• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

कन्नडच्या व्यावसायिकांना अन्न, औषध प्रशासन व वैध मापन विभागाचे मार्गदर्शन

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 2, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
7
VIEWS
Ad 1

अखिल भारतीय ग्राहक पंचायत शाखेचा नागरिकांसाठी उपयुक्त उपक्रम

कन्नड | प्रतिनिधी

RelatedPosts

बाळगंगा प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनासाठी १,०८९ कोटींच्या प्रस्तावास मान्यता

जलतारा व वनराई बंधारे उभारणीसाठी १ ते १० ऑक्टोबरदरम्यान विशेष मोहीम

पाळये दशक्रोशीत वन्यप्राण्यांच्या उपद्रवाविरोधात तीव्र आंदोलन; २ ऑक्टोबरला उपोषण

अखिल भारतीय ग्राहक पंचायत, कन्नड शाखेच्या वतीने शासकीय विश्रामगृह, कन्नड येथे अन्न व औषध प्रशासन विभाग तसेच वैध मापन शास्त्र विभागाच्या संयुक्त विद्यमाने मार्गदर्शन बैठकीचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या बैठकीत व्यापारी, उद्योजक आणि नागरिकांना विविध कायदे, नियम व शासकीय प्रक्रियेबाबत सविस्तर माहिती देण्यात आली.

कार्यक्रमाला अन्न व औषध प्रशासन विभागाचे अन्न सुरक्षा अधिकारी फरीद सिद्दीकी, माजी उपनियंत्रक शिवहरी मुंडे तसेच वैध मापन शास्त्र निरीक्षक राजेंद्र वसंत व्यवहारे हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते.

यावेळी अन्न सुरक्षा व मानके कायदा (FSSAI), परवाना प्रक्रिया, औषध विक्रीसंबंधी नियम, वजन व माप यंत्रांची पडताळणी, ग्राहक संरक्षण कायदा तसेच व्यवसाय करताना घ्यावयाची आवश्यक काळजी याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. संबंधित विभागीय नियमांचे पालन केल्यास व्यवसाय अधिक पारदर्शक आणि ग्राहकाभिमुख होण्यास मदत होते, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.

बैठकीदरम्यान उपस्थित व्यापारी, हॉटेल व रेस्टॉरंट व्यावसायिक, किराणा दुकानदार, दूध डेअरी चालक, वजन-माप व्यवसायिक तसेच नागरिकांनी विविध प्रश्न उपस्थित करून आपल्या अडचणी व शंकांचे निरसन करून घेतले.

या कार्यक्रमाचे आयोजन अखिल भारतीय ग्राहक पंचायत, कन्नडचे तालुकाध्यक्ष रुपेश भारुका यांनी केले होते. त्यांनी उपस्थित सर्व मान्यवर, अधिकारी, व्यापारी व नागरिकांचे आभार मानत भविष्यातही अशा मार्गदर्शनपर उपक्रमांचे आयोजन करण्यात येईल, असे सांगितले.

या बैठकीस रामदास ठोंबरे (संघटन मंत्री, देवगिरी प्रांत), धनंजय मुळे (उपाध्यक्ष, देवगिरी प्रांत), ॲड. स्वप्निल उपासनी, रोहित पीरथानी, सुनील गंगवाल, दिलीप पवार, रामचंद्र लालवानी, सहयोज जावले, वर्षा लहाने यांच्यासह विविध व्यापारी संघटनांचे प्रतिनिधी, व्यापारी, उद्योजक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: Rayabhan Shravan Salve
Previous Post

ज्येष्ठ नागरिक साहेबराव देवराव सोळंके यांचे दुःखद निधन; मानवत शहरात हळहळ

Next Post

चांदीच्या ब्रेसलेटसाठी विवाहितेचा छळ; पतीविरोधात कन्नड शहर पोलिस ठाण्यात गुन्हा

Related Posts

बाळगंगा प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनासाठी १,०८९ कोटींच्या प्रस्तावास मान्यता
ताज्या घडामोडी

बाळगंगा प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनासाठी १,०८९ कोटींच्या प्रस्तावास मान्यता

September 30, 2026
17
ताज्या घडामोडी

जलतारा व वनराई बंधारे उभारणीसाठी १ ते १० ऑक्टोबरदरम्यान विशेष मोहीम

September 30, 2026
7
ताज्या घडामोडी

पाळये दशक्रोशीत वन्यप्राण्यांच्या उपद्रवाविरोधात तीव्र आंदोलन; २ ऑक्टोबरला उपोषण

September 30, 2026
5
खासगी रुग्णालयांतील वैद्यकीय उपकरणांच्या दरांची FDA कडून पडताळणी
ताज्या घडामोडी

खासगी रुग्णालयांतील वैद्यकीय उपकरणांच्या दरांची FDA कडून पडताळणी

September 30, 2026
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी ब्रह्मपुरीत काँग्रेसचे आंदोलन
ताज्या घडामोडी

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी ब्रह्मपुरीत काँग्रेसचे आंदोलन

September 30, 2026
19
ब्रह्मपुरी तालुक्याचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करा; तालुका काँग्रेस कमिटीची मागणी
ताज्या घडामोडी

ब्रह्मपुरी तालुक्याचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करा; तालुका काँग्रेस कमिटीची मागणी

September 30, 2026
12
Next Post

चांदीच्या ब्रेसलेटसाठी विवाहितेचा छळ; पतीविरोधात कन्नड शहर पोलिस ठाण्यात गुन्हा

ताज्या बातम्या

सोहम अहिरे यांची वंचित बहुजन युवा आघाडीच्या युवा संपर्क प्रमुखपदी निवड

October 1, 2026
वणीमध्ये पहाटे सहा वाजता तपासणी पथकाची धाड

वणीमध्ये पहाटे सहा वाजता तपासणी पथकाची धाड

October 1, 2026
प्रा. मल्लिकार्जून शिंत्रे यांची ‘राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’साठी निवड

प्रा. मल्लिकार्जून शिंत्रे यांची ‘राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’साठी निवड

October 1, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In