• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

शाहूवाडीत खळबळ! ३८ हजारांची लाच घेताना PWD शाखा अभियंता एसीबीच्या जाळ्यात

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 3, 2026
in क्राईम, ताज्या घडामोडी
0
0
SHARES
12
VIEWS
Ad 1
Ad 1

प्रतिनिधी :

सरकारी कामाचे बिल मंजूर करण्यासाठी कंत्राटदाराकडून ३८ हजार रुपयांची लाच घेताना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (PWD) शाखा अभियंत्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहाथ पकडले. या कारवाईमुळे शाहूवाडी तालुक्यासह संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

RelatedPosts

कुकडी डाव्या कालव्यावरील पाणीचोरीला दणका; ५०० अनधिकृत पाईप हटवले, ११ जणांवर गुन्हे दाखल

मराठवाड्यातील कोळी महादेव, मल्हार कोळी व टोकरे कोळी जमातींच्या विकासासाठी श्वेतपत्रिका जाहीर करा

कोपरगावात २१ ते २३ नोव्हेंबरदरम्यान ‘कर्मवीर कृषी महोत्सव २०२६’

विजयकुमार विलास वनमोरे (शाखा अभियंता / कनिष्ठ अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, शाहूवाडी) असे अटक करण्यात आलेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एका कंत्राटदाराने शिराळे वारूळ रस्ता-पूल तसेच कर्नाळवाडी ते सोनारवाडी दरम्यानच्या दोन किलोमीटर रस्त्याच्या मुरमीकरण व खडीकरणाचे काम पूर्ण केले होते. मात्र संबंधित कामाचे प्रलंबित बिल मंजूर करण्यासाठी आरोपी अभियंत्याने सुरुवातीला ३४ हजार ७०० रुपये, त्यानंतर ३८ हजार रुपयांची लाच मागितल्याचे समोर आले.

लाच देण्याची इच्छा नसल्याने संबंधित कंत्राटदाराने थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. तक्रारीची पडताळणी केल्यानंतर एसीबीच्या पथकाने शाहूवाडी येथील कार्यालयात सापळा रचला. यावेळी कंत्राटदाराकडून ३८ हजार रुपयांची लाच स्वीकारताना विजयकुमार वनमोरे याला रंगेहाथ पकडण्यात आले.

याप्रकरणी शाहूवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या उपाधीक्षक वैष्णवी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

Ad 1
Previous Post

पिवंदळ बु. परिसरात वन्यप्राण्यांचा हैदोस; शेतकरी हवालदिल

Next Post

मुख्यमंत्री कार्यालयाकडून पाळधी-पोखरी चौफुलीवरील अपघातांची गंभीर दखल

Related Posts

कुकडी डाव्या कालव्यावरील पाणीचोरीला दणका; ५०० अनधिकृत पाईप हटवले, ११ जणांवर गुन्हे दाखल
ताज्या घडामोडी

कुकडी डाव्या कालव्यावरील पाणीचोरीला दणका; ५०० अनधिकृत पाईप हटवले, ११ जणांवर गुन्हे दाखल

November 17, 2026
23
मराठवाड्यातील कोळी महादेव, मल्हार कोळी व टोकरे कोळी जमातींच्या विकासासाठी श्वेतपत्रिका जाहीर करा
ताज्या घडामोडी

मराठवाड्यातील कोळी महादेव, मल्हार कोळी व टोकरे कोळी जमातींच्या विकासासाठी श्वेतपत्रिका जाहीर करा

November 17, 2026
1
कोपरगावात २१ ते २३ नोव्हेंबरदरम्यान ‘कर्मवीर कृषी महोत्सव २०२६’
ताज्या घडामोडी

कोपरगावात २१ ते २३ नोव्हेंबरदरम्यान ‘कर्मवीर कृषी महोत्सव २०२६’

November 16, 2026
7
कार्तिकी एकादशीनिमित्त श्री गुरुकुल वारकरी संस्थेची दिंडी रिटकवली येथे मुक्कामी
ताज्या घडामोडी

कार्तिकी एकादशीनिमित्त श्री गुरुकुल वारकरी संस्थेची दिंडी रिटकवली येथे मुक्कामी

November 16, 2026
4
लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत सहकार पॅनलचा दणदणीत विजय
ताज्या घडामोडी

लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत सहकार पॅनलचा दणदणीत विजय

November 16, 2026
32
मेळघाटात दिवाळीनंतर ‘घुंगरू बाजाराचा’ जल्लोष; पारंपरिक ‘थाट्या’ नृत्य ठरतेय आकर्षणाचे केंद्र
ताज्या घडामोडी

मेळघाटात दिवाळीनंतर ‘घुंगरू बाजाराचा’ जल्लोष; पारंपरिक ‘थाट्या’ नृत्य ठरतेय आकर्षणाचे केंद्र

November 16, 2026
7
Next Post

मुख्यमंत्री कार्यालयाकडून पाळधी-पोखरी चौफुलीवरील अपघातांची गंभीर दखल

ताज्या बातम्या

कुकडी डाव्या कालव्यावरील पाणीचोरीला दणका; ५०० अनधिकृत पाईप हटवले, ११ जणांवर गुन्हे दाखल

कुकडी डाव्या कालव्यावरील पाणीचोरीला दणका; ५०० अनधिकृत पाईप हटवले, ११ जणांवर गुन्हे दाखल

November 17, 2026
महांडूळवाडी ग्रामस्थांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर हांडा मोर्चा!

महांडूळवाडी ग्रामस्थांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर हांडा मोर्चा!

November 17, 2026
मराठवाड्यातील कोळी महादेव, मल्हार कोळी व टोकरे कोळी जमातींच्या विकासासाठी श्वेतपत्रिका जाहीर करा

मराठवाड्यातील कोळी महादेव, मल्हार कोळी व टोकरे कोळी जमातींच्या विकासासाठी श्वेतपत्रिका जाहीर करा

November 17, 2026

Popular Stories

  • शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In