प्रतिनिधी: यश महाजन कल्याण . संपर्क : ९९३०७५१२५७
दिनांक ३०/९/२०२४ वार.
सोमवार रोजी स्वामीनारायण हॉल कल्याण पश्चिम येथे आपलं प्रतिष्ठान एक सामाजिक संस्था यांच्यामार्फत शिक्षकांचा सन्मान व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते
त्या प्रसंगी शिवसेना शिक्षक सेनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष नितीन चौधरी सर प्रमुख अतिथी प्रसिद्ध उद्योजक प्रफुल गवळी, गणेश वाघमारे आपले प्रतिष्ठानचे अध्यक्ष अनिल काकडे , प्रा.विजय पाटील अभिनेते राम माळी सिने कलाकार इत्यादी मान्यवरांच्या हस्ते उपस्थित होते त्यांच्या हस्ते १२४ शिक्षकांचा सन्मान करण्यात आला.
Discussion about this post