• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

जळकोट बस आगार निर्मितीच्या हालचालींना वेग; राज्य परिवहन मंडळाकडे पाठपुरावा तीव्र

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 2, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
8
VIEWS
Ad 1

जळकोट | प्रतिनिधी

जळकोट येथे राज्य परिवहन महामंडळाचे बस आगार मंजूर करण्यात यावे, या मागणीसाठी सर्व व्यापारी, शिक्षक, तरुण विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते तसेच विविध राजकीय पदाधिकाऱ्यांकडून सातत्याने पाठपुरावा करण्यात येत आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या मागणीला आता गती मिळाल्याचे चित्र दिसत आहे.

RelatedPosts

बाळगंगा प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनासाठी १,०८९ कोटींच्या प्रस्तावास मान्यता

जलतारा व वनराई बंधारे उभारणीसाठी १ ते १० ऑक्टोबरदरम्यान विशेष मोहीम

पाळये दशक्रोशीत वन्यप्राण्यांच्या उपद्रवाविरोधात तीव्र आंदोलन; २ ऑक्टोबरला उपोषण

जळकोट येथे स्वतंत्र बस आगार उभारण्यात यावे, ही नागरिकांची जुनी आणि महत्त्वाची मागणी असून यासंदर्भात विविध स्तरावर निवेदने देण्यात आली आहेत. या मागणीसाठी यापूर्वी अन्नत्याग आंदोलनही करण्यात आले होते. आंदोलनावेळी पत्रकारांसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

दरम्यान, माजी राज्यमंत्री आमदार बनसोडे साहेब तसेच जिल्हा परिषद सदस्य धर्मपाल देशशेट्टे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देऊन जळकोट बस आगाराचा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी केली. तसेच परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडेही विशेष पाठपुरावा करण्यात आला आहे.

या पाठपुराव्याची दखल घेत राज्य परिवहन महामंडळाच्या मध्यवर्ती कार्यालय, मुंबई येथील महाव्यवस्थापकांनी संबंधित अहवाल मागविला आहे. त्यानुसार राज्य परिवहन महामंडळाने आवश्यक अहवाल सादर करण्याच्या सूचना देत तो छत्रपती संभाजीनगर विभाग नियंत्रक कार्यालयामार्फत लातूर विभागाकडे पाठविण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

जळकोट परिसरातील नागरिकांना बससेवेच्या दृष्टीने मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून स्वतंत्र बस आगार मंजूर झाल्यास प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. त्यामुळे आता राज्य परिवहन महामंडळाकडून सकारात्मक निर्णयाची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Tags: Sanjay Kalwale
Previous Post

नेर डाकघरातील उद्धट वागणुकीमुळे शेतकरी व नागरिकांमध्ये संताप

Next Post

गुरुदत्त उच्च माध्यमिक विद्यालय, जळकोट येथे कृषिनायक वसंतराव नाईक जयंती उत्साहात साजरी

Related Posts

बाळगंगा प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनासाठी १,०८९ कोटींच्या प्रस्तावास मान्यता
ताज्या घडामोडी

बाळगंगा प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनासाठी १,०८९ कोटींच्या प्रस्तावास मान्यता

September 30, 2026
17
ताज्या घडामोडी

जलतारा व वनराई बंधारे उभारणीसाठी १ ते १० ऑक्टोबरदरम्यान विशेष मोहीम

September 30, 2026
7
ताज्या घडामोडी

पाळये दशक्रोशीत वन्यप्राण्यांच्या उपद्रवाविरोधात तीव्र आंदोलन; २ ऑक्टोबरला उपोषण

September 30, 2026
5
खासगी रुग्णालयांतील वैद्यकीय उपकरणांच्या दरांची FDA कडून पडताळणी
ताज्या घडामोडी

खासगी रुग्णालयांतील वैद्यकीय उपकरणांच्या दरांची FDA कडून पडताळणी

September 30, 2026
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी ब्रह्मपुरीत काँग्रेसचे आंदोलन
ताज्या घडामोडी

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी ब्रह्मपुरीत काँग्रेसचे आंदोलन

September 30, 2026
19
ब्रह्मपुरी तालुक्याचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करा; तालुका काँग्रेस कमिटीची मागणी
ताज्या घडामोडी

ब्रह्मपुरी तालुक्याचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करा; तालुका काँग्रेस कमिटीची मागणी

September 30, 2026
12
Next Post

गुरुदत्त उच्च माध्यमिक विद्यालय, जळकोट येथे कृषिनायक वसंतराव नाईक जयंती उत्साहात साजरी

ताज्या बातम्या

सोहम अहिरे यांची वंचित बहुजन युवा आघाडीच्या युवा संपर्क प्रमुखपदी निवड

October 1, 2026
वणीमध्ये पहाटे सहा वाजता तपासणी पथकाची धाड

वणीमध्ये पहाटे सहा वाजता तपासणी पथकाची धाड

October 1, 2026
प्रा. मल्लिकार्जून शिंत्रे यांची ‘राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’साठी निवड

प्रा. मल्लिकार्जून शिंत्रे यांची ‘राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’साठी निवड

October 1, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In