• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

पंजा भेटीनंतर खत्तल रात्र व खाई खेळणीचे कार्यक्रम उत्साहात संपन्न

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 26, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
16
VIEWS
Ad 1

कुरुंदवाड | प्रतिनिधी

कुरुंदवाड शहरातील विविध मस्जिदींमध्ये मोहरम निमित्त खत्तल रात्र आणि खाई खेळणीचे धार्मिक कार्यक्रम गुरुवारी रात्री भक्तिभावपूर्ण वातावरणात उत्साहात संपन्न झाले. मोहरमच्या नवव्या रात्रीनिमित्त पिरांना पटका चढवणे, नवस फेडणे, आलावा (अग्नीकुंड) पूजन तसेच खाई खेळणीपूर्वीचे विविध धार्मिक विधी पार पडले.

RelatedPosts

महामार्गावरील दुभाजक ठरतोय अपघातांना निमंत्रण

धान पिकावरील रोगराई व किडींच्या प्रादुर्भावामुळे शेतकरी संकटात

दुष्काळ परिस्थितीबाबत ३० सप्टेंबरनंतरच पुढील मूल्यांकन; पाऊस व पीकस्थितीच्या अचूक नोंदी ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

या कार्यक्रमासाठी हिंदू-मुस्लिम समाजातील महिला व पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सामाजिक सलोखा, राष्ट्रीय एकात्मता आणि सर्वधर्मसमभावाची परंपरा यावेळी जपली गेली.

मोहरम उत्सवात मस्जिद किंवा मंदिरासमोर गोलाकार खुदाई करून तयार करण्यात आलेल्या पवित्र अग्नीकुंडाला ‘आलावा’ असे संबोधले जाते. या आलाव्याच्या पूजनासाठी शहरातील विविध भागांतील महिला मोठ्या श्रद्धेने उपस्थित राहिल्या होत्या.

महिलांनी आपल्या घरातून मलिदा, पुरणपोळी, भाजी-भाकरी, दहीभात, साखरभात तसेच विविध पारंपरिक पदार्थांचा नैवेद्य आणून अग्नीकुंडासमोर अर्पण केला. कुटुंबाच्या सुख-समृद्धीसाठी आणि मनोकामना पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करण्यात आली. नवस पूर्ण झालेल्या भाविकांनी पिरांना पटका अर्पण करून नवस फेडण्याची धार्मिक परंपरा पार पाडली.

या उत्सवात हिंदू आणि मुस्लिम समाजातील महिला कोणताही भेदभाव न ठेवता एकत्रित सहभागी झाल्या. त्यामुळे मोहरम उत्सवाला सामाजिक एकात्मता, बंधुभाव आणि सांप्रदायिक सलोख्याचे विशेष स्वरूप प्राप्त झाले.

धार्मिक विधी पूर्ण झाल्यानंतर पारंपरिक खाई खेळणीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. संपूर्ण परिसर भक्तिमय आणि उत्सवी वातावरणाने भारावून गेला होता.

Tags: Darikant Kolekar
Previous Post

नेशन बिल्डर टिचर्स अवॉर्डद्वारे शिक्षकांचा गौरव

Next Post

खोलापूर पोलीसांची गुटखा विक्रीविरोधात कारवाई; ४ हजारांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त

Related Posts

ताज्या घडामोडी

महामार्गावरील दुभाजक ठरतोय अपघातांना निमंत्रण

September 25, 2026
5
धान पिकावरील रोगराई व किडींच्या प्रादुर्भावामुळे शेतकरी संकटात
ताज्या घडामोडी

धान पिकावरील रोगराई व किडींच्या प्रादुर्भावामुळे शेतकरी संकटात

September 25, 2026
7
दुष्काळ परिस्थितीबाबत ३० सप्टेंबरनंतरच पुढील मूल्यांकन; पाऊस व पीकस्थितीच्या अचूक नोंदी ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश
ताज्या घडामोडी

दुष्काळ परिस्थितीबाबत ३० सप्टेंबरनंतरच पुढील मूल्यांकन; पाऊस व पीकस्थितीच्या अचूक नोंदी ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

September 25, 2026
4
नवेगाव येथे सिद्धीविनायक गणेश मंडळाचा गणेशोत्सव उत्साहात
ताज्या घडामोडी

नवेगाव येथे सिद्धीविनायक गणेश मंडळाचा गणेशोत्सव उत्साहात

September 24, 2026
4
केस मागे घेण्यासाठी दबाव; खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न होत असल्याचा पत्रकार कांबळे यांचा आरोप
ताज्या घडामोडी

केस मागे घेण्यासाठी दबाव; खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न होत असल्याचा पत्रकार कांबळे यांचा आरोप

September 24, 2026
37
समता मार्च परिषदेसाठी पश्चिम महाराष्ट्रातील पदाधिकारी-कार्यकर्त्यांना उपस्थितीचे आवाहन
ताज्या घडामोडी

समता मार्च परिषदेसाठी पश्चिम महाराष्ट्रातील पदाधिकारी-कार्यकर्त्यांना उपस्थितीचे आवाहन

September 24, 2026
8
Next Post

खोलापूर पोलीसांची गुटखा विक्रीविरोधात कारवाई; ४ हजारांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त

ताज्या बातम्या

मालेगाव तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर मुख्यमंत्री

मालेगाव तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर मुख्यमंत्री

September 25, 2026
रासी अमेझे (RCH 999) कापूस वाणाची पीक पाहणी

रासी अमेझे (RCH 999) कापूस वाणाची पीक पाहणी

September 25, 2026

महामार्गावरील दुभाजक ठरतोय अपघातांना निमंत्रण

September 25, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In