• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

बोरिवली येथे विद्यार्थी गुणगौरव समारंभ उत्साहात संपन्न

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 3, 2026
in Blog
0
0
SHARES
5
VIEWS
Ad 1

मुंबई

सरोदे समाज उन्नती मंडळ मुंबई, राजर्षी शाहू महाराज संस्कार केंद्र व भटके विमुक्त जाती जमाती विकास परिषद (अखिल भारतीय) यांच्या संयुक्त विद्यमाने दि. २६ जून २०२६ रोजी बोरिवली पूर्व येथील फुलपाखरू उद्यानातील शैलजा विजय गिरकर सभागृहात राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त भटक्या विमुक्तांचा मेळावा तसेच दहावी-बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ उत्साहात पार पडला.

RelatedPosts

‘जवळाबाजार’ लोकसंख्या असूनही तालुका होण्या पासून वंचित का.?गांवकरी…!

पिंपळगाव कळमेश्वरी येथे स्वतंत्र दिन साजरा

राजर्षी शाहू सायन्स कॉलेज ८० वा स्वातंत्र्य दिनाच्या निमित्त विविध उपक्रमांचे आयोजन.

दीपप्रज्वलन आणि श्री मंगेश शिंगे यांच्या वैयक्तिक गीताने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमास प्रमुख वक्ते म्हणून भटके विमुक्त जाती जमाती विकास परिषद (अखिल भारतीय) चे संस्थापक अध्यक्ष पद्मश्री दादा इदाते उपस्थित होते. त्यांनी आपल्या भाषणात राजर्षी शाहू महाराजांनी दलित, वंचित आणि मागासवर्गीय समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केलेल्या कार्याचा आढावा घेतला.

यावेळी संघटनेचे राष्ट्रीय कार्यवाह अनिल फड यांनी राज्य शासनाच्या विविध योजनांची माहिती देत त्या सामान्यांपर्यंत पोहोचविण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून अशोक कांबळे, बबनराव मोहिते, चंद्रकांत शिंदे, रश्मी जाधव, सोनम नायर, अशोक वाडेकर, अरविंद गोसावी, अर्चना लष्कर, विनोद गोसावी, सुदाम शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.

मान्यवरांच्या हस्ते दहावी आणि बारावीमध्ये ६० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या १२२ विद्यार्थ्यांचा भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. यामध्ये ९ विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळवले असून एका विद्यार्थिनीने तब्बल ९७.२० टक्के गुण मिळवून विशेष यश संपादन केले.

कार्यक्रमादरम्यान नाथपंथी डवरी गोसावी समाजाच्या विविध समस्यांवर चर्चा करण्यात आली. तसेच या मागण्यांसंदर्भात शासनाकडे निवेदन सादर करण्याचा निर्णय घेण्यात आला.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सहदेव रसाळ यांनी भूषविले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संदेश भागवत, संदेश रसाळ, सुजित गोसावी आणि राहुल भुसारी यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गिरीधर साळुंके यांनी केले. शेवटी राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Tags: Bharat kavitake
Previous Post

मुख्यमंत्री कार्यालयाकडून पाळधी-पोखरी चौफुलीवरील अपघातांची गंभीर दखल

Next Post

गेवराई पंचायत समितीतील नरेगा फाईलींमध्ये लाखो रुपयांच्या भ्रष्टाचाराचा आरोप

Related Posts

‘जवळाबाजार’ लोकसंख्या असूनही तालुका होण्या पासून वंचित का.?गांवकरी…!
Blog

‘जवळाबाजार’ लोकसंख्या असूनही तालुका होण्या पासून वंचित का.?गांवकरी…!

August 17, 2026
2
पिंपळगाव कळमेश्वरी येथे स्वतंत्र दिन साजरा
Blog

पिंपळगाव कळमेश्वरी येथे स्वतंत्र दिन साजरा

August 17, 2026
5
राजर्षी शाहू सायन्स कॉलेज ८० वा स्वातंत्र्य दिनाच्या निमित्त विविध उपक्रमांचे आयोजन.
Blog

राजर्षी शाहू सायन्स कॉलेज ८० वा स्वातंत्र्य दिनाच्या निमित्त विविध उपक्रमांचे आयोजन.

August 17, 2026
34
वीरेंद्रभाऊ जगताप, ॲड. कीर्तीताई इमले व मो. अनिस सौदागर यांच्या वाढदिवसानिमित्त ११० गुणवंत विद्यार्थी व शिक्षकांचा गौरव
Blog

वीरेंद्रभाऊ जगताप, ॲड. कीर्तीताई इमले व मो. अनिस सौदागर यांच्या वाढदिवसानिमित्त ११० गुणवंत विद्यार्थी व शिक्षकांचा गौरव

August 17, 2026
21
वांजरवाडा येथे एकाच रात्री 4 घरफोडी 1 घरातून 3 तोळे सोने दागिने व 12 तोळे चांदीचे दागिने लंपास
Blog

वांजरवाडा येथे एकाच रात्री 4 घरफोडी 1 घरातून 3 तोळे सोने दागिने व 12 तोळे चांदीचे दागिने लंपास

August 17, 2026
136
Blog

आदिशक्ती अभियानात अंबक ग्रामपंचायतीचा दुहेरी गौरव

August 17, 2026
3
Next Post

गेवराई पंचायत समितीतील नरेगा फाईलींमध्ये लाखो रुपयांच्या भ्रष्टाचाराचा आरोप

ताज्या बातम्या

‘जवळाबाजार’ लोकसंख्या असूनही तालुका होण्या पासून वंचित का.?गांवकरी…!

‘जवळाबाजार’ लोकसंख्या असूनही तालुका होण्या पासून वंचित का.?गांवकरी…!

August 17, 2026
पिंपळगाव कळमेश्वरी येथे स्वतंत्र दिन साजरा

पिंपळगाव कळमेश्वरी येथे स्वतंत्र दिन साजरा

August 17, 2026
राजर्षी शाहू सायन्स कॉलेज ८० वा स्वातंत्र्य दिनाच्या निमित्त विविध उपक्रमांचे आयोजन.

राजर्षी शाहू सायन्स कॉलेज ८० वा स्वातंत्र्य दिनाच्या निमित्त विविध उपक्रमांचे आयोजन.

August 17, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In