• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

कुरुंदवाड व भैरववाडी परिसरात भक्तिमय वातावरणात पीर-पंजांची प्रतिष्ठापना

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 22, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
20
VIEWS
Ad 1

कुरुंदवाड | प्रतिनिधी :

कुरुंदवाड शहरासह भैरववाडी परिसरात मोहरम निमित्त रविवारी अत्यंत भक्तिमय वातावरणात विविध पीर-पंजांची प्रतिष्ठापना करण्यात आली. शहरातील कुडेखान, दर्गाह परिसरातील बडेनालसाहेब तसेच अठरा मशिदींसह दोन मंदिरांमध्ये पारंपरिक धार्मिक विधींनी पीर-पंजांची स्थापना करण्यात आली.

RelatedPosts

महामार्गावरील दुभाजक ठरतोय अपघातांना निमंत्रण

धान पिकावरील रोगराई व किडींच्या प्रादुर्भावामुळे शेतकरी संकटात

दुष्काळ परिस्थितीबाबत ३० सप्टेंबरनंतरच पुढील मूल्यांकन; पाऊस व पीकस्थितीच्या अचूक नोंदी ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

शनिवारी सायंकाळी हजरत दौलतशाह वली दर्गाह येथे शहरातील कुडेखान व बडेनालसाहेबांच्या पीर-पंजांचा नाल व छत्री विधी मोठ्या उत्साहात पार पडला. त्यानंतर रविवार आणि सोमवारी शहरातील झारी पीर, बारगिर पीर, गोदड पीर, भैरववाडी पीर, ढाल पीर, म्हतापे पीर, मुजावर पीर, गैबी पीर, बैरागदार पीर, बागवान पीर, मोमीन पीर, कुडेखान पीर, कारखाना पीर, ढेपणपूर पीर, खाटीक पीर, बट्टे पीर, एकता पीर, शेळके पीर तसेच फकिरवाडा मौलाअली पीर यांची प्रतिष्ठापना करण्यात आली.

याशिवाय शहरातील काही मंदिरांमध्येही परंपरेनुसार धनगर समाज बांधवांकडून भैरववाडीतील श्री बिरदेव मंदिर आणि पंत बाळेकुंद्री महाराज मंदिरात पीर-पंजांची स्थापना करण्यात आली. यामुळे परिसरात हिंदू-मुस्लिम ऐक्याचे दर्शन घडले.

मोहरमच्या सातव्या दिवशी मंगळवारी नऊ पीरांच्या भेटी होणार असून आठव्या दिवशी बुधवारी आणखी नऊ पीरांच्या भेटी पार पडणार आहेत. गुरुवारी ‘खत्तल रात्र’ निमित्त सर्व मशिदींमध्ये पान-सुपारीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून रात्री उशिरा पारंपरिक अग्निकुंड (खाई उधळणे) सोहळा होणार आहे.

शुक्रवारी दहावी निमित्त सकाळी सात वाजल्यापासून मुख्य विसर्जन भेटी व घरोघरी दर्शन कार्यक्रम होणार असून रात्री उशिरा पीर विसर्जन करण्यात येणार आहे.

या धार्मिक कार्यक्रमात रमजान पकाली, बापूसाहेब आसंगे, फारूख जमादार, जहागीर जमादार, अकील गोलंदाज, कुदरत भुसारी, शब्बीर म्हतापे, दत्तात्रय कोळेकर, भरत कोळेकर यांच्यासह हिंदू-मुस्लिम समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Tags: Darikant Kolekar
Previous Post

दत्तवाड येथे युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

Next Post

लोणी-धामणी परिसरात पावसाची दमदार हजेरी; शेतकरी व नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण

Related Posts

ताज्या घडामोडी

महामार्गावरील दुभाजक ठरतोय अपघातांना निमंत्रण

September 25, 2026
0
धान पिकावरील रोगराई व किडींच्या प्रादुर्भावामुळे शेतकरी संकटात
ताज्या घडामोडी

धान पिकावरील रोगराई व किडींच्या प्रादुर्भावामुळे शेतकरी संकटात

September 25, 2026
2
दुष्काळ परिस्थितीबाबत ३० सप्टेंबरनंतरच पुढील मूल्यांकन; पाऊस व पीकस्थितीच्या अचूक नोंदी ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश
ताज्या घडामोडी

दुष्काळ परिस्थितीबाबत ३० सप्टेंबरनंतरच पुढील मूल्यांकन; पाऊस व पीकस्थितीच्या अचूक नोंदी ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

September 25, 2026
4
नवेगाव येथे सिद्धीविनायक गणेश मंडळाचा गणेशोत्सव उत्साहात
ताज्या घडामोडी

नवेगाव येथे सिद्धीविनायक गणेश मंडळाचा गणेशोत्सव उत्साहात

September 24, 2026
4
केस मागे घेण्यासाठी दबाव; खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न होत असल्याचा पत्रकार कांबळे यांचा आरोप
ताज्या घडामोडी

केस मागे घेण्यासाठी दबाव; खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न होत असल्याचा पत्रकार कांबळे यांचा आरोप

September 24, 2026
28
समता मार्च परिषदेसाठी पश्चिम महाराष्ट्रातील पदाधिकारी-कार्यकर्त्यांना उपस्थितीचे आवाहन
ताज्या घडामोडी

समता मार्च परिषदेसाठी पश्चिम महाराष्ट्रातील पदाधिकारी-कार्यकर्त्यांना उपस्थितीचे आवाहन

September 24, 2026
8
Next Post

लोणी-धामणी परिसरात पावसाची दमदार हजेरी; शेतकरी व नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण

ताज्या बातम्या

महामार्गावरील दुभाजक ठरतोय अपघातांना निमंत्रण

September 25, 2026
कणकोरीत कोरड्या दुष्काळाची झळ; शेतकरी व पशुपालक संकटात

कणकोरीत कोरड्या दुष्काळाची झळ; शेतकरी व पशुपालक संकटात

September 25, 2026
धान पिकावरील रोगराई व किडींच्या प्रादुर्भावामुळे शेतकरी संकटात

धान पिकावरील रोगराई व किडींच्या प्रादुर्भावामुळे शेतकरी संकटात

September 25, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In