• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला अंबाजोगाईत मोठा धक्का!

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 2, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
7
VIEWS
Ad 1

शहर संघटक शेख वजीर यांचा भाजपमध्ये प्रवेश

अंबाजोगाई प्रतिनिधी :- अंबाजोगाईच्या राजकीय वर्तुळात रविवारी अनपेक्षित घडामोड घडली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) चे अंबाजोगाई शहर संघटक शेख वजीर यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश करत पक्षाला स्थानिक पातळीवर मोठा धक्का दिला. विशेष म्हणजे, कोणतीही निवडणूक किंवा राजकीय वातावरण नसताना झालेल्या या पक्षप्रवेशाची शहरात मोठी चर्चा सुरू आहे.

RelatedPosts

बाळगंगा प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनासाठी १,०८९ कोटींच्या प्रस्तावास मान्यता

जलतारा व वनराई बंधारे उभारणीसाठी १ ते १० ऑक्टोबरदरम्यान विशेष मोहीम

पाळये दशक्रोशीत वन्यप्राण्यांच्या उपद्रवाविरोधात तीव्र आंदोलन; २ ऑक्टोबरला उपोषण

शेख वजीर यांनी अंबाजोगाईचे नगराध्यक्ष नंदकिशोर मुंदडा यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. यावेळी भाजपचे शहराध्यक्ष तथा नगरसेवक संजय गंभीरे, प्रभाग क्रमांक १ चे नगरसेवक किरण भालेकर तसेच युवा नेते अतुल जाधव उपस्थित होते.

अंबाजोगाई शहरात तसेच प्रभागात महिला, युवक आणि सर्वसामान्य नागरिकांमध्ये शेख वजीर यांनी आपल्या सामाजिक कार्य आणि जनसंपर्काच्या जोरावर वेगळी ओळख निर्माण केली आहे. ते माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी यांचे विश्वासू व निष्ठावंत कार्यकर्ते म्हणूनही परिचित आहेत. त्यामुळे त्यांच्या पक्षप्रवेशाला केवळ वैयक्तिक निर्णय न मानता स्थानिक राजकारणातील महत्त्वाची घडामोड म्हणून पाहिले जात आहे.

विशेषतः प्रभाग क्रमांक १ मध्ये शेख वजीर यांचा मोठा जनसंपर्क आणि प्रभाव असल्याचे मानले जाते. त्यामुळे त्यांच्या भाजप प्रवेशामुळे त्या प्रभागात पक्षाचे संघटन अधिक मजबूत होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) च्या अंबाजोगाई शहर संघटकाने भाजपमध्ये प्रवेश केल्याने स्थानिक राजकारणात नव्या समीकरणांची चर्चा सुरू झाली आहे.

शेख वजीर यांच्या प्रवेशामुळे भारतीय जनता पक्षाला अंबाजोगाई शहरात, विशेषतः प्रभाग क्रमांक १ मध्ये संघटनात्मक बळ मिळाले असून, पक्षवाढीस नवी ऊर्जा मिळाल्याचे भाजप कार्यकर्त्यांकडून सांगितले जात आहे.

Tags: Sanjay Lohiya
Previous Post

कृषी दिनानिमित्त शेतकऱ्यांना आधुनिक ऊस लागवडीचे मार्गदर्शन

Next Post

पत्रकार सुरक्षा समिती पश्चिम महाराष्ट्रचे संघटक तथा दैनिक तुफान क्रांतीचे संपादक मिर्झागालिब मुजावर यांना ‘शब्दवेध गौरव पुरस्कार २०२६’ जाहीर

Related Posts

बाळगंगा प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनासाठी १,०८९ कोटींच्या प्रस्तावास मान्यता
ताज्या घडामोडी

बाळगंगा प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनासाठी १,०८९ कोटींच्या प्रस्तावास मान्यता

September 30, 2026
17
ताज्या घडामोडी

जलतारा व वनराई बंधारे उभारणीसाठी १ ते १० ऑक्टोबरदरम्यान विशेष मोहीम

September 30, 2026
7
ताज्या घडामोडी

पाळये दशक्रोशीत वन्यप्राण्यांच्या उपद्रवाविरोधात तीव्र आंदोलन; २ ऑक्टोबरला उपोषण

September 30, 2026
5
खासगी रुग्णालयांतील वैद्यकीय उपकरणांच्या दरांची FDA कडून पडताळणी
ताज्या घडामोडी

खासगी रुग्णालयांतील वैद्यकीय उपकरणांच्या दरांची FDA कडून पडताळणी

September 30, 2026
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी ब्रह्मपुरीत काँग्रेसचे आंदोलन
ताज्या घडामोडी

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी ब्रह्मपुरीत काँग्रेसचे आंदोलन

September 30, 2026
19
ब्रह्मपुरी तालुक्याचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करा; तालुका काँग्रेस कमिटीची मागणी
ताज्या घडामोडी

ब्रह्मपुरी तालुक्याचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करा; तालुका काँग्रेस कमिटीची मागणी

September 30, 2026
12
Next Post

पत्रकार सुरक्षा समिती पश्चिम महाराष्ट्रचे संघटक तथा दैनिक तुफान क्रांतीचे संपादक मिर्झागालिब मुजावर यांना ‘शब्दवेध गौरव पुरस्कार २०२६’ जाहीर

ताज्या बातम्या

सोहम अहिरे यांची वंचित बहुजन युवा आघाडीच्या युवा संपर्क प्रमुखपदी निवड

October 1, 2026
वणीमध्ये पहाटे सहा वाजता तपासणी पथकाची धाड

वणीमध्ये पहाटे सहा वाजता तपासणी पथकाची धाड

October 1, 2026
प्रा. मल्लिकार्जून शिंत्रे यांची ‘राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’साठी निवड

प्रा. मल्लिकार्जून शिंत्रे यांची ‘राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’साठी निवड

October 1, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In