• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

विद्यार्थी दत्तक योजनेअंतर्गत २५ गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 12, 2026
in Blog
0
0
SHARES
20
VIEWS
Ad 1
Ad 1

शेगाव | प्रतिनिधी

ओम साई प्रतिष्ठान, शेगाव यांच्या वतीने राबविण्यात येणारी “विद्यार्थी दत्तक योजना – वर्ष तिसरे” हा उपक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या उपक्रमांतर्गत गावातील २५ गरजू व आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करून त्यांच्या शिक्षणाला हातभार लावण्यात आला.

RelatedPosts

मायणी गावाच्या समृद्ध इतिहासाला पुस्तकातून उजाळा

सप्तशृंगी गडावरून देवीची ज्योत घेऊन निवाणे ग्रामस्थांची पायी दिंडी उत्साहात

🏏 मळदच्या मृण्मयीची राष्ट्रीय क्रिकेटला भरारी!

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद सदस्य डॉ. शिवाजी खिलारे होते. प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्ते विक्रम भैया ढोणे, डॉ. संभाजी देशमुख, शेगाव सर्व सेवा सोसायटीचे चेअरमन धोंडीराम गुंडा माने, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संभाजी शिंदे, उपाध्यक्ष अनुराधा निकम, सुभेदार मेजर शिवाजी बोराडे, केंद्रप्रमुख शेंडे सर, मुख्याध्यापक कुलकर्णी सर, नवनाथ निकम, विशाल माने आणि धनाजी पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वितरण करण्यात आले. यावेळी ओम साई प्रतिष्ठानचे संचालक, महिला कार्यकारिणी सदस्य, शिक्षकवृंद, विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देत जिद्द, चिकाटी आणि कठोर परिश्रमाच्या बळावर यश संपादन करण्याचे आवाहन केले. तसेच ओम साई प्रतिष्ठानच्या सामाजिक, शैक्षणिक आणि जनहिताच्या विविध उपक्रमांचे कौतुक करत संस्थेच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

संस्थेचे अध्यक्ष बबलू शिंदे यांनी सांगितले की, समाजातील दानशूर व्यक्ती, देणगीदार आणि हितचिंतकांच्या सहकार्यामुळे हा उपक्रम यशस्वी झाला असून, गरजू विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी भविष्यातही अशा समाजोपयोगी योजना सातत्याने राबविण्यात येतील.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व मान्यवर, देणगीदार, पालक, शिक्षकवृंद आणि ग्रामस्थांचे ओम साई प्रतिष्ठानच्या वतीने मनःपूर्वक आभार मानण्यात आले.

Ad 1
Tags: Samadhan Mane
Previous Post

अयोध्या नगर येथे उत्साहात वृक्षारोपण; पर्यावरण संवर्धनाचा संकल्प

Next Post

राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफीत मोठा दिलासा; दोन लाखांपर्यंत लाभ, निकष शिथिल करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा

Related Posts

मायणी गावाच्या समृद्ध इतिहासाला पुस्तकातून उजाळा
Blog

मायणी गावाच्या समृद्ध इतिहासाला पुस्तकातून उजाळा

October 11, 2026
7
सप्तशृंगी गडावरून देवीची ज्योत घेऊन निवाणे ग्रामस्थांची पायी दिंडी उत्साहात
Blog

सप्तशृंगी गडावरून देवीची ज्योत घेऊन निवाणे ग्रामस्थांची पायी दिंडी उत्साहात

October 11, 2026
28
🏏 मळदच्या मृण्मयीची राष्ट्रीय क्रिकेटला भरारी!
Blog

🏏 मळदच्या मृण्मयीची राष्ट्रीय क्रिकेटला भरारी!

October 10, 2026
410
जिरेगाव येथे कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने जैविक खते व कीटकनाशकांचे वाटप
Blog

जिरेगाव येथे कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने जैविक खते व कीटकनाशकांचे वाटप

October 10, 2026
25
Blog

नवरात्र उत्सवानिमित्त जगदंबा देवी मंदिरात विविध उपकरणाचे आयोजन

October 10, 2026
19
आळंदीच्या “सिद्धबेटात“ फुलणार वनराई !
Blog

आळंदीच्या “सिद्धबेटात“ फुलणार वनराई !

October 10, 2026
14
Next Post

राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफीत मोठा दिलासा; दोन लाखांपर्यंत लाभ, निकष शिथिल करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा

ताज्या बातम्या

मायणी गावाच्या समृद्ध इतिहासाला पुस्तकातून उजाळा

मायणी गावाच्या समृद्ध इतिहासाला पुस्तकातून उजाळा

October 11, 2026
सप्तशृंगी गडावरून देवीची ज्योत घेऊन निवाणे ग्रामस्थांची पायी दिंडी उत्साहात

सप्तशृंगी गडावरून देवीची ज्योत घेऊन निवाणे ग्रामस्थांची पायी दिंडी उत्साहात

October 11, 2026
🏏 मळदच्या मृण्मयीची राष्ट्रीय क्रिकेटला भरारी!

🏏 मळदच्या मृण्मयीची राष्ट्रीय क्रिकेटला भरारी!

October 10, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In