• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

शहाद्यात ५ जुलै रोजी राज्यस्तरीय कवी संमेलन व पुस्तक प्रकाशन सोहळा

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 2, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
6
VIEWS
Ad 1

शहादा | प्रतिनिधी

मराठी भाषेच्या संवर्धनासाठी कार्यरत ‘मराठीचे शिलेदार बहुउद्देशीय संस्था, नागपूर’ आणि आयोजन समिती, शहादा यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, दि. ५ जुलै २०२६ रोजी भव्य राज्यस्तरीय कवी संमेलन व पुस्तक प्रकाशन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

RelatedPosts

साटेली-भेडशी येथे सुसाट मोटारसायकलचा भीषण अपघात;

कृषी विद्यापीठातील चौकीदाराच्या तक्रारीवर चौकशी समितीचा प्राथमिक अहवाल प्राप्त; सुरक्षा पर्यवेक्षकाचा कार्यभार बदलला

सोनगिरीचा रस्ता आठ वर्षांपासून रखडला; ग्रामस्थ त्रस्त

हा साहित्य सोहळा शहादा-लोणखेडा बायपास रोडवरील पाटीदार सांस्कृतिक मंडळाच्या पाटीदार मंगल कार्यालय (पाटीदार लॉन), जि. नंदुरबार येथे सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेदरम्यान पार पडणार आहे.

मान्यवरांची उपस्थिती

कार्यक्रमाचे उद्घाटन व अध्यक्षस्थान आमदार राजेश पाडवी भूषविणार आहेत. संमेलनाध्यक्ष म्हणून गोवर्धन तेलंग तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. पद्मा जाधव-वाखुरे उपस्थित राहणार आहेत. प्रमुख वक्ते म्हणून रमेश शंकर चौधरी मार्गदर्शन करणार आहेत.

यावेळी जिल्हाधिकारी डॉ. मिताली सेठी, राहुल पाटील, अभिजीत पाटील, माधवी पाटील, दत्तात्रय सोमजी पाटील, मकरंद पाटील, विजय लिमजी पाटील, दीपक पुरुषोत्तम पाटील आणि रमाकांत पाटील यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

१० पुस्तकांचे प्रकाशन

कार्यक्रमाच्या पहिल्या सत्रात ‘मराठीचे शिलेदार’ प्रकाशनातर्फे प्रकाशित १० पुस्तकांचे प्रकाशन करण्यात येणार आहे.

प्रातिनिधिक काव्यसंग्रह

  1. महाराष्ट्र माझा
  2. आम्ही काव्यसारथी
  3. काव्यमंजिरी
  4. विद्रोही वादळ
  5. देव्हारा (बालकाव्यसंग्रह)

वैयक्तिक ग्रंथ

  1. आठवणींचे पाखरे – गणेश पाटील
  2. आनंदाची शाळा – गणेश पाटील
  3. आयुष्य हे – कुसुमलता वाकडे
  4. झुळूक वाऱ्याची – कुसुमलता वाकडे
  5. गुज मनाचे – पुरुषोत्तम ठोंबरे

राज्यस्तरीय कवी संमेलनाची रंगत

दुपारी २ वाजता सुरू होणाऱ्या दुसऱ्या सत्रात राज्यस्तरीय कवी संमेलन होणार असून महाराष्ट्रातील विविध भागांतून आलेले कवी-कवयित्री कविता सादर करणार आहेत.

या संमेलनात डॉ. पद्मा जाधव-वाखुरे, शर्मिला देशमुख-घुमरे, कुसुमलता वाकडे, राजश्री मिसाळ ढाकणे, सविता धमगाये, व्ही. एस. गायकवाड, डॉ. मंजूषा साखरकर, अंजू येवले, हर्षा सहारे, मायादेवी गायकवाड, प्रा. डॉ. गोविंद चौधरी ‘देव’, पांडुरंग घोलप, अकील बाबा पठाण, वर्षा मोटे पंडित, सुलोचना लडवे, गणेश पाटील, शैलेश गायकवाड, अंकुश सालपे आदी नामवंत कवी सहभागी होणार आहेत.

तसेच नंदुरबार जिल्ह्यातील स्थानिक कवी-कवयित्रीही या संमेलनात सहभाग नोंदवणार आहेत.

मराठी साहित्याचा हा भव्य सोहळा अनुभवण्यासाठी साहित्यप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

Tags: Netradipak Kuwar
Previous Post

शहाद्यात झाडांच्या वाढलेल्या फांद्या वाहतुकीस अडथळा; तातडीने छाटणीची मागणी

Next Post

मायणी परिसरात जिलेटिन स्फोटक पदार्थ सापडल्याने खळबळ; कठोर कारवाईची मागणी

Related Posts

साटेली-भेडशी येथे सुसाट मोटारसायकलचा भीषण अपघात;
ताज्या घडामोडी

साटेली-भेडशी येथे सुसाट मोटारसायकलचा भीषण अपघात;

August 16, 2026
60
ताज्या घडामोडी

कृषी विद्यापीठातील चौकीदाराच्या तक्रारीवर चौकशी समितीचा प्राथमिक अहवाल प्राप्त; सुरक्षा पर्यवेक्षकाचा कार्यभार बदलला

August 15, 2026
28
ताज्या घडामोडी

सोनगिरीचा रस्ता आठ वर्षांपासून रखडला; ग्रामस्थ त्रस्त

August 15, 2026
75
शहादा शहरात वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्याबाबत महावितरण अधिकाऱ्यांना निवेदन; सर्वसमावेशक बैठक घेण्याचा निर्णय.
ताज्या घडामोडी

शहादा शहरात वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्याबाबत महावितरण अधिकाऱ्यांना निवेदन; सर्वसमावेशक बैठक घेण्याचा निर्णय.

August 6, 2026
14
अपघातग्रस्ताच्या मदतीला धावले राष्ट्रीय अध्यक्ष गणेश कचकलवार; मानवतेचा आदर्श पुन्हा एकदा अधोरेखितघटनेची माहिती मिळताच घटनास्थळी तात्काळ धाव; जखमीला दिली वेळेवर मदत, नागरिकांकडून कौतुकाचा वर्षाव माहूर

7
वाहतूक समस्यांवर चर्चा नव्हे, तर प्रभावी उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या:
ताज्या घडामोडी

वाहतूक समस्यांवर चर्चा नव्हे, तर प्रभावी उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या:

August 6, 2026
31
Next Post

मायणी परिसरात जिलेटिन स्फोटक पदार्थ सापडल्याने खळबळ; कठोर कारवाईची मागणी

ताज्या बातम्या

मुक्त पूर्व दिनानिमित्त मानव जागृतीचा संदेश

मुक्त पूर्व दिनानिमित्त मानव जागृतीचा संदेश

August 16, 2026
परिश्रम मतिमंद विद्यालयात ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा…

परिश्रम मतिमंद विद्यालयात ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा…

August 16, 2026
कौशल्यातून रोजगार, रोजगारातून स्वावलंबन

कौशल्यातून रोजगार, रोजगारातून स्वावलंबन

August 16, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In