• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

ईश्वरी प्रदीप लोहार हिच्या वाढदिवसानिमित्त अंगणवाडीला वॉटर कुलर भेट; डॉ. रामचंद्र लोहार यांचा स्तुत्य उपक्रम

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 22, 2026
in Blog
0
0
SHARES
31
VIEWS
Ad 1

बांबवडे प्रतिनिधी :

चिमुरडीच्या वाढदिवसाचे औचित्य साधत सामाजिक बांधिलकी जपणारा एक आगळावेगळा आणि प्रेरणादायी उपक्रम राबविण्यात आला आहे. ईश्वरी प्रदीप लोहार हिच्या वाढदिवसानिमित्त अंगणवाडी शाळेतील लहान बालकांसाठी वॉटर कुलर भेट देण्यात आला.

RelatedPosts

फलटणमध्ये चायनिज (नरबळी)मांजा खुलेआम विक्री

अकोट फैल पुलावरील खुनाच्या प्रयत्नाच्या प्रकरणातील चार आरोपींना नियमित जामीन

सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून गावंडगाव येथील शेतकऱ्याची आत्महत्या

अनेक राज्य व राष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित, सेवानिवृत्त केंद्रप्रमुख डॉ. श्री. रामचंद्र दादोबा लोहार (पिशवीकर) (M.A., B.Ed., D.Lit.) यांच्या वतीने हा कौतुकास्पद उपक्रम राबविण्यात आला. वाढदिवस साजरा करण्याची सामाजिक जाणीव जपत समाजासमोर एक आदर्श निर्माण करण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात आला आहे.

याप्रसंगी डॉ. रामचंद्र लोहार आणि लोहार परिवाराच्या हस्ते अंगणवाडी केंद्राला वॉटर कुलर सुपूर्द करण्यात आला. हा उपयुक्त उपहार अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी आनंदाने स्वीकारला.

वाढदिवसाच्या निमित्ताने होणारा अनावश्यक खर्च टाळून अंगणवाडीत शिक्षण घेणाऱ्या चिमुकल्यांच्या आरोग्याची काळजी घेत स्वच्छ आणि थंड पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध व्हावी, या उदात्त हेतूने ही भेट देण्यात आली.

यावेळी उपस्थित बालकांनी आणि अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी ईश्वरीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या तसेच लोहार परिवाराच्या या संवेदनशील व समाजोपयोगी उपक्रमाचे मनापासून कौतुक केले.

Previous Post

बनावट दूध हटणार, शेतकऱ्यांचा फायदा होणार : FDA आयुक्त तुकाराम मुंढे

Next Post

बीड जिल्ह्यात गुटखा वाहतुकीवर पोलिसांची कारवाई; ९.६३ लाखांचा मुद्देमाल जप्त

Related Posts

Blog

फलटणमध्ये चायनिज (नरबळी)मांजा खुलेआम विक्री

August 6, 2026
10
Blog

अकोट फैल पुलावरील खुनाच्या प्रयत्नाच्या प्रकरणातील चार आरोपींना नियमित जामीन

August 2, 2026
175
Blog

सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून गावंडगाव येथील शेतकऱ्याची आत्महत्या

August 2, 2026
35
Blog

चांभुर्डीचे सुपुत्र दत्तात्रय दळवी यांचा वाढदिवस विद्यार्थ्यांसमवेत उत्साहात; नव्या ग्रंथालयाचे उद्घाटन

August 2, 2026
53
Blog

उपक्रमशील शिक्षिका मिनाक्षी मोरे यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा दगडवाडीत भावपूर्ण वातावरणात संपन्न

August 2, 2026
14
Blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची १०६ वी जयंती शिरोळ येथे उत्साहात साजरी

August 2, 2026
97
Next Post

बीड जिल्ह्यात गुटखा वाहतुकीवर पोलिसांची कारवाई; ९.६३ लाखांचा मुद्देमाल जप्त

ताज्या बातम्या

बेल वृक्षांचे वाटप आणि वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला.

बेल वृक्षांचे वाटप आणि वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला.

August 8, 2026
शहाद्यात राहुरी कृषी विद्यापीठ आंतरमहाविद्यालयीन बुद्धिबळ स्पर्धा संपन्न; मुलांमध्ये जैनपूर तर मुलींमध्ये कोल्हापूर कृषी महाविद्यालय विजेते.

शहाद्यात राहुरी कृषी विद्यापीठ आंतरमहाविद्यालयीन बुद्धिबळ स्पर्धा संपन्न; मुलांमध्ये जैनपूर तर मुलींमध्ये कोल्हापूर कृषी महाविद्यालय विजेते.

August 7, 2026
महाराष्ट्र राज्य शिवछत्रपती शिक्षक संघटनेचा शिक्षक मेळावाजव्हारमध्ये उत्साहात संपन्न.

महाराष्ट्र राज्य शिवछत्रपती शिक्षक संघटनेचा शिक्षक मेळावाजव्हारमध्ये उत्साहात संपन्न.

August 7, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In