• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

बीड जिल्ह्यात गुटखा वाहतुकीवर पोलिसांची कारवाई; ९.६३ लाखांचा मुद्देमाल जप्त

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 22, 2026
in Blog
0
0
SHARES
6
VIEWS
Ad 1

माजलगाव प्रतिनिधी :

पोलीस स्टेशन शिरसाळा येथे कार्यरत पोलीस अंमलदार विकास रामधन मुंडे (वय ३२) यांच्या फिर्यादीवरून अवैध गुटखा वाहतूक प्रकरणी एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई २१ जून २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ६.३० वाजण्याच्या दरम्यान मौजे खतगव्हाण, ता. माजलगाव, जि. बीड येथील दिग्रस ते खतगव्हाण रोडवर करण्यात आली.

RelatedPosts

शेवरे गावात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

नागज जिल्हा परिषद उर्दू शाळेच्या व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी मल्लिका तांबोळी

डीजे वाजविल्याने लखमापूरच्या गणेश मंडळांवर गुन्हे

मिळालेल्या माहितीनुसार, रणजीत मुठाळ यांच्या घरापासून सुमारे १०० मीटर अंतरावर उभी असलेल्या पांढऱ्या रंगाच्या होंडाई कंपनीच्या क्रेटा कार (क्र. MH48 AK 7555) ची तपासणी करण्यात आली. यावेळी महाराष्ट्र शासनाने विक्री व वाहतुकीस बंदी घातलेला गुटखा व सुगंधित तंबाखूचा साठा आढळून आला.

या कारवाईत आरोपी अभय दिनेश सोळंके (वय ३२, रा. मुंगी, ता. धारूर, जि. बीड) याच्या ताब्यातून खालील मुद्देमाल जप्त करण्यात आला :

  • राजनिवास सुगंधित पान मसाला – ६०,००० रुपये
  • प्रीमियम के एन-०१ जाफरानी जर्दा – ३८,४०० रुपये
  • होंडाई क्रेटा कार – अंदाजे ८,५०,००० रुपये
  • ओप्पो कंपनीचा मोबाईल – अंदाजे १५,००० रुपये

असा एकूण ९ लाख ६३ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

फिर्यादीत नमूद केल्यानुसार, आरोपीने स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी शासनबंदी असलेला तसेच मानवी आरोग्यास अपायकारक असलेला गुटखा व सुगंधित तंबाखू वाहतूक केल्याचे निष्पन्न झाले आहे.

याप्रकरणी संबंधित कलमान्वये दखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला असून, मा. सहाय्यक पोलीस निरीक्षक राठोड यांच्या आदेशानुसार पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राठोड करीत आहेत.

Previous Post

ईश्वरी प्रदीप लोहार हिच्या वाढदिवसानिमित्त अंगणवाडीला वॉटर कुलर भेट; डॉ. रामचंद्र लोहार यांचा स्तुत्य उपक्रम

Next Post

सरकारच्या ‘शिवपानंद’ मोहिमेला यश; साळसाने-निबांळे शिवरस्ता खुला

Related Posts

शेवरे गावात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप
Blog

शेवरे गावात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

September 25, 2026
35
नागज जिल्हा परिषद उर्दू शाळेच्या व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी मल्लिका तांबोळी
Blog

नागज जिल्हा परिषद उर्दू शाळेच्या व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी मल्लिका तांबोळी

September 25, 2026
11
Blog

डीजे वाजविल्याने लखमापूरच्या गणेश मंडळांवर गुन्हे

September 25, 2026
34
मालेगाव तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर मुख्यमंत्री
Blog

मालेगाव तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर मुख्यमंत्री

September 25, 2026
11
रासी अमेझे (RCH 999) कापूस वाणाची पीक पाहणी
Blog

रासी अमेझे (RCH 999) कापूस वाणाची पीक पाहणी

September 25, 2026
21
कणकोरीत कोरड्या दुष्काळाची झळ; शेतकरी व पशुपालक संकटात
Blog

कणकोरीत कोरड्या दुष्काळाची झळ; शेतकरी व पशुपालक संकटात

September 25, 2026
3
Next Post

सरकारच्या ‘शिवपानंद’ मोहिमेला यश; साळसाने-निबांळे शिवरस्ता खुला

ताज्या बातम्या

शेवरे गावात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

शेवरे गावात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

September 25, 2026
वडूजमध्ये तरुणाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला

वडूजमध्ये तरुणाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला

September 25, 2026
नागज जिल्हा परिषद उर्दू शाळेच्या व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी मल्लिका तांबोळी

नागज जिल्हा परिषद उर्दू शाळेच्या व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी मल्लिका तांबोळी

September 25, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In