• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

‘श्रीं’ची पालखी आज रिसोड शहरात; भक्तिमय वातावरणात स्वागताची जय्यत तयारी

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 30, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
27
VIEWS
Ad 1

रिसोड : प्रतिनिधी

श्रीक्षेत्र शेगाव येथून पंढरपूरकडे प्रस्थान केलेल्या श्री संत गजानन महाराजांच्या पालखी सोहळ्याचे मंगळवार दि. ३० जून रोजी रिसोड नगरीत आगमन होत आहे. पालखीच्या स्वागतासाठी मार्केट कमेटीसह विविध सामाजिक संस्था, भाविक आणि नागरिकांकडून जय्यत तयारी करण्यात आली असून संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने न्हाऊन निघाला आहे.

RelatedPosts

मळद येथे भव्य आरोग्य शिबिर; १८९ महिला-पुरुषांची तपासणी

कृषी उत्पन्न बाजार समिती दौंडची २३ वी वार्षिक सभा व भव्य शेतकरी मेळावा उत्साहात

उत्कृष्ट कांदा उत्पादन व वखार साठवणुकीबद्दल दादासो कृष्णा भागवत यांना कृषी भूषण पुरस्कार

पालखी सोहळ्यासोबत सुमारे ७०० ते ८०० वारकरी टाळ, मृदंग, पताका आणि “गण गण गणात बोते… जय गजानन”च्या अखंड गजरात सहभागी होणार आहेत. वारकऱ्यांच्या आगमनामुळे शहरात आध्यात्मिक उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

पालखीचे शहरात आगमन होताच फटाक्यांची आतषबाजी, ढोल-ताशांच्या गजरात आणि जयघोषात स्वागत करण्यात येणार आहे. त्यानंतर श्री संत गजानन महाराजांची विधिवत पूजा, आरती आणि दर्शनाचा कार्यक्रम पार पडणार आहे.

भाविकांसाठी भव्य महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली असून सर्वप्रथम वारकऱ्यांना महाप्रसाद दिला जाणार आहे. त्यानंतर भाविकांनाही महाप्रसादाचा लाभ घेता येणार आहे. तसेच पालखी मार्गावर विविध ठिकाणी चहा, फराळ, पिण्याचे पाणी आणि अन्य सेवांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. अनेक भाविकांकडून वारकऱ्यांना भेटवस्तूंचेही वितरण करण्यात येणार आहे.

दुपारनंतर पालखीचा रिसोड येथे मुक्काम होणार असून, ही परंपरा पालखी सोहळ्याचे एक वैशिष्ट्य मानली जाते. पालखी आगमनाच्या निमित्ताने शहरातील भाविकांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे.

Previous Post

कडेगाव येथे हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असणाऱ्या मोहरम गगनचुंबी ताबूतांच्या भेटीचा दिमाखदार सोहळा उत्साहात संपन्न

Next Post

पालघरमध्ये देशातील पहिले ‘ऑफशोर’ विमानतळ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे DPR तयार करण्याचे आदेश

Related Posts

मळद येथे भव्य आरोग्य शिबिर; १८९ महिला-पुरुषांची तपासणी
ताज्या घडामोडी

मळद येथे भव्य आरोग्य शिबिर; १८९ महिला-पुरुषांची तपासणी

September 28, 2026
3
कृषी उत्पन्न बाजार समिती दौंडची २३ वी वार्षिक सभा व भव्य शेतकरी मेळावा उत्साहात
ताज्या घडामोडी

कृषी उत्पन्न बाजार समिती दौंडची २३ वी वार्षिक सभा व भव्य शेतकरी मेळावा उत्साहात

September 28, 2026
1
उत्कृष्ट कांदा उत्पादन व वखार साठवणुकीबद्दल दादासो कृष्णा भागवत यांना कृषी भूषण पुरस्कार
ताज्या घडामोडी

उत्कृष्ट कांदा उत्पादन व वखार साठवणुकीबद्दल दादासो कृष्णा भागवत यांना कृषी भूषण पुरस्कार

September 28, 2026
3
घुंगराळा येथे पशुवैद्यकीय दवाखाना मंजूर करण्याची मागणी
ताज्या घडामोडी

घुंगराळा येथे पशुवैद्यकीय दवाखाना मंजूर करण्याची मागणी

September 28, 2026
4
ऊस दरवाढीसाठी खुदावाडी येथे शेतकऱ्यांची बैठक
ताज्या घडामोडी

ऊस दरवाढीसाठी खुदावाडी येथे शेतकऱ्यांची बैठक

September 28, 2026
2
नळदुर्गजवळ स्कूल बस पलटी; आठ विद्यार्थी जखमी
ताज्या घडामोडी

नळदुर्गजवळ स्कूल बस पलटी; आठ विद्यार्थी जखमी

September 28, 2026
11
Next Post

पालघरमध्ये देशातील पहिले ‘ऑफशोर’ विमानतळ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे DPR तयार करण्याचे आदेश

ताज्या बातम्या

माहूर तालुक्यात संकटांची मालिका; दुष्काळ, बेरोजगारी आणि प्रशासकीय तक्रारींनी नागरिक त्रस्त

September 28, 2026
तरुणांनो, डीजेच्या आवाजापेक्षा तुमच्या भविष्याचा आवाज मोठा करा!

तरुणांनो, डीजेच्या आवाजापेक्षा तुमच्या भविष्याचा आवाज मोठा करा!

September 28, 2026
चाकातीर्थ नदीचा जलसाठा आटत चालला; पाणीटंचाईचे संकट गडद होण्याची भीती

चाकातीर्थ नदीचा जलसाठा आटत चालला; पाणीटंचाईचे संकट गडद होण्याची भीती

September 28, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In