• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

चांदीच्या ब्रेसलेटसाठी विवाहितेचा छळ; पतीविरोधात कन्नड शहर पोलिस ठाण्यात गुन्हा

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 2, 2026
in क्राईम, ताज्या घडामोडी
0
0
SHARES
41
VIEWS
Ad 1

कन्नड | प्रतिनिधी

चांदीचे ब्रेसलेट घेण्यासाठी माहेराहून ५० हजार रुपये आणावेत, अशी मागणी करत पत्नीचा शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी पतीविरोधात कन्नड शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

RelatedPosts

कृषी विद्यापीठातील चौकीदाराच्या तक्रारीवर चौकशी समितीचा प्राथमिक अहवाल प्राप्त; सुरक्षा पर्यवेक्षकाचा कार्यभार बदलला

सोनगिरीचा रस्ता आठ वर्षांपासून रखडला; ग्रामस्थ त्रस्त

ढोकी परिसरात अंमली पदार्थविरोधी टास्क फोर्सची मोठी कारवाई; 69 लाखांचा मुद्देमाल जप्त

याबाबत रेणुका रमेश कुच्चे (वय २१) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांचा विवाह २२ मे २०२३ रोजी साताळा चौका येथील रमेश डोंगरसिंग कुच्चे यांच्याशी हिंदू रीतीरिवाजाप्रमाणे झाला होता. विवाहानंतर दोघेही कामानिमित्त श्रीरामपूर येथे वास्तव्यास होते.

तक्रारीत नमूद केल्यानुसार, सुरुवातीला पतीने व्यवस्थित वागणूक दिली. मात्र त्यानंतर चांदीचे ब्रेसलेट घेण्यासाठी माहेराहून ५० हजार रुपये आणण्याची मागणी करण्यात आली. रेणुका यांच्या आई मोलमजुरी करून उदरनिर्वाह करत असल्याने पैसे आणणे शक्य नसल्याचे त्यांनी सांगितले.

यानंतर पतीकडून सतत शिवीगाळ, मारहाण व मानसिक त्रास दिला जात असल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. किरकोळ कारणांवरून चापट-बुक्क्यांनी मारहाण करणे, भांडणे करणे तसेच चारित्र्यावर संशय घेऊन जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. या त्रासाला कंटाळून त्या गेल्या सुमारे एका वर्षापासून माहेरी आई व आजोबांकडे राहत असल्याचे सांगण्यात आले.

दरम्यान, या प्रकरणी महिला तक्रार निवारण केंद्रातही अर्ज दाखल करण्यात आला होता. मात्र पती एकाही तारखेला हजर राहिला नसल्याचे तक्रारदाराने म्हटले आहे.

या प्रकरणी कन्नड शहर पोलिस ठाण्यात पतीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस निरीक्षक रंगराव सानप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हेड कॉन्स्टेबल मोईस बेग पुढील तपास करत आहेत.

Tags: RAmesh Mulgir
Previous Post

कन्नडच्या व्यावसायिकांना अन्न, औषध प्रशासन व वैध मापन विभागाचे मार्गदर्शन

Next Post

ख्रिस्ती बांधवांचे उपोषण तिसऱ्या दिवशीही सुरू; प्रशासनाच्या भूमिकेविरोधात बसपाचे दीपक जाधव आक्रमक

Related Posts

ताज्या घडामोडी

कृषी विद्यापीठातील चौकीदाराच्या तक्रारीवर चौकशी समितीचा प्राथमिक अहवाल प्राप्त; सुरक्षा पर्यवेक्षकाचा कार्यभार बदलला

August 15, 2026
24
ताज्या घडामोडी

सोनगिरीचा रस्ता आठ वर्षांपासून रखडला; ग्रामस्थ त्रस्त

August 15, 2026
70
ढोकी परिसरात अंमली पदार्थविरोधी टास्क फोर्सची मोठी कारवाई; 69 लाखांचा मुद्देमाल जप्त
क्राईम

ढोकी परिसरात अंमली पदार्थविरोधी टास्क फोर्सची मोठी कारवाई; 69 लाखांचा मुद्देमाल जप्त

August 14, 2026
16
“लोहरा येथील थरारक घटना; मानवत-चारठाणा पोलिसांची धडक कामगिरी”
क्राईम

“लोहरा येथील थरारक घटना; मानवत-चारठाणा पोलिसांची धडक कामगिरी”

August 14, 2026
10
राजापूर तालुक्यातील महिलेची घोर फसवणूक 15 ऑगस्ट ला उपोषणाचा इशारा
क्राईम

राजापूर तालुक्यातील महिलेची घोर फसवणूक 15 ऑगस्ट ला उपोषणाचा इशारा

August 13, 2026
90
शहादा शहरात वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्याबाबत महावितरण अधिकाऱ्यांना निवेदन; सर्वसमावेशक बैठक घेण्याचा निर्णय.
ताज्या घडामोडी

शहादा शहरात वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्याबाबत महावितरण अधिकाऱ्यांना निवेदन; सर्वसमावेशक बैठक घेण्याचा निर्णय.

August 6, 2026
14
Next Post

ख्रिस्ती बांधवांचे उपोषण तिसऱ्या दिवशीही सुरू; प्रशासनाच्या भूमिकेविरोधात बसपाचे दीपक जाधव आक्रमक

ताज्या बातम्या

माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा मरवाळी तांडा येथे भारतीय स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला.

माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा मरवाळी तांडा येथे भारतीय स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला.

August 16, 2026

जिल्हा परिषद शाळा मोहितेवाडी माणिकपुंज 15 ऑगस्ट उत्साहात साजरा झाला.

August 16, 2026
श्रीवर्धनमध्ये खळबळ: लोकप्रतिनिधीवर थेट हल्ला अन् जीवे मारण्याची धमकी!

श्रीवर्धनमध्ये खळबळ: लोकप्रतिनिधीवर थेट हल्ला अन् जीवे मारण्याची धमकी!

August 16, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In