• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

कै. आप्पासाहेब बाबू आवटी यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त “बाप… आधार जीवनाचा” काव्यांजली कार्यक्रम

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 23, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
21
VIEWS
Ad 1
Ad 1

प्रतिनिधी :-

कुरुंदवाड : येथील सच्चीदानंद आवटी हे अनेक वर्षांपासून आकाशवाणी सांगली केंद्रावर हिंदी दुभाषित निवेदक म्हणून कार्यरत असून, लिंगायत समाजातील सक्रिय कार्यकर्ते म्हणूनही परिचित आहेत. त्यांचे वडील कै. आप्पासाहेब बाबू आवटी यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त “काव्यांजली – बाप… आधार जीवनाचा!” या विशेष कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.

RelatedPosts

धोत्री येथील ओंकार ग्रुपच्या युनिट २१ चा प्रथम बॉयलर अग्निप्रदीपन व मोळीपूजन सोहळा उत्साहात

स्मार्ट मीटर बसवा, जुने मीटर कॅनॉलवर फेकून द्या! महावितरणाच्या कारभारावर ग्राहकांचा संताप

हिंगणघाटात रात्री ११ नंतर उपचारांची वानवा; आपत्कालीन रुग्णांचे हाल!

वडिलांविषयी असलेली कृतज्ञता आणि भावनिक नात्याला उजाळा देण्यासाठी हा आगळावेगळा उपक्रम राबविण्यात येत असून, वडिलांवर आधारित कवितांचे सादरीकरण या कार्यक्रमात होणार आहे.

या कवी संमेलनासाठी ख्यातनाम कवींना निमंत्रित करण्यात आले आहे. यात आबा पाटील, लता ऐवळे, दस्तगीर नदाफ तसेच कुरुंदवाडचे साहिल शेख सहभागी होणार आहेत.

हा कार्यक्रम बसवण्णा सामाजिक सेवा प्रतिष्ठान, कुरुंदवाड आणि शतक महोत्सव नगरवाचनालय, कुरुंदवाड यांच्या सौजन्याने आयोजित करण्यात आला आहे.

कवी संमेलन रविवार, दि. २८ जून २०२६ रोजी सायंकाळी ४.३० वाजता देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार सभागृह, नगर वाचनालय, कुरुंदवाड येथे संपन्न होणार असून, साहित्यप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

Ad 1
Tags: Darikant Kolekar
Previous Post

कुरुंदवाडमध्ये २४ जून रोजी २९ व्या संगीत महोत्सवाचे आयोजन

Next Post

‘राज्यमाता गोमाता गोसंवाद यात्रेत नागरिक, शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे’ – रामचंद्र डांगे

Related Posts

धोत्री येथील ओंकार ग्रुपच्या युनिट २१ चा प्रथम बॉयलर अग्निप्रदीपन व मोळीपूजन सोहळा उत्साहात
ताज्या घडामोडी

धोत्री येथील ओंकार ग्रुपच्या युनिट २१ चा प्रथम बॉयलर अग्निप्रदीपन व मोळीपूजन सोहळा उत्साहात

November 7, 2026
0
स्मार्ट मीटर बसवा, जुने मीटर कॅनॉलवर फेकून द्या! महावितरणाच्या कारभारावर ग्राहकांचा संताप
ताज्या घडामोडी

स्मार्ट मीटर बसवा, जुने मीटर कॅनॉलवर फेकून द्या! महावितरणाच्या कारभारावर ग्राहकांचा संताप

November 7, 2026
16
हिंगणघाटात रात्री ११ नंतर उपचारांची वानवा; आपत्कालीन रुग्णांचे हाल!
ताज्या घडामोडी

हिंगणघाटात रात्री ११ नंतर उपचारांची वानवा; आपत्कालीन रुग्णांचे हाल!

November 7, 2026
6
मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी ऊसतोड कामगारांसोबत साजरी केली दिवाळी
ताज्या घडामोडी

मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी ऊसतोड कामगारांसोबत साजरी केली दिवाळी

November 7, 2026
6
तांबाळे येथे नैसर्गिक सुगंधी उटणे निर्मिती कार्यशाळा उत्साहात
ताज्या घडामोडी

तांबाळे येथे नैसर्गिक सुगंधी उटणे निर्मिती कार्यशाळा उत्साहात

November 7, 2026
4
श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी राजवर्धन शिंदे, तर व्हाईस चेअरमनपदी संग्राम सोरटे!
ताज्या घडामोडी

श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी राजवर्धन शिंदे, तर व्हाईस चेअरमनपदी संग्राम सोरटे!

November 7, 2026
20
Next Post

‘राज्यमाता गोमाता गोसंवाद यात्रेत नागरिक, शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे’ – रामचंद्र डांगे

ताज्या बातम्या

आष्टी तालुक्यात वन्यप्राण्याचा हल्ला; तरुण शेतकऱ्याचा मृत्यू

आष्टी तालुक्यात वन्यप्राण्याचा हल्ला; तरुण शेतकऱ्याचा मृत्यू

November 7, 2026
धोत्री येथील ओंकार ग्रुपच्या युनिट २१ चा प्रथम बॉयलर अग्निप्रदीपन व मोळीपूजन सोहळा उत्साहात

धोत्री येथील ओंकार ग्रुपच्या युनिट २१ चा प्रथम बॉयलर अग्निप्रदीपन व मोळीपूजन सोहळा उत्साहात

November 7, 2026
रायगड पोलीस दलात दीपावली फराळ वाटपाचा स्नेहपूर्ण उपक्रम उत्साहात!

रायगड पोलीस दलात दीपावली फराळ वाटपाचा स्नेहपूर्ण उपक्रम उत्साहात!

November 7, 2026

Popular Stories

  • शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In