• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

मोर्शी पोलिस ठाण्यातील उपनिरीक्षक नंदाताई सावरकर यांचा निरोप समारंभ संपन्न

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 1, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
54
VIEWS
Ad 1
Ad 1

अमरावती प्रतिनिधी :

मोर्शी पोलिस स्टेशन येथे कार्यरत असलेल्या महिला पोलिस उपनिरीक्षक नंदाताई सतीशराव सावरकर यांचा सेवानिवृत्ती निमित्त निरोप समारंभ ३० जून रोजी अमरावती येथे पार पडला.

RelatedPosts

नेरले येथे ट्रान्सफॉर्मरच्या शॉर्टसर्किटमुळे शेताला आग; लाखोंचे नुकसान

कुकडी डाव्या कालव्यावरील पाणीचोरीला दणका; ५०० अनधिकृत पाईप हटवले, ११ जणांवर गुन्हे दाखल

मराठवाड्यातील कोळी महादेव, मल्हार कोळी व टोकरे कोळी जमातींच्या विकासासाठी श्वेतपत्रिका जाहीर करा

या कार्यक्रमात निकेतन कदम यांच्या हस्ते नंदाताई सतीशराव सावरकर यांचा सन्मानपूर्वक निरोप देण्यात आला.

पोलिस खात्यात कार्यरत असताना त्यांनी प्रामाणिकपणे, निष्ठेने आणि जबाबदारीने आपली सेवा बजावली. कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून त्यांनी आपल्या कार्यकाळात उल्लेखनीय कामगिरी करत सहकाऱ्यांमध्ये वेगळी ओळख निर्माण केली होती.

यावेळी उपस्थितांनी त्यांच्या सेवाभावाचे कौतुक करत निवृत्तीनंतरचे आयुष्य सुख, समाधान आणि उत्तम आरोग्याने भरलेले जावो, अशा शुभेच्छा दिल्या.

Ad 1
Previous Post

चारगड नाल्यात बुडालेल्या रविंद्र आवारे यांचा मृतदेह शोधण्यात यश; दुसऱ्या व्यक्तीचा शोध सुरू

Next Post

कजगावजवळ भाविकांच्या ट्रॅक्टरला ट्रकची जोरदार धडक; एका भाविकाचा मृत्यू, अनेक जखमी

Related Posts

नेरले येथे ट्रान्सफॉर्मरच्या शॉर्टसर्किटमुळे शेताला आग; लाखोंचे नुकसान
ताज्या घडामोडी

नेरले येथे ट्रान्सफॉर्मरच्या शॉर्टसर्किटमुळे शेताला आग; लाखोंचे नुकसान

November 17, 2026
0
कुकडी डाव्या कालव्यावरील पाणीचोरीला दणका; ५०० अनधिकृत पाईप हटवले, ११ जणांवर गुन्हे दाखल
ताज्या घडामोडी

कुकडी डाव्या कालव्यावरील पाणीचोरीला दणका; ५०० अनधिकृत पाईप हटवले, ११ जणांवर गुन्हे दाखल

November 17, 2026
34
मराठवाड्यातील कोळी महादेव, मल्हार कोळी व टोकरे कोळी जमातींच्या विकासासाठी श्वेतपत्रिका जाहीर करा
ताज्या घडामोडी

मराठवाड्यातील कोळी महादेव, मल्हार कोळी व टोकरे कोळी जमातींच्या विकासासाठी श्वेतपत्रिका जाहीर करा

November 17, 2026
6
कोपरगावात २१ ते २३ नोव्हेंबरदरम्यान ‘कर्मवीर कृषी महोत्सव २०२६’
ताज्या घडामोडी

कोपरगावात २१ ते २३ नोव्हेंबरदरम्यान ‘कर्मवीर कृषी महोत्सव २०२६’

November 16, 2026
7
कार्तिकी एकादशीनिमित्त श्री गुरुकुल वारकरी संस्थेची दिंडी रिटकवली येथे मुक्कामी
ताज्या घडामोडी

कार्तिकी एकादशीनिमित्त श्री गुरुकुल वारकरी संस्थेची दिंडी रिटकवली येथे मुक्कामी

November 16, 2026
4
लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत सहकार पॅनलचा दणदणीत विजय
ताज्या घडामोडी

लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत सहकार पॅनलचा दणदणीत विजय

November 16, 2026
32
Next Post

कजगावजवळ भाविकांच्या ट्रॅक्टरला ट्रकची जोरदार धडक; एका भाविकाचा मृत्यू, अनेक जखमी

ताज्या बातम्या

नेरले येथे ट्रान्सफॉर्मरच्या शॉर्टसर्किटमुळे शेताला आग; लाखोंचे नुकसान

नेरले येथे ट्रान्सफॉर्मरच्या शॉर्टसर्किटमुळे शेताला आग; लाखोंचे नुकसान

November 17, 2026
कुकडी डाव्या कालव्यावरील पाणीचोरीला दणका; ५०० अनधिकृत पाईप हटवले, ११ जणांवर गुन्हे दाखल

कुकडी डाव्या कालव्यावरील पाणीचोरीला दणका; ५०० अनधिकृत पाईप हटवले, ११ जणांवर गुन्हे दाखल

November 17, 2026
महांडूळवाडी ग्रामस्थांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर हांडा मोर्चा!

महांडूळवाडी ग्रामस्थांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर हांडा मोर्चा!

November 17, 2026

Popular Stories

  • शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In