• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

आदर्श माध्यमिक विद्यालयात शिक्षक-पालक मेळावा उत्साहात; गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 15, 2026
in Blog
0
आदर्श माध्यमिक विद्यालयात शिक्षक-पालक मेळावा उत्साहात; गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव
0
SHARES
9
VIEWS
Ad 1

पारोळा | प्रतिनिधी

न्यू पीपल्स एज्युकेशन सोसायटी संचलित आदर्श माध्यमिक विद्यालय, व्यंकटेश नगर, पारोळा येथे शिक्षक-पालक मेळावा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन डॉ. शांताराम दाजीबा पाटील होते.

RelatedPosts

पेण पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक साहेब श्री.संदीप भोसले आणि मा.पोलीस उपअधीक्षक श्री . जालिंदर वालकूल साहेब यांनी रक्षाबंधन सणानिमित्त राबविला अनोखा उपक्रम

सासकलमध्ये राजे उमाजी नाईक जयंती उत्साहात साजरी करण्याची तयारी

देऊळगावमध्ये अवैध दारूचा सुळसुळाट; बसस्टँड आणि हायस्कूल परिसरातच मद्यपींचा विळखा

कार्यक्रमाला पारोळा पोलीस ठाण्याचे वाहतूक निरीक्षक राजेंद्र कोठावदे, पोलीस निरीक्षक अविनाश जाधव, दीपक पाटील यांच्यासह शाळेचे मुख्याध्यापक डी. बी. पाटील, रोहित हिम्मत पाटील, दगडू पाटील, ॲड. मरसाळे, रवींद्र आप्पा, डॉ. मोहम्मद कुरेशी, मनोहर पाटील तसेच टोळी येथील ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते देवी सरस्वतीच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. इयत्ता दहावीच्या विद्यार्थिनींनी ईशस्तवन आणि स्वागतगीत सादर केले. त्यानंतर प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला. एमएसईबीमध्ये असिस्टंट इंजिनिअर पदावर नियुक्ती झाल्याबद्दल रोहित हिम्मत पाटील यांचा संस्था व शाळेच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला.

मुख्याध्यापक डी. बी. पाटील यांनी प्रास्ताविकातून शाळेच्या शैक्षणिक उपक्रमांची माहिती दिली. पोलीस निरीक्षक अविनाश जाधव यांनी विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे पालन आणि रस्ते सुरक्षेबाबत मार्गदर्शन केले. तर रोहित हिम्मत पाटील यांनी स्वयंअध्ययन, करिअर नियोजन आणि स्पर्धा परीक्षांच्या तयारीबाबत विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले.

अध्यक्षीय भाषणात डॉ. शांताराम दाजीबा पाटील यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व, गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि जीवनात यश मिळवण्यासाठी आवश्यक असलेल्या सवयींबाबत मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाच्या शेवटी शैक्षणिक वर्ष 2025-26 मध्ये इयत्ता पाचवी ते दहावीच्या वार्षिक परीक्षेत प्रथम चार क्रमांक मिळविणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा ट्रॉफी आणि प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एकनाथ राठोड यांनी केले, तर सी. एम. पाटील यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी एस. आर. पाटील, शैलेश पाटील, हर्षवर्धन सूर्यवंशी, पी. डी. पाटील, उमेश विसावे, मनीषा वसावे, गणेश भागवत, सोनवणे आणि भूपेंद्र पाटील यांनी सहकार्य केले.

या शिक्षक-पालक मेळाव्यास पालक, विद्यार्थी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: Udayan Dabhade
Previous Post

ठाकर आडगाव येथील बालवाडीची दुरवस्था; चिमुरड्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर

Next Post

पावनखिंड येथे नरवीर बाजीप्रभू देशपांडे यांना अभिवादन; वृक्षारोपणातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश

Related Posts

पेण पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक साहेब श्री.संदीप भोसले आणि मा.पोलीस उपअधीक्षक श्री . जालिंदर वालकूल साहेब यांनी रक्षाबंधन सणानिमित्त राबविला अनोखा उपक्रम
Blog

पेण पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक साहेब श्री.संदीप भोसले आणि मा.पोलीस उपअधीक्षक श्री . जालिंदर वालकूल साहेब यांनी रक्षाबंधन सणानिमित्त राबविला अनोखा उपक्रम

August 29, 2026
4
Blog

सासकलमध्ये राजे उमाजी नाईक जयंती उत्साहात साजरी करण्याची तयारी

August 29, 2026
35
देऊळगावमध्ये अवैध दारूचा सुळसुळाट; बसस्टँड आणि हायस्कूल परिसरातच मद्यपींचा विळखा
Blog

देऊळगावमध्ये अवैध दारूचा सुळसुळाट; बसस्टँड आणि हायस्कूल परिसरातच मद्यपींचा विळखा

August 29, 2026
246
गायरान जमिनीवर कोणत्याही प्रकल्पाला ग्रामस्थांचा विरोध:जमीन प्रकल्पासाठी देऊ नये; अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा‎.
Blog

गायरान जमिनीवर कोणत्याही प्रकल्पाला ग्रामस्थांचा विरोध:जमीन प्रकल्पासाठी देऊ नये; अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा‎.

August 29, 2026
17
Blog

नगर पंचायतच्या अर्धवट कामा मुळे नागरिकात नाराजी………………………..

August 29, 2026
11
मळगंगा आई टाकळी हाजी येथे पर्यटकांची मोठी गर्दी; निसर्गरम्य परिसराचा घेतला आनंद
Blog

मळगंगा आई टाकळी हाजी येथे पर्यटकांची मोठी गर्दी; निसर्गरम्य परिसराचा घेतला आनंद

August 29, 2026
12
Next Post

पावनखिंड येथे नरवीर बाजीप्रभू देशपांडे यांना अभिवादन; वृक्षारोपणातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश

ताज्या बातम्या

पेण पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक साहेब श्री.संदीप भोसले आणि मा.पोलीस उपअधीक्षक श्री . जालिंदर वालकूल साहेब यांनी रक्षाबंधन सणानिमित्त राबविला अनोखा उपक्रम

पेण पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक साहेब श्री.संदीप भोसले आणि मा.पोलीस उपअधीक्षक श्री . जालिंदर वालकूल साहेब यांनी रक्षाबंधन सणानिमित्त राबविला अनोखा उपक्रम

August 29, 2026

सासकलमध्ये राजे उमाजी नाईक जयंती उत्साहात साजरी करण्याची तयारी

August 29, 2026
देऊळगावमध्ये अवैध दारूचा सुळसुळाट; बसस्टँड आणि हायस्कूल परिसरातच मद्यपींचा विळखा

देऊळगावमध्ये अवैध दारूचा सुळसुळाट; बसस्टँड आणि हायस्कूल परिसरातच मद्यपींचा विळखा

August 29, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In