• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

चारगड नाल्यात बुडालेल्या रविंद्र आवारे यांचा मृतदेह शोधण्यात यश; दुसऱ्या व्यक्तीचा शोध सुरू

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 1, 2026
in Blog
0
0
SHARES
33
VIEWS
Ad 1

अमरावती प्रतिनिधी :

D.D.R.F. जिल्हाधिकारी कार्यालय पथक यांनी चारगड नाल्यात बुडालेल्या व्यक्तींच्या शोध मोहिमेत मोठे यश मिळवत रविंद्र रामभाऊ आवारे यांचा मृतदेह शोधून काढला असून दुसऱ्या इसमाचा शोध अद्याप सुरू आहे.

RelatedPosts

सोहम अहिरे यांची वंचित बहुजन युवा आघाडीच्या युवा संपर्क प्रमुखपदी निवड

वणीमध्ये पहाटे सहा वाजता तपासणी पथकाची धाड

प्रा. मल्लिकार्जून शिंत्रे यांची ‘राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’साठी निवड

मिळालेल्या माहितीनुसार, रविंद्र रामभाऊ आवारे (वय ५५) हे पांढरी येथील रहिवासी होते. दिनांक २९ जून २०२६ रोजी रात्री सुमारे ११.५० वाजताच्या दरम्यान चारगड नाल्यात दोन इसम बुडाल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियंत्रण कक्षाला प्राप्त झाली होती.

या घटनेची माहिती मिळताच आशिष येरेकर यांच्या आदेशानुसार तसेच निवासी उपजिल्हाधिकारी आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सुरेंद्र रामेकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा शोध व बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले.

३० जून रोजी सकाळी सुमारे ८.२० वाजता पथकाने शोधकार्याला सुरुवात केली. लाईफ जॅकेट, रिंग आणि हुकच्या साहाय्याने नाल्याच्या परिसरात सखोल शोधमोहीम राबविण्यात आली. अंदाजे १ ते २ किलोमीटर परिसरात शोध घेतल्यानंतर नाल्यातील कचऱ्यामध्ये रविंद्र रामभाऊ आवारे यांचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर मृतदेह बाहेर काढून पुढील कारवाईसाठी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला.

दरम्यान, दुसऱ्या बेपत्ता व्यक्तीचा शोध अद्याप सुरू असून रात्री अंधार झाल्यामुळे वरिष्ठांच्या आदेशानुसार शोधकार्य तात्पुरते स्थगित करण्यात आले.

शोध व बचाव पथकातील कर्मचारी

  • सचिन धरमकर
  • विशाल निमकर
  • कौस्तुभ वैद्य
  • आकाश निमकर
  • मुकेश सदाशिव
  • सचिन पवार
  • दीपक भोईटे
  • चैतन्य पोहाणे
  • गोकुळ मुंडे
  • मनीष उताणे
Previous Post

पिवंदळ बु. परिसरात पेरणीला वेग; दमदार पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये उत्साह

Next Post

मोर्शी पोलिस ठाण्यातील उपनिरीक्षक नंदाताई सावरकर यांचा निरोप समारंभ संपन्न

Related Posts

Blog

सोहम अहिरे यांची वंचित बहुजन युवा आघाडीच्या युवा संपर्क प्रमुखपदी निवड

October 1, 2026
20
वणीमध्ये पहाटे सहा वाजता तपासणी पथकाची धाड
Blog

वणीमध्ये पहाटे सहा वाजता तपासणी पथकाची धाड

October 1, 2026
42
प्रा. मल्लिकार्जून शिंत्रे यांची ‘राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’साठी निवड
Blog

प्रा. मल्लिकार्जून शिंत्रे यांची ‘राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’साठी निवड

October 1, 2026
1
दिलीप पाटील व अवधूत पाटील यांचा जाहीर सत्कार
Blog

दिलीप पाटील व अवधूत पाटील यांचा जाहीर सत्कार

October 1, 2026
15
बाभुळगाव खुर्दचा बंद वहिवाट रस्ता मोकळा करण्याचे प्रशासनाचे आश्वासन
Blog

बाभुळगाव खुर्दचा बंद वहिवाट रस्ता मोकळा करण्याचे प्रशासनाचे आश्वासन

October 1, 2026
47
Blog

शहाद्यात ९ ऑक्टोबरला मोफत पोटविकार निदान शिबिर

October 1, 2026
14
Next Post

मोर्शी पोलिस ठाण्यातील उपनिरीक्षक नंदाताई सावरकर यांचा निरोप समारंभ संपन्न

ताज्या बातम्या

सोहम अहिरे यांची वंचित बहुजन युवा आघाडीच्या युवा संपर्क प्रमुखपदी निवड

October 1, 2026
वणीमध्ये पहाटे सहा वाजता तपासणी पथकाची धाड

वणीमध्ये पहाटे सहा वाजता तपासणी पथकाची धाड

October 1, 2026
प्रा. मल्लिकार्जून शिंत्रे यांची ‘राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’साठी निवड

प्रा. मल्लिकार्जून शिंत्रे यांची ‘राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’साठी निवड

October 1, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In