी सचिव म्हणून जबाबदारी सांभाळली.

RelatedPosts

कोलगाव येथे २६ वर्षीय विवाहितेचा मृत्यू; पोलिस तपास सुरू

शांतीनगरच्या राजाचे भव्य रूप; १५ फुटी गणरायाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी

शिवयोद्धा प्रतिष्ठान धोंडराईचा सामाजिक उपक्रम; युवकांच्या एकजुटीतून सेवाभावी कार्याला बळ

बैठकीत मागील बैठकीतील विषयांचा आढावा घेण्यात आला. विविध विभागांकडून प्राप्त अहवालांचे परीक्षण करण्यात आले तसेच नव्याने प्राप्त झालेल्या ग्राहक तक्रारी तातडीने सोडविण्याबाबत चर्चा करण्यात आली.

तालुका आणि जिल्हास्तरावर अशासकीय सदस्यांना सहभागी करून ग्राहकांच्या तक्रारींचे प्रभावीपणे निवारण करण्याच्या सूचना संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. ग्राहकांच्या समस्यांवर त्वरित कार्यवाही करून निवारण करण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला.

या बैठकीस अशासकीय सदस्य अनिल जाधव, अरुण यादव, प्रशांत पुजारी, योगेश तिवले, अमर पाटील, गणेश पालकर, हसीना शेख, सुरेश माने, विजय पाटील, सचिन पाटील, बाबासो चिकोडे उपस्थित होते.

तसेच जिल्हा ग्राहक आयोगाचे अध्यक्ष प्रवीण खोत यांच्यासह महावितरण, पोलीस विभाग, अन्न व औषध प्रशासन, बँका, कृषी विभाग, महानगरपालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग आदी विविध शासकीय विभागांचे अधिकारी बैठकीस उपस्थित होते.

Previous Post

गोवंश तस्करीवर मारेगाव पोलिसांची तत्पर कारवाई; दोन आरोपींना अटक

Next Post

अहिल्याबाई होळकर मोफत प्रवास पास योजनेअंतर्गत सोनहिरा खोऱ्यातील ९५ विद्यार्थिनींना मोफत बस पास

Related Posts

कोलगाव येथे २६ वर्षीय विवाहितेचा मृत्यू; पोलिस तपास सुरू
ताज्या घडामोडी

कोलगाव येथे २६ वर्षीय विवाहितेचा मृत्यू; पोलिस तपास सुरू

September 22, 2026
163
शांतीनगरच्या राजाचे भव्य रूप; १५ फुटी गणरायाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी
ताज्या घडामोडी

शांतीनगरच्या राजाचे भव्य रूप; १५ फुटी गणरायाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी

September 22, 2026
60
शिवयोद्धा प्रतिष्ठान धोंडराईचा सामाजिक उपक्रम; युवकांच्या एकजुटीतून सेवाभावी कार्याला बळ
ताज्या घडामोडी

शिवयोद्धा प्रतिष्ठान धोंडराईचा सामाजिक उपक्रम; युवकांच्या एकजुटीतून सेवाभावी कार्याला बळ

September 22, 2026
7
ताज्या घडामोडी

‘आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं!’; शिरूरमध्ये मराठा आरक्षणासाठी रास्ता रोको

September 10, 2026
114
ताज्या घडामोडी

बालविवाह प्रकरणी कुरुंदवाड पोलिसांची कारवाई; २६ वर्षीय नवरदेवाला अटक

September 10, 2026
194
ताज्या घडामोडी

अहिल्यानगर जिल्ह्यात शिवसेना उबाठाच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

September 10, 2026
4
Next Post

अहिल्याबाई होळकर मोफत प्रवास पास योजनेअंतर्गत सोनहिरा खोऱ्यातील ९५ विद्यार्थिनींना मोफत बस पास

ताज्या बातम्या

नवेगावात नवीन अंगणवाडीचे लोकार्पण

September 22, 2026
मुसरामगुड्याचा मुख्य रस्ता खड्ड्यांच्या विळख्यात; तातडीने डांबरीकरणाची मागणी

मुसरामगुड्याचा मुख्य रस्ता खड्ड्यांच्या विळख्यात; तातडीने डांबरीकरणाची मागणी

September 22, 2026

पुण्याच्या वाहतूक कोंडीवर ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र नाराज

September 22, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In